शहाळे (मलई व पाणी काढून) • साधारणतः १५ कोलंब्या (साफ करून) • शहाळयाची मलई • शहाळयाचे पाणी • कांदा (बारीक चिरून) • लसूण पाकळ्या (बारीक चिरून) • हिरव्या मिरच्या (बारीक चिरून) - आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो • पाच फोरण (राई, बडीशेप, जीरे , कलौन्जी आणि मेथी) • राईची पेस्ट • हळद • राई तेल (उपलब्ध नसल्यास गोडेतेल पण चालेल) • मीठ