गव्हाच्या शेवई ची खीर
गव्हाच्या शेवई ची खीर
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम ड्रायफूट तूपातून काढून घेऊन. त्यानंतर दूध गरम करायला ठेवू आणि तूपातून सेवई भाजून घेऊ.
- 2
त्यानंतर दूध घालून घेऊ साखर पण घालून घ्या आता वेलची पूड आणि ड्रायफ्रूट घालून मध्यम गॅसवर शिजू देऊ.
- 3
गरमागरम सवई तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रोज फ्लेवर शेवई खीर (rose flavour seviya kheer recipe in marathi)
#gpr#गुरु पौर्णिमा स्पेशल#रोज फ्लेवर शेवई खीर Rupali Atre - deshpande -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#amrआंब्याचा कुठलाही पदार्थ म्हटलं की खूप छान लागतो मी आज आंबा शेवई खीर खीर बनवली आहे Sapna Sawaji -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#cooksnap# Varsha Ingole Bele#आंबा शेवई खीर वर्षा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. खीर खूपच अप्रतिम झाली होती. काल हनुमान जयंती साठी मी ही आंबा खीर बनवली होती.खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
झटपट शेवई खीर (seviya kheer recipe in marathi)
#gpr#गुरूपौर्णिमा स्पेशल रेसिपी "झटपट शेवई खीर"" गुरु ब्रम्हा गुरु विष्णू, गुरू देवो महेश्वरा, गुरू साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नमः गुरु विन भाव... गुरु विन देव..कोण अशी.. आपल्या मनातील भाव,सुख, दुःख समजणारा, आपल्याला मायेची सावली देणारा,आपली काळजी वाहणारा, वेळोवेळी मार्गदर्शन करणारा, शिकवण,समज देणारा असा आपला गुरु असतो... मी तर म्हणेन आपण या जिवनात नेहमीच शिष्य आहोत,कोणी ना कोणी आपला गुरु शेवटपर्यंत असतोच म्हणजे आपण शेवटपर्यंत शिकत असतो..जसे की बालवयात आई वडील, आजी आजोबा, आत्या, मावशी असे सगळेच गुरू असतात,ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात..पण असं काही नाही की आपण आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांना च गुरू मानले पाहिजे.. आपल्या पेक्षा लहान सुद्धा आपल्याला कधी कधी योग्य सल्ला देतात, शिकवतात.... म्हणून मी सगळ्या लहान थोरांना माझे गुरू मानते.. आपल्या या कुकपॅड ग्रुपमध्ये अनेक नवनवीन पदार्थांची रेसिपीजची ओळख तुम्ही करून देता, तुम्ही सुद्धा माझे गुरू आहात.. आज मी ही रेसिपी माझी आई, मावशी या गुरुंना समर्पित करायची आहे.. पुर्वी आई, मावशी शेवया बनवण्याचा लाकडी पाटावर दरवर्षी उन्हाळ्यात शेवया बनवायची.. खुप सुंदर असायच्या त्या शेवया, हल्ली तर बघायला ही मिळत नाही..गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी तशी गत झाली आहे..तर ही रेसिपी मी माझ्या आई व मावशीला माझ्या हातची पहिल्यांदा खाऊ घातली होती.. खुप आवडली होती दोघींनाही..आज या जगात नाहीत,पण गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने ही रेसिपी बनवुन त्यांची आठवण आणि खीर खाऊन त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच माझ्या स्वैयंपाकाच्या आवडीचे कौतुक आणि पाठीवर मायेने फिरलेल्या हातांचे शतशः आभार मानते...🙏 लता धानापुने -
बारीक शेवई चा गोड उपमा (seviya cha god upma recipe in marathi)
"बारीक शेवई चा गोड उपमा" आपण शेवयांची खीर नेहमीच बनवतो.. सणासुदीला किंवा उपवास सोडायला गोडाचे पदार्थ भरपूर आहेत.पण जशी शेवयांची खीर झटपट होणारी आहे.. तसेच शेवयांचा गोड उपमा सुद्धा अगदी पटकन बनवुन होतो.. आणि चविष्ट बनतो.आमच्याकडे तर आठ, पंधरा दिवसांतून एकदा बनते ही रेसिपी..आज गोकुळाष्टमी साठी हा गोडाचा नैवेद्य बनवला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
शेवई खीर (sevai kheer recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#cooksnapश्रावण स्पेशल cooksnap sathi Arya paradkar Taiची रेसिपी शेवयाची खीर cooksnap karat ahe thank u khupchaan jhali kheer Mamta Bhandakkar -
मिल्कमेड शेवई खीर(MilkMaid Sevai Kheer Recipe In Marathi)
#मिल्कमेड शेवई खीर#कृष्ण जन्माष्टमी स्पेशल.... कृष्ण जन्माष्टमीला पण वेगवेगळ्या प्रकारचे कृष्णासाठी नेवेद्य भोग बनवतो दुधाचे दह्याचे प्रकार बनवतो .... वेगवेगळ्या खीरीचे प्रकार बनवतो तशीच आज मी शेवयांची मिल्कमेड टाकून खीर बनवली अतिशय क्रिमी आणि सुंदर लागते... Varsha Deshpande -
पारंपरिक चणा डाळ ची खीर (chana dal kheer recipe in marathi)
#ks7पारंपरिक चणा डाळ ची खीरखूप पारंपरिक रेसिपी आहे मी लहान असताना माझी आज्जी बनवत होती, हरतालिका च्या दुसऱ्या दिवशी बारश असते त्या दिवशी माझी आजी हे पारंपरिक चण्याची डाळीची खीर बनवायची, खूप वर्षांनी हे रेसिपी हरवले होते कुक पॅड च्या थीम मुळे हे रेसिपी मी बनवू शकले कुकपँड टीम च्या कितीही आभार मानला तरी कमी आहे कारण यांच्यामुळे जुन्या आठवणी जुन्या रेसिपी ताजा होत आहे thank u so much😊 Mamta Bhandakkar -
उपवासाची रताळ्याची खीर (upwasachi ratadyachi kheer recipe in marathi)
#frआज मी उपवासाची रताळ्याची खीर बनवलीखूप छान झाली आणि घरात सर्वांना आवडली Sapna Sawaji -
खवा शेवई खीर (khava shevai kheer recipe in marathi)
ही माझी100 वी रेसिपी आहे.म्हणून आज स्विटडीश करायची होतीच आणि आज योगायोग असा आहे की आज रामनवमी पण त्यामुळे दोन्ही योग जुळून आले.त्यामुळे गोड रेसिपी पण करायला मिळाली.आजपर्यंतचा कुकपॅडवरील प्रवास खूप छान होता.आणि तो कुकपॅडमुळे मला अनुभवायला मिळाला.नवनवीन रेसिपी ट्राय करायला मिळाल्या , Thankyou cookpad & all friends 🙏♥️😍 nilam jadhav -
-
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
शेवया ची खीर (Shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवय्या ची खीर खूप छान लागते...आणि गोड असल्या मुले लहान पासून मोठे लोक पण आवडीने खातात...आणि मला सुद्धा खूप.आवडते ....आणि बनवायला तर एकदम सोपी आहे ...चला मग बनवू शेवाय्या ची खीर... Kavita basutkar -
खजुराची खीर (khajoor Kheer Recipe In Marathi)
खीर घरातील सर्व मंडळींना आवङते शिवाय झटपट होते.पण शुगर असलेल्या व्यक्तीसाठी साखरेऐवजी खजुर पेस्ट वापरून ही छान खीर तयार केली. Anushri Pai -
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#खीर#तांदळाचीखीरज्या गोष्टीपासून बर्याच दिवसांनी पळत होते शेवटी ते करणे भागच आहे पण आपला बचाव पेक्षा काही जास्त नाही शेवटी मीही या महामारी पासून वाचण्यासाठी लस घेऊनच टाकली बॉडी पॅन ,तापानंतर रेसिपी टाकने शक्य होत नव्हते पण रेसिपी टाकल्याशिवाय होत नाही सवय झाल्यामुळे मनात सारखी हुरहुर होत थोडे बरे वाटताच तयार केलेली रेसिपी लिहायला घेतली आणि आज पोस्ट करत आहे.तांदळाची खीर सगळ्यांच्याच आवडीची असते सगळ्यांनीच जर पहिला काही गोडाचा पदार्थ खाल्ला असेल तर हि खिरच असेल कारण आपल्या भारतीय संस्कृतीत तांदळाच्या खिरीचे महत्त्व खूप आहेप्रत्येक प्रसंगावर तांदळाची खीर तयार केलीजाते भारतात एकही व्यक्ती किंवा एकही समाज असे नसेल त्यांना या खीर बद्दल माहित नसेल हा गोडाचा पदार्थ कोणी तयार केला नसेल किंवा खाल्ला नसेल असे कोणीच नसेल नाव वेगळी असेल पण हा पदार्थ तयार करतातभारतीय संस्कृती तांदळाची खीर हा गोडाचा पदार्थ आनंदाच्या प्रसंगावरच नाही तर दुःखाचा प्रसंगावर हा पदार्थ तयार केला जातो हा सर्वात महत्त्वाचा गोडाचा पदार्थ मानला जातो या पदार्थाला भारतीय संस्कृतीत मोठा मान आहे. प्रसंग कुठलाही असो तांदळाची खीर पहिले सर्वात आधी ही तयार होतेच काही वेळेस बरेच दिवस झाले तरी हा गोडाचा पदार्थ आठवतो मग आपण करायलाही घेतो आणि करायलाही पटकन तयार होते अगदी घरात उपलब्ध असलेल्या वस्तू पासून हा पदार्थ पटकन तयार करता येतो आंबेमोहर या तांदळाची खीर छान होते म्हणून मी आंबेमोहोर या तांदळाचा वापर करून खीर तयार केली आहे खीर बनवण्याची पद्धत गुजराती फ्रेंडची आहेया पद्धतीने खीर खूप टेस्टी लागतेरेसिपी तून नक्कीच बघा 'तांदळाची खीर' Chetana Bhojak -
शेवयांची खीर
हनुमान जयंती..... तिथीने माझा वाढदिवस.....म्हणून माझ्या आवडीची शेवयांची खीर केली. Preeti V. Salvi -
गव्हाच्या शेवयांची खीर (ghavachya sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8#milkगव्हाच्या शेवयांची खीर महाराष्ट्रीयन घरगुती रेसिपी आहे. श्रावणात ,गौरी गणपती इतर सणांमध्ये आपण खूप सारे गोड पदार्थ बनवत असतो त्यासाठी हा एकदम परफेक्ट असा मस्त आणि हेल्दी ऑप्शन आहे तर तुम्ही नक्की गव्हाच्या शेवयांची खीर बनवून बघा. घरगुती शेवया जिथे मिळतात तिथे गव्हाच्या शेवया मिळतात तुम्ही तिथून खरेदी करू शकता☺️👍 Vandana Shelar -
गव्हाच्या पिठा ची नानखटाई
#किड्स ..नानखटाई सर्वानांच माहिती आहे पण ती आपण नेहमी मैदा वापरून करतो.. आज ची रेसिपी लहान मुलांकरिता असल्यामुळे ती हेल्दी हि हवीच .. म्हणून आज आपण गव्हाच्या पिठा चा वापर करणार आहे.. चवी ला एकदम मस्त आणि तोंडात विरघळणारी आहे.. Monal Bhoyar -
गव्हाच्या पिठा ची नानखटाई
#किड्स ..नानखटाई सर्वानांच माहिती आहे पण ती आपण नेहमी मैदा वापरून करतो.. आज ची रेसिपी लहान मुलांकरिता असल्यामुळे ती हेल्दी हि हवीच .. म्हणून आज आपण गव्हाच्या पिठा चा वापर करणार आहे.. चवी ला एकदम मस्त आणि तोंडात विरघळणारी आहे.. Monal Bhoyar -
-
गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू (gahu pithache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू बनवले आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
दूध शेवई (dood shevai recipe in marathi)
#Healthydiet breakfastदुधाची शेवई हा खूप चांगला आहार आहे. हा आरोग्यदायी snd झटपट बनवणारा आहे. Sushma Sachin Sharma -
रबडी शेवई कटोरी (rabadi shewai katori recipe in marathi)
#दूधअवघ्या 5 मिनिटात बनणारी रबडी एकदा नक्की ट्राय करून बघा, पाहुण्यांना देण्यासाठी अगदी सुंदर आणि सोप्पी, अगदी कमी दुधात बनणारी अशी ही डिश आहे. Pallavi Maudekar Parate -
नारळाच्या दुधा ची खीर (naral dudhachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळीनारळाच्या दुधा ची खीर खूपच चविष्ट होते ..थोडे तांदूळ घातल्याने खीर छान घट्ट होते. नारळी पूर्णिमे ला हि खीर मी घरी नेवेद्याला केलेली .. सर्वाना खूप आवडली. नक्की करून बघा. Monal Bhoyar -
शाही शेवई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी माधुरी शहा यांची शाही शेवई शिरा हीरेसिपी करून बघितली.खूप छान झाला.*शेवई जशी आपण घेऊ, त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण वाढवणे. मी येथे गणेश शेवई वापरलेली असल्यामुळे एकदम बारीक आहे.म्हणून 1कपच पाणी घातले. Sujata Gengaje -
गाजराची खीर (gajarachi kheer recipe in marathi)
#GA4 #Week3 हा प्रकार मी पहिल्यांदाच बनवला आहे पण खीर खूप छान झाली आहेRutuja Tushar Ghodke
-
मोदक गव्हाच्या पिठठीचे (ghavach pithache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 Mrs.Rupali Ananta Tale -
दुधी ची खीर (dudhichi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीदुधी ची खीर पौष्टिक आहे दुधीत फायबर असल्यामुळे लहान मुलांना वयस्कर माणसांना खूप पौष्टिक असते विशेषतः आजारातून बरे झाल्यावर ताकद कमी होते त्यावर खूप उपयुक्त आहेनक्की करून बघा Prachi Manerikar -
रोज शेवई कस्टर्ड (rose sheviya custard recipe in marathi)
#cooksnapवर्षा वेदपाठक पंडित#रोज शेवई कस्टर्डमी वर्षा ताई पंडित यांची रोज शेवई कस्टर्ड बनवले आहे .घरी सर्वांना खूप आवडले . यात मी थोडा बदल केलेला आहे.पटकन तयार होणारी ही अतिशय सुंदर रेसिपी आहे .थँक्यू वर्षा ताई इतकी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल. Rohini Deshkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16894876
टिप्पण्या