फणसाचे सांदण/धोंडस

Deepa Gad @cook_19334649
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा तुपावर खमंग भाजून घ्या.
- 2
रवा भाजला की भांड्यात काढून घ्या. त्यातच ओलं खोबरं, साखर किंवा गुळ, दूध अर्ध, मीठ, फणसाचा पल्प घालून एकजीव करून ३० मिनिटे झाकून ठेवा.
- 3
ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसला १० मिनिटे प्रीहिट करून घ्या. केकटीन ला बटर पेपर लावून घ्या.
- 4
आता मिश्रणात चिमूटभर सोडा घालून राहिलेलं अर्ध दूध घालून एकजीव करून लगेच केक टीनमध्ये ओता, वरून काजूचे तुकडे लावा.
- 5
ओव्हन मध्ये ठेवून 20 मिनिटे बेक करा. थंड झाल्यावर खाण्यास तयार आहे फणसाचे सांदण/धोंडस....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
फणसाचे सर्व पदार्थ आवङतात ऊ दा. फणसाचे पापङ,वेफर्स,ईङली,कच्या गरयाची भाजी,ईङली,स्मुदी ई. ई.#cpm1 Anushri Pai -
मँगो आप्पे (mango appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11मी आज आंब्याचा आटवलेला पल्प घालून मँगो आप्पे बनविले इतका मस्त स्वाद आला आहे ..... Deepa Gad -
-
रसमलाई नानकटाई (rasmalai Nanaktai recipe in marathi)
#दिवाळीफराळरसमलाई प्रमाणेच दिसणारी आणि चवीला देखील सारखीच असणारी , रसमलाई नानकटाई ..😋😋नेहमीच्या नानकटाई प्रमाणे थोडी वेगळी आणि झटपट बनणारी....चला तर मग पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
#cpmकोकणातला पारंपारिक पदार्थ.अतिशय चविष्ट.फणस आवडणाऱ्यासाठी पर्वणीच... Preeti V. Salvi -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमारेसिपीजआज नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात केला. खूपच छान झाला. Deepa Gad -
-
आंब्याचे सांदण(aambyache sandan recipe in marathi)
#मँगो#मँगोमेनीयाआंब्याचे सांदण किंवा स्टीम हेल्दी मँगो केक हा कोकणातील पारंपारिक पदार्थ आहे.हा पारंपारिक पदार्थ स्टीम करतात, ह्यात सोडा किंवा बेकिंग पावडर काही घालत नाही!!!!....मी ह्यामध्ये केकचे टेक्शर येण्यासाठी म्हणून इनो फ्रुट साॅल्ट वापरले आहे.मँगो, रवा, गूळ, ओलं खोबरं आणि खोबऱ्याचे दूध वापरून बनविलेला हा हेल्दी केक नक्कीच ट्राय करा....!!!!! Priyanka Sudesh -
-
ओल्या खोबऱ्याच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#पोस्ट६#नैवेद्यआज गुरुपौर्णिमा म्हणून नैवेद्याला गोड म्हणून ओल्या खोबऱ्याच्या करंज्या केल्या. या करंज्या आम्ही कोकणात गणेश चतुर्थीला, नारळी पोर्णिमेलाही करतो. आज मी खास माझे गुरू म्हणजेच साईबाबा यांना करंजीचा गोड नैवेद्य दाखविला. तर बघू या रेसिपी.... Deepa Gad -
अप साईड डाऊन संत्रा केक
पाईनअप्पल केक असाच बनवला होता, खूप मस्त झाला होता.... घरात संत्री दिसली मग म्हटलं संत्र्याचा अप साईड डाऊन केक करून बघावा.... चव इतकी अप्रतिम लागतेय ना..... तुम्ही पण बघाच करून हा केक..... Deepa Gad -
खजूर केक
# गोडहिवाळ्यात थंडीच्या दिवसात खजूर उष्ण असल्यामुळे ते खाल्ले जावेत म्हणून मी आज खजूर केक बनविला आहे. Deepa Gad -
नानकटाई
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स, बिस्किट, आईस्क्रीम असं काहीतरी खूप आवडतं. तर आज मी खास नानकटाई बनविली आहे. Deepa Gad -
पंचामृत केक (cake recipe in marathi)
#GA4#week22#keyword_Eggless cakeआज आपण पंचामृत केक बनवूया.चव खूप छान येते. Shilpa Ravindra Kulkarni -
ऊन्नीयप्पम (unniyappam recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4#माझं आवडतं पर्यटन स्थळकेरळ हे शहर तसं खूप बघण्यासारखं आहे, गेल्याच वर्षी आम्ही केरळची टूर केली होती. माझ्या मिस्टरांचे एक मित्र केरळला मधल्याच त्रिचुर या स्टेशनच्या आसपास राहणारे होते त्यांना जसे समजले की आम्ही केरळला (कोचीन) येणार आहोत तर त्यांनी स्वतः त्रिचुर स्टेशनवर भेटायला येतो म्हणून सांगितले आणि सांगितल्याप्रमाणे आले ते अप्पम व केळ्याचे वेफर्स भेट म्हणून घेऊन आले, अप्पम तर गरम गरमच लागत होते त्यांच्या मिसेजने ते घरून करून पाठवले होते. आणि खाऊन बघितले तर इतकी अप्रतिम चव आणि सॉफ्ट होते. आम्हा सर्वांना ते खूपच आवडले. त्यानंतर मुंबईला आल्यावर माझ्या मिस्टरांना सांगून ठेवले होते नंतर कधी त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांना रेसिपी पाठवायला सांगा म्हणून. पण तो योग काही आला नव्हता, तर आत्ता कूकपॅडच्या या थिममुळे परत आठवण आली आणि त्यांच्याकडून ती रेसिपी मिळवलीच आणि करूनही पाहिली. चवीला छानच झाली एकदम सॉफ्ट झाली. आणि केरळला नारळ भरपूर प्रमाणात त्यामुळे खोबरेल तेलाचा वापर जास्त. मी तिकडून येताना एक बाटली आणली होती खोबरेल तेलाची त्याचाच वापर केला, तर हे अप्पम जरूर करून बघा पण शक्य असल्यास केरळवाला दुकानदार कोणी असेल तर त्यांच्याकडे जो काळा गुळ मिळतो तो घालून करा तसेच केळीसुद्धा त्यांच्याकडचीच घेऊन करा. आणि एक सांगायचं राहिलं ते म्हणजे अप्पमचे पीठ फरमेन्ट होणं जरुरीचं आहे, व्यवस्थित फरमेन्ट नाही झाल तर कडक होतील जसं इडलीचं पीठ तसंच हे आहे. तरच ती अप्रतिम चव तुम्हाला मिळेल. Deepa Gad -
-
-
फणसाचे सांदण (Fanasache Saandan recipe in marathi)
#KS1सगळ्यांना आवडणारे फणसाचे सांदण Dhanashree Phatak -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#रेसिपी मॅगझिनआंब्याच्या मोसमात आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी बनवून पाहिल्या...कुकपॅड रेसिपी मॅगझिनसाठी आणखीन एक आंब्यापासून छान आणि चविष्ट रेसिपी बनवून सादर करताना खूप छान वाटतयं...😊😊चला तर मग पाहूयात मॅंगो कस्टर्ड..😋😋 Deepti Padiyar -
-
-
-
तिरंगा हलवा
# २६ प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ,या दिनाच्या निमित्ताने आज मी फूड्स कलर न वापरता कलरसाठी गाजर, रवा, व मटर वापरले आहेत आणि त्यापासून तिरंगा हलवा बनवला. Nanda Shelke Bodekar -
फणसाचे सांदण (Fansache Sandan recipe in marathi)
#cpm फणसाचे सांदण ही ऐक पारंपारीक रेसिपी आहे एप्रिल, मे, जुन महिन्यात कोकणात आमच्या ठाणे जिल्हयात घरोघरी फणस पिकतात व हि रेसिपी केली जाते त्याच बरोबर फणसाच्या पुऱ्या , आंब्याचे सांदण, पुऱ्या हि केल्या जातात चला तर फणसाचे सांदण कसे करायचे ते मी दाखवते Chhaya Paradhi -
प्रेशर कुकर खस्ता नानखटाई (kasta nankhatai recipe in marathi)
#pcrनानकटाईला परफेक्ट क्रॅक्स येणं हे नानकटाईचे उत्तम sign आहे. यामुळेच नानकटाई एकदम क्रिस्पी आणि खस्ता बनते.चहासोबत या नानकटाई खाण्याचा स्वाद काही औरच!!😊😊ही नानकटाई कुकर आणि ओव्हन दोन्ही मधे बनवू शकतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
ऐरोळी
सर्वप्रथम द मसाला बझार व कुकपॅडचे आभार, आमच्यासारख्या गृहिणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल. धन्यवाद. ही एक पारंपारिक पाककृती आहे. त्यामुळे याचे काही ठराविक प्रमाण नाही, कारण सर्व साहित्य घरातच सहज उपलब्ध होऊ शकते. पण तरीही मी प्रमाणात बसवण्याचा प्रयत्न केलाय. माझी सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा दिलेल्या प्रमाणात पदार्थ बनवून बघावा, नंतर आपल्या आवडीनुसार बदल करावा. आमच्या घरी श्रावण सोमवारी, नवरात्रात नैवेद्य म्हणून हा पदार्थ केला जातो. माझ्या घरी सर्वांना आवडतात, आजही बनवताना मला सांगण्यात आले, प्रमाण जरा जास्तच घे. मग नक्की करून बघा. #themasalabazaar Darpana Bhatte -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीखरंतर गौरीला आमच्याकडे वडे, काळ्या वाटाण्याचे सांबार, खीर वगैरे असा नैवेद्य असतो. आज मी चणाडाळ आणि मुगडाळ मिक्स करून पुरणपोळ्या बनविल्या. Deepa Gad -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/22668114
टिप्पण्या