कडा प्रशाद (Kada Prasad Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

काल गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने कडा प्रशाद केला अतिशय टेस्टी व कमी पदार्थांमध्ये बनणारा हा पौष्टिक पदार्थ सगळ्यांनाच नक्की आवडेल

कडा प्रशाद (Kada Prasad Recipe In Marathi)

काल गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने कडा प्रशाद केला अतिशय टेस्टी व कमी पदार्थांमध्ये बनणारा हा पौष्टिक पदार्थ सगळ्यांनाच नक्की आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीगव्हाची कणीक
  2. 1 वाटीसाजूक तूप
  3. दीड वाटी गूळ
  4. चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

35मिनिट
  1. 1

    कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तूप घालावं व कणिक घालून मंद गॅसवर छान सोनेरी रंगावर भाजत राहावं मध्ये मध्ये सारखं ते परतत राहावं

  2. 2

    दुसऱ्या भांड्यामध्ये दोन वाटी पाणी घेऊन त्यामध्ये गूळ घालावा व तो विरघळेपर्यंत उकळू द्यावा

  3. 3

    खूप छान सुगंध आला व सोनेरी रंगावर कणिक भाजली की त्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं व गुळाचा उकळत पाणी घाला व छान परतत राहावं तूप बाजूला जायला लागलं की आपला कडा प्रशाद तयार झाला. प्रसादामध्ये वेलची जायफळ किंवा ड्रायफ्रूट्स शक्यतो टाकू नये त्याने त्याची ओरिजनल चव राहत नाही. ऑथेंटिक कडा प्रसाद हा असाच असतो ह्या प्रसादाची चवच खूप अप्रतिम असते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes