लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)

#ASR
ही खीर नैव्यद्यासाठी करायला खूप सोपी आहे.
लाल ,केशरी रंग डोळ्यांसाठी उपयुक्त आहे.यात भरपूर व्हिटॅमिन आहेत तेव्हा ज्यांना लाल भोपळा आवडत नाही त्याच्यासाठी खूप मस्त .पचायला देखील एकदम हलकी
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#ASR
ही खीर नैव्यद्यासाठी करायला खूप सोपी आहे.
लाल ,केशरी रंग डोळ्यांसाठी उपयुक्त आहे.यात भरपूर व्हिटॅमिन आहेत तेव्हा ज्यांना लाल भोपळा आवडत नाही त्याच्यासाठी खूप मस्त .पचायला देखील एकदम हलकी
Steps
- 1
लाल भोपळ्याची बिया काढून टाकाव्यात
किसणीने किसून घ्यावा.
क ड ई त तूप गरम करून त्यात किस घालावा - 2
किस २,३मिन. परतून घ्यावा
रंग बसलेले. त्यात आधीच तापवले ले
दूध घालून घ्यवे - 3
खीर चांगली उकळी येऊ द्यावी.त्यात साखर घालावी
पुन्हा खीर शिजून घावी - 4
थोडा घट्ट पणा आला की गॅस बंद करावा.वरून विलयाची पूड घालून
मस्त ड्राय फ्रूट ने गर्निष करून थंड,गरम खीर सर्व्ह करावी.
Similar Recipes
More Recipes
-

Classic chocolate chip cookies
Rivaldo Immanuel
-

Alan Bacho
-

Brandon W. -

Slow Cooker Sesame Ginger Beef
Kendall Sampson -

Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

Bethica Das
-

Shital Jataniya
-

Sanuber Ashrafi
-

Ev Wesson -

Meme
-

California Farm Baked Yellow Onion Soup
Hobby Horseman
-

FAJITAS WITH GRILLED BEEF AND PEPPERS. JON STYLE
Jon Michelena
-

गोड डोसा (God Dosa Recipe In Marathi)
Anushri Pai
-

Vegetable pasta with coconut milk
Travel with Hena
-

Kanda poha (Mumbai style Kanda poha)
Jyoti Prakash Assudani
-

Patwadi rassa maharashtrian style
Sakshi Nillawar
-

Ankita Kapil Varshney
-

Ifeoma Obianagha
-

Neha Dua
-

Madhumita Bishnu
-

Madhumita Bishnu




















Comments