शेंगदाण्याची आमटी (shengdanyachi amti recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

# उपवासाची आमटी

शेंगदाण्याची आमटी (shengdanyachi amti recipe in marathi)

# उपवासाची आमटी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2व्यक्तींसाठी
  1. 1 कपशेंगदाणे
  2. 2-3हिरव्या मिरच्या
  3. 1 टेबलस्पूनजिरें
  4. 2 टेबलस्पूनतूप
  5. 2-3कोकम
  6. 1 टेबलस्पूनगुळ
  7. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    शेंगदाणे मंद गॅसवर भाजून घ्यावे. थोडे शेंगदाणे पंधरा ते वीस मिनिटे भिजत घालून ठेवावे.

  2. 2

    शेंगदाण्याची साले काढून मिक्सर मधून पाणी वाटून घ्यावे. वाटताना त्यात मिरची घालून वाटावे. भिजवलेले शेंगदाणे शिजवून घ्यावेत.

  3. 3

    गॅसवर पॅन मध्ये तूप घालून ते तापल्यावर त्यात जीरे घालावे. जीरे फुटल्यावर त्यात वाटलेले शेंगदाणे व शिजवलेले शेंगदाणे, कोकम, गुळ व मीठ घालून आमटी उकळवून घ्यावी. शेंगदाणा आमटी तयार.

  4. 4

    वरी तांदुळाच्या भाता बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

Top Search in

Similar Recipes