मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मूग धुवून भिजत ठेवावे आणि मोड काढून घ्यावे.
- 2
कांदा टोमॅटो ची पेस्ट करून घ्यावी.
- 3
आता गॅस सुरू करून त्यावर एका पॅनमध्ये तेल टाकावे. जीरे मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात कांदा टोमॅटो पेस्ट टाकावी. आले लसूण पेस्ट टाकून एकत्र करून घ्यावे. किंचित परतल्यावर त्यात हळद, तिखट, धणे पूड, मसाला टाकून चांगले एकत्र करावे.
- 4
त्यानंतर त्यात मोड आलेले मूग टाकून एकत्र करावे. चवीनुसार मीठ आणि साखर टाकावी.
- 5
गरजेनुसार पाणी टाकून झाकण ठेवून 10 मिनिट शिजवावे. भाजीला थोडा रस्सा राहायला हवा. त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकावी, की मुगाची भाजी तयार...
Similar Recipes
-
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#Seema Mate#मुगाची उसळ रेसिपी मी सीमा माटे ताईंची मुगाची उसळ cooksnap करत आहे. त्या मध्ये थोडा बदल करून ही रेसिपी केली आहे खूप छान टेस्टी अशी ही उसळ झाली. सगळ्यांना खूप आवडली. खूप खूप धन्यवाद सीमा ताई हीमस्त अशी रेसिपी पोस्ट केली 🙂🙏🙏 Rupali Atre - deshpande -
"मुगाची रसभरीत भाजी" (moongachi rasbharit bhaji recipe in marathi)
#डिनर#बुधवार#डिनर मधील पहिली रेसिपी "मुगाची रसभरीत भाजी"सुकी नाही आणि ओलीही नाही (आमच्या कडे लगथबीत असे म्हणतात,गावाकडचा शब्द) अशी ही भाजी होते... मोड आलेले मूग माझ्याकडे नेहमीच असतात..मी जास्त च भिजवून मोड आणून ठेवते.. चार पाच वेळा तरी नाष्टा,उसळ,सुक्की भाजी बनवली जाते.. लता धानापुने -
-
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#डिनर #डिनर प्लॅनर मध्ये बुधवारची रेसिपी मुगाची भाजी आहे. मुग पौष्टिक असतात तसेच पचायलाही हलके असतात. Shama Mangale -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग पचायला हलके असतात. आजारपणात मुगाचं कढण प्यायल्याने ताकद राहते. मुगाचे असे बरेच फायदे आहेत. Prachi Phadke Puranik -
मूगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी वर्षा बेले माईंची मुगाची भाजी ही रेसिपी कुकस्नॅप केली .खूपच टेस्टी आणि झटपट भाजी तयार झाली ...😊 Deepti Padiyar -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#मुग बर्याच जणांना आवडतात.तसेच पचायला हलकी भाजी नी प्रोटीनयुक्त. Hema Wane -
हिरव्या मुगाची उसळ (hirvya moongachi usal recipe in marathi)
#kdr ,हिरव्या मुगाची उसळ ही बनवायला खूप सोप्पी आहे आणि चवीलाही खूप टेस्टी आहे व तसेच हिरवे मूग आपल्या शरीरासाठी अत्यंत हेल्थी आहे.ही उसळ पचायला खूप हलकी आहे,जर रोज रोज त्याच त्याच भाज्या किंवा आमटी किंवा वरण करून कंटाळा आला असेल तर ही हिरव्या मुगाची उसळ नक्कीच करून बघा. Anuja A Muley -
-
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
मूग उसळ (moong usal recipe in marathi)
#cooksnap # भारती सोनवणे # मूग उसळ # पौष्टिक अशी मोड आलेल्या मुगाची उसळ, भारती ताईंच्या रेसिपी प्रमाणे... Varsha Ingole Bele -
पौष्टिक मूग रस्सा भाजी (moong rassa bhaji recipe in marathi)
#पौष्टिक मूग रस्सा भाजी#पौष्टिक रेसिपीअतिशय पौष्टिक पचायला हलके आणि जेवणाची लज्जत वाढवणारी रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
हिरव्या मुगाची भाजी (hirvya mungachi bhaji recipe in marathi)
साप्ताहिक डिनर प्लॅनरबुधवार मोड आलेल्या#डिनरकडधान्ये खाणं किती चागले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे.शिजण्यास फारसा वेळ लागत नाही.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
मुगाची भाजी..नारळाच्या रसातली.. (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर #बुधवार #डिनर प्लॅनर हिरव्या मुगाची ही भाजी किंवा उसळ म्हणा माझ्या कारवारी मैत्रिणीकडून शिकले..त्याचं झालं असं माझ्या धाकट्या मुलाचे सातवीचे स्काॅलरशिपचे क्लास या माझ्या मैत्रिणीच्या घरी असायचे.. त्यामुळे मुलाला क्लासला सोडणे आणणे व्हायचे ..त्यात क्लास कधी कधी संध्याकाळी असायचा..स्वयंपाकाची वेळ..अर्थातच घरोघरी कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज,खमंग फोडण्यांचे वास नाकात भरुन रहायचे..अशाच एका संध्याकाळी मी मैत्रिणीच्या बिल्डिंगच्या गेट मधून आत शिरतानाच मस्तपैकी नारळाच्या तेलाच्या फोडणीचा सुवास दरवळला..(मैत्रिण ground floor ला राहते.आणि तिच्या किचनच्या खिडकीतून गेट दिसते)..आणि त्या दिवशी मला ही नारळाच्या रसातली मुगाच्या उसळीची,भाजीची रेसिपी आणि चव दोन्हीही मिळालं.. अप्रतिम चवीची अशी ही भाजी/ उसळ.. चला तर मग आपण आपले नेहमीचे जेवण एकमेकांच्या साथीने थोडे interesting करु या..'आज खाने में क्या बन रहा है 'याचं खमंग रुचकर उत्तर देऊ ..😊 Bhagyashree Lele -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#kdrआपल्या जेवणात कडधान्यांचा वापर करणे खूपच गरजेचेच आहे. विशेषतः मोड आलेली कडधान्ये.मुग हे पचायला हलके असतात. पाहूया आज मुगाची उसळ kavita arekar -
मोडाच्या मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#cooksnap# मी Prajakta vidhateयांची मटकीची पौष्टिक भाजी ही रेसीपी कुकस्नॅप केली आहे मी त्या मधे थोडा बदल केला आहे पण खुप छान आहे. चव मस्तच. धन्यवाद प्राजक्ता ताई Shobha Deshmukh -
झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
मी अनिता देसाई मॅडम ने बनवलेली मुगाची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली .एकदम मस्त झणझणीत केली.गरम मसाला ऐवजी मी गोड मसाला वापरला.खूप छान टेस्टी झाली. Preeti V. Salvi -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग हे पौष्टीक कडधान्य आहे त्यातुन आपल्या शरीराला मोठया प्रमाणात प्रथिने मिळतात मुग हे पचायलाही हलके असतात त्यामुळे वृद्ध व्यक्ति तसेच आजारी व्यक्तिंना मुगाचे वरण , मुगाची खिचडी , मुगाचे सुप , मुगाचे सार दिले जाते आज मी सोप्या पद्धतीने केलेली मुगाची भाजी कशी करायची ते दाखवते चलातर बघुया Chhaya Paradhi -
मुगाची मिसळ भाजी (monngachi misal bhaji recipe in marathi)
#डिनरकडधान्ये आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. मग ती अंकुरीत असतील तर त्याचा खुपच शरिराला फायदा होतो. चला तर मग आज बनवूयात हिरवे मुग,मटकी आणि ओले हरबर्याची मिसळ भाजी Supriya Devkar -
दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ (dokyache kalwan ani moongachi usal recipe in marathi)
#KS2 रोजच्या जेवणामध्ये कमी मसाला चं साधं जेवण आम्ही बनवतो यामध्ये दोडक्याची रस्सा भाजी वांग्याची रस्सा भाजी याला मी कालवण असे म्हणतो. एक सुकी भाजी यामध्ये मूग चवळी यांच्या उसळी , तर तुम्हाला मी आज दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायचा सांगणार आहे कोल्हापूर सांगली या भागात रस्सा उसळ यामध्ये दाण्याच्या कुटाचा जास्त वापर केला जातो Smita Kiran Patil -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 पौष्टिक अशी मटकी, कोणत्याही रुपात खाण्यासाठी चांगली.. त्यातही मोड आलेली असेल तर उत्तमच... अशा या मोड आलेल्या मटकीची भाजी ... Varsha Ingole Bele -
