क्रिस्पी कारले भजी
भारती संतोष kini
#ट्रेंडिंग रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कारले स्वच्छ धुऊन त्याचे फिंगर्स सारखे पातळ तुकडे करून घेणे व त्यात थोडे मीठ घालून पाच मिनिटे ठेवावे व नंतर स्वच्छ धुऊन त्यात बेसन,कॉर्नफ्लॉवर, मैदा, मसाला, मीठ, हळद, तीळ, लसणाचे बारीक काप, चाट मसाला, मैदा,साखर सर्व घालून एकजीव करून घेणे गॅसवर तेलाची कढई ठेवून मिक्स केलेले कारले थोडं मोकळं करून टाकावे.
- 2
मध्यम आचेवर क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणे कुरकुरीत कारल खाण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
-
-
-
-
अळूच्या पानाची भजी (Aluchya Paanachi Bhajji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
क्रिस्पी सोयाबीन (Crispy Soyabean Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
चणा डाळीचे क्रिस्पी वडे (Chana Dal Vade Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
क्रिस्पी मुगाच्या डाळीचे वडे (Moong Daliche Vade Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
कोलंबी शेंगा कांजी (kolambi shenga kanji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
ताकाची कढी गट्टे वाली(मारवाडी स्पेशल) (taakachi kadhi recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
क्रिस्पी कुरमुरे रेसिपी (Crispy Kurmure Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कोलंबी अलकोल रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
चीज मटार बटाटा वडा (cheese matar batata vada recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कोलंबी भेंडी रस्सा (kolambi bhendi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24850165
टिप्पण्या