शेंगदाणे शेंगदाणे • फुटाणे • डाळं • बदाम • काळे, पांढरे तिळ • पीनट बटर (घरचे= मध, तेल, पिंक मीठ घालून केलेले.) • सेंद्रिय गूळ (मी वापरली आहे) • मिक्स खसखस, टरबूज, खरबूज बी सूर्यफूल बी, भोपळा बी.. (यापैकी जे असेल ते घेऊ शकतो) • जवस • साजूक तूप (आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल) • जायफळ वेलची दालचिनी सुंठ पावडर.. यापैकी आवडी प्रमाणे घ्या. मी इकडं सर्व पावडर घेतल्या आहेत