मुगवड्यांचा रस्सा (moong vadayncha rassa recipe in marathi)
#डिनर # मुगाची भाजी# मुगवड्यांचा रस्सा.... ज्यावेळी भाज्या मिळत नाहीत त्यावेळी हि मुग् वड्यांची रस्सा भाजी कामी येते... घरी असलेल्या पदार्थांमध्ये चविष्ट अशी ही भाजी बनते. मसाल्याचा वापरही जास्त करावा लागत नाही. त्यामुळे ही भाजी गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते. Varsha Ingole Bele -
मोड आलेल्या मुगाची उसळ
#फोटोग्राफी.. उसळ मोड आलेले मूग पचायला हलके असते तेवढे पौष्टिक असतात. Shweta Kukekar -
-
मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
#GA4#week11#sproutsहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात. तुम्ही कोणतीही कडधान्य खा मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.मोड आलेल्या हिरव्या मुगा पासून सूप, भाजी ,भेळ चाट असे बरेच बरेच प्रकार बनुन आपण आहारातून मोड आलेले मूग घेऊ शकतो मी मोड आलेल्या मुगाची भाजी तयार केली आहे Chetana Bhojak -
मोड आलेल्या मुगाची भेळ (mod alelya moongachi bhel recipe in marathi)
#GA4#Week26#भेळमी गोल्डन अप्रोन 26 भेळ की वर्ड ओळखून आज पौष्टिक मुगाची भेळ बनवली आहे Maya Bawane Damai -
-
मुळ्याच्या पानांची भाजी (mulyacha pananchi bhaji recipe in marathi)
#winter special... नेहमी आपण मुळ्याचा वापर, सलाड, कोशिंबीर करिता करतो. पण त्याची पाने मात्र फेकून देतो. पण त्या पानांची सुद्धा, चविष्ट आणि पौष्टिक भाजी, झुणका करता येतो. मी आज मुगाची डाळ घालून केलीय भाजी... Varsha Ingole Bele -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#dinner#डिनर#मुगाचीभाजी#भाजीडीनर मध्ये मुगाची भाजी बघून खरच खूपच आनंद झाला व्हेजिटेरियन साठी खरच डाळी , कडधान्य खूप मोठे काम करते धन्यवाद की आमच्या साठी हे सगळे कडधान्य आहेत ते आम्हाला भरपूर प्रोटीन देतात त्यात मूग हे सर्वात जास्त हाय प्रोटीन ने भरलेले आहे रात्रीच्या जेवणात मूग घेतले तर पचायलाही खूप हलके होते . मूग घेतल्याने पचन क्रिया चांगली राहते मूग आपण वर्षभरही भरून ठेवू शकतो खूप कमी खर्चात हाय प्रोटीन मिळणारे हा कडधान्य आहे. मुग हा नुसता कडधान्य नसून हा एक लग्नाचा कार्यक्रमाचा खूप मोठा भाग आहे.लग्नात जसे हळद हा कार्यक्रम असतो तसेच मारवाडी कम्युनिटीमध्ये मुग म्हणून एक लग्नाच्या आधी चा कार्यक्रम असतो मुग म्हणजे शुभ असे मानले जाते मुंग साफ करून ते घरात पहिले शिजवले जाते असे करून घरात शुभकार्याची सुरुवात होते मारवाडी कम्युनिटीमध्ये बऱ्याच सणावाराला मूग बनवण्याची पद्धत आहे.होळी, दिवाळी या सणांमध्ये ही मूग, भात ,कढी असा मेनू असतो. पूजा करताना पूजेच्या साहित्यात हा असतोच. लग्नाच्या आधी पापड, वड्या बनवल्या जातात म्हणजे लग्नानंतर वर्षभर घरात खार बनवत नाही तेव्हा ही एक पद्धत आहे. म्हणजे मूग हा खाद्यपदार्थ नसून एक शुभ कडधान्य आहे जे मानवी जीवनाचा एक भाग आहे म्हणजे किती महत्वाचा आहे मूग मुगाचा आपल्या नात्याशी आपल्या जीवनाशी आणि तसेच आपल्या आरोग्याशी घट्ट जोडलेला आहे. जेव्हा लग्नकार्यात किंवा सणावाराला मुग बनवतात ते एकदम साध्या पद्धतीचा असतो नॉर्मल घरात बनवताना त्यात कांदा लसून टाकून बनवून खातात .बघूया मुगाची रेसिपी Chetana Bhojak -
गुजराती स्टाइल दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr #दलिया खिचडी # वन पॉट मील# पचायला हलकी अशी ही चवदार आणि पौष्टिक खिचडी, .... सोबत मस्त दह्याची चटणी आणि सलाद... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14629146
टिप्पण्या