साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#कूकस्नॅप
आज मी भाग्यश्री लेले यांची साबुदाणा वड्याची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.फक्त उपासाला मला कोथिंबिर चालत नाही म्हणून कोथिंबिर घातली नाही.
माझी ही first कूकस्नॅप रेसिपी आहे.

साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)

#कूकस्नॅप
आज मी भाग्यश्री लेले यांची साबुदाणा वड्याची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.फक्त उपासाला मला कोथिंबिर चालत नाही म्हणून कोथिंबिर घातली नाही.
माझी ही first कूकस्नॅप रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमसाबूदाणा
  2. 3-4चार बटाटे उकडलेले
  3. 1 टेबलस्पून आले हिरवी मिरची पेस्ट
  4. 1 टीस्पून जिरे
  5. 1 टेबलस्पून तिखट
  6. 1 टीस्पून मीठ
  7. 1 टेबलस्पून दाण्याचा कुट
  8. 1लिंबाचा रस
  9. 3-4 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    प्रथम साहित्य घ्या.

  2. 2

    आता भिजवलेल्या साबुदाण्यात उकडलेले बटाटे,तिखट,मीठ,जिरे,आलेमिरची पेस्ट,दाण्याचा कूट,लिंबाचा रस घाला.

  3. 3

    आता सगळे एकत्र करून त्याचे छोटे वडे करून घ्या.आणि डिप फ्राय करा.

  4. 4

    आता वडे तळून तयार आहेत.मस्त दही शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes