चना डाळीची भजी

Anita sanjay bhawari @cook_19997427
#goldenapron 3
#week 8
कीपॅड पझल्स मधून ओळखलेल्या शब्द चना
चना डाळीची भजी
#goldenapron 3
#week 8
कीपॅड पझल्स मधून ओळखलेल्या शब्द चना
कुकिंग सूचना
- 1
चण्याची डाळ पाच ते सहा तासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावे फोटो दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य घेऊन पाणी न टाकता मिक्सर मधून जाडसर भरड वाटून घ्यावे
- 2
बारीक चिरलेला कांदा मीठ व खायचा सोडा घालून मिश्रण चांगले हलवून घ्यावे
- 3
गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवून तेल तापत ठेवावे गोल गोल आकाराच्या भजे तेलामध्ये सोडावे मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे आपली चणाची भजी गरमागरम तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
मोड आलेले मुग आणि मुग डाळ पकोडे (moong dal pakode recipe in marathi)
#रेसिपीबूक #wwek4आरोग्यदायी आहार, मूगडाळ पकोडे* चवीस उत्तम. पचनाच्या तक्रारी येत नाहीत.* डब्याला नेण्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम* विविध भाज्या टाकल्या तर अधिक रूचकर बनतो.* कॅल्शिअम, आयर्न, तंतुमय पदार्थ, कारबोदके आणि प्रथिने यातून मिळतात. हि सगळी खासीयत मूग मध्ये आहेत. Tejashree Jagtap -
पुदिना कोबी चटणी
#Goldenapron 3 week 7पुदिना कोबी चटणी करतांना मी वाळलेल्या पुदिन्याच्या च चुरा वापर केला आहे Shilpa Limbkar -
मध्यप्रदेश स्पेशल चणा मूग डाळ बफौरी (chana moong daal bafori recipe in marathi)
#cooksnapमी आज सुप्रिया ठेंगडी ताईंची मध्यप्रदेश स्पेशल चना मूग डाळ बफोरी रेसिपी Cooksnap केली खूप छान झाली ऑईल फ्री अशी बफोरी घरात सगळ्यांनाच खूप आवडली आणि खूप छान चवदार झाली😊 Sapna Sawaji -
टोमॅटो मिक्स डाळ वडा
मिक्स टोमॅटो डाळ वडा बनवताना उडीद डाळ मुग डाळ व चना डाळीचा वापर केला आहे तसेच टोमॅटो आणि बीट मटार पण वापरलेले आहे #Goldenapron3 week 6 Shilpa Limbkar -
-
दही कढी पकोडा
#lockdown recipe #goldenapron (week 10 ) दही आपल्याकडे नेहमी अवेलेबल असते त्यापासून आपण ही एक डिश बनवू शकतो Najnin Khan -
क्रिस्पी एग सॅंडविच (crispy egg sandwich recipe in marathi)
#goldenapron ( week 12 )#GA4 Najnin Khan -
डाळीची कुरकुरीत भजी
#लॉक डाऊन १४ भजी हो असा प्रकार आहे की तो लहान मुलांपासून मोठया पर्यंत सगळ्यांचाच आवडीचा चला तर आपण आज डाळीची भजी बघुया Chhaya Paradhi -
-
चना डाळ वडा
#ब्रेकफास्टचना डाळ प्रथिनांचा मुख्य स्त्रोत! भिजवलेल्या डाळीचा झुणका,दिंड, फूनके,परतलेली डाळ असे अनेक प्रकार प्रचलित आहेत . त्यापैकीच वडा एक. टेस्टी टेस्टी! Spruha Bari -
मेथी दाल बाटी (methi dal batti recipes in marathi)
#GoldenApron 3.0 Week 14 की वर्ड मेथी सायली सावंत -
पुदिना शेंगदाणा चटणी (pudina shegdana chutney recipe in marathi)
#goldenapron 3 week23 Shilpa Limbkar -
-
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी #3कोबीची भाजी सहसा कोणाला आवडत नाही. आमच्या घरी पण फक्त मलाच आवडते बाकी कोणाला नाही आवडत . त्यामुळे मी याची भजीच करते नेहमी. ती मात्र सगळ्यांनाच आवडते. चला तर मग बघूया रेसीपी... 👍🏻👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
भजी / पकोडे (Pakoda recipe in marathi)
#KS5मराठवाड्यात सणावाराला पुरण पोळी सोबतच कुरडई , पापड आणि सोबत च आशा प्रकारची भजी बनवतात. ही भजी लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून बनवतात. आज मी हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून बनवले आहेे. अशी भजी मला खुप आवडतात. चला तर रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi)
#mfr#चना डाळीची आमटी. चना डाळीची आमटी ही आपल्या महाराष्ट्रातील फेमस डिश पैकी एक आहे. चणा डाळ आमटी ही पुरणपोळी बरोबर, व बाजरीच्या व ज्वारीच्या भाकरी बरोबर खाण्यासाठी छान लागते. मला पुरण पोळी पेक्षा बाजरीच्या भाकरी बरोबर आमटी खाण्यासाठी खूप आवडते. काही भागात चनादाळ आमटीला सार असे देखील म्हणतात. चणा डाळ आमटी चे मूळ स्थान महाराष्ट्र आहे. तसेच महाराष्ट्र बरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात देखील आमटी बनवली जाते. परंतु याला वेगळ्या नावाने संबोधले जाते.स्नेहा अमित शर्मा
-
-
-
-
मेथी केळ्याची भजी
थोडं विचित्र कॉम्बिनेशन वाटते ना ....पण गोड पिकलेली केळी आणि मध्येच जराशी कडसर चव असलेली मेथी ,काय मस्त चव येते !! #पालेभाजी# Vrushali Patil Gawand -
सालीच्या उडीद डाळीची भजी
चहासोबत भजी म्हणजे सोने पे सुहागा....आपण भजी बऱ्याच प्रकारची बनवतो.सालीसकट उडीद डाळ पौष्टीक असते.ही भजी छानही लागतात. Preeti V. Salvi -
मूग डाळीची भजी (moong dalichi bhaji recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्ररेसिपी क्र. 2#मूग भजीभजीचे अनेक प्रकार आहेत.त्यापैकी एक मूग भजी.नासिकला जाताना नारायणगाव बसस्टॅन्डच्या पुढे एक छोटे हाॅटेल आहे. तेथे मूग भजी खूप छान मिळतात. आम्ही नेहमी जाताना-येताना घेतो.करायला सोपी, पौष्टिक व खमंग, चटकदार अशी ही भजी.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
गोल कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS6नैवेद्याच्या ताटात मानाचे स्थान असणारा, पापड- कुरडई सोबत ऐटीत येणारा खमंग पदार्थ म्हणजे भजी. आबालवृद्ध सर्वानाच हा पदार्थ खुप आवडतो. यात्राकाळात येणार्या जाणार्यांची उठबस सुरू असते. पंगती वर पंगती उठत असतात. त्यामुळे जरी वाढायला वेळ झाला तरी हि भजी खमंग रहातात. नक्की करून पहा गोल कांदा भजी... Shital Muranjan -
चना दाळ आणि रवा चे आप्पे (chana dal ani rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 दाळ रवा आप्पे Bharati Chaudhari -
-
पालेभाज्यांची भजी
ही माझी 625 वी.रेसिपी आहे.पौष्टिक असा हा पदार्थ आहे. मुले काही पालेभाज्या खात नाहीत. अशावेळी आपण वडे करून खाऊ घालू शकतो. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11759954
टिप्पण्या