कुकिंग सूचना
- 1
खव्याला चांगला घी सुते पर्यंत भाजा.
- 2
त्यात रंग आणि लवंग सोडून बाकी सगल टाका आणि पीठा सारखा मळा
- 3
या पीठाचे 2भाग करा. एकात लाल आणि दुसर्यात् हिरवा रंग ताकुण् मिक्स करा.
- 4
लाल रंगाच्या पेध्याला गोल आकार दया आणि हिरव्या रंगाच्या पेध्या तुन पत्त्याचा आकार दया.
- 5
लवंग लावून पत्यांना टोमेटो पेध्या वर ठेवा आणि सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मावा पेढा (mawa peda recipe in marathi)
#KS6 थीम 6 : जत्रा फूडरेसिपी २माझ्या सासरी 'दसऱ्या' दिवशी ग्रामदैवताची जत्रा असते. तिला "पेढ्यांची जत्रा " असेही म्हणतात. ग्रामदैवताच्या समोर गावकरी पेढे वाटतात."जत्रा " थीम मुळे का होईना, घरी मी पेढे बनविण्याचा प्रयत्न केला आणि तॊ बऱ्यापैकी यशस्वीपण झाला. तर बघुया मावा पेढा रेसिपी Manisha Satish Dubal -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#GA4 #week9मिठाई सगळ्यांना अतिशय प्रिय असते . हलवाई किंवा मिठाईवाल्यांच्या दुकानात ठेवलेल्या रंगीबेरंगी सजावटिच्या मिठाया पाहून तोंडाला पाणी सुटते आणि सहज नाही पण गणपती, दसरा-दिवाळीला आपण ह्या मिठाया विकत आणतो . कारण असते देवाला नैवैद्य दाखवायला लागते. पण खरे तर देवाच्या नावाखाली आपण आपली मिठाई खाण्याची हौस पूरी करून घेतो .मिठाई करायला खूपच अवघड असेच आपल्याला वाटते. पण आपल्यालाही घरी मिठाई बनवता येते. ती सुद्धा गॅस न पेटवता. खवा व पाक न घेता. फक्त काजू व मिल्क पावडर वापरून मी काजू कतली बनवली आहे. Ashwinee Vaidya -
हैल्दी वीट बर्फी(healthy wheat barfi recipe in marathi)
#heartव्हॅलेंटाईन डे स्पेशल साठी मी पॉस्टिक म्हणजे गव्हाच्या पिठापासून बर्फी बनवले आहे.नेहमीची साखर वापरण्या पेक्षा खडी साखरेचा वापर केला आहे .झटपट होणारी ही बर्फी आहे. Bharti R Sonawane -
वॅालनट लॅालीपॅाप (walnut lollipop recipe in marathi)
#walnuttwist#walnuts (अक्रोड) रोज ३/४ अक्रोड खाणे शरीराला अतिशय उपयुक्त आहे, रोज खाल्ल्याने पाचन शक्ती सुधारते , तसेच वजन कमी होण्यास मदत होते , हार्ट पेशंट साठी, डायबिटीज पेशंटला पण उपयुक्त आहे , Anita Desai -
व्हॅनिला राउंड शेप कुकीज (vanilla round shape cookies recipe in marathi)
#Noovenbaking#Cooksnap#nehashahथँक यु सो मच नेहा मॅडम ...खुप सुंदर रेसिपी शिकविल्या बद्दल आणि ती शेअर केल्याबद्दल,,,🙏♥️त्यांच्या आतापर्यंतच्या सर्व रेसिपी अतिशय सुंदर आणि सोप्या सहज तरेने होणाऱ्या होत्या,,या नॉन ओव्हन बेकिंग मध्ये आम्ही बरेच काही शिकलो सर्वजण,,ज्यांना बेकिंग चा प्रॉब्लेम होता त्यांचा बेकिंग चा प्रॉब्लेम, भीती मला अस वाटते निघून गेली असेल,,,हे सर्व नेहा मॅडम मुळे शक्य झाले,, आणि कूक पॅड टीम आणि अंकिता मॅडम त्यांचे मनापासून धन्यवाद,,😍🙏♥️ Sonal Isal Kolhe -
स्ट्रॉबेरी ची गुलाब फुले
#व्हॅलेंटाईन .दोन जीवांचे नाते अधिक दृढ होण्यासाठी केलेला प्रयत्न. Mahima Kaned -
दुधी हलवा (Dudhi Halwa Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryगणपती बाप्पाचे आगमन झाले की रोज प्रसादाला नवीन पदार्थ असतात.मग आज एकदम झटपट बनवणारा दुधी हलवा रेसिपी तिही तुप न वापरता तुम्हाला नक्की आवडेल. Deepali dake Kulkarni -
काजू मावा मोदक (ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी) (kaju mawa modak recipe in marathi)
#gurगणपती म्हटले म्हणजे मोदक हे समीकरण सर्वांनामाहितीआहे.उकडीचे पारंपारिक मोदक पहिल्या दिवशी नैवेद्यासाठी प्रत्येक घरांमध्ये केले जातात. सर्व घराघरांमध्ये प्रसाद म्हणून माव्याचे मोदक वाटले जातात. पारंपारिक केशर मोदक हे तर सर्वांनाच आवडतात पण आता या मोदकांमध्ये अनेक वेगवेगळ्या फ्लेवर चा वापर केला जातो. आजच्या माझ्या रेसिपी मध्ये काजू मावा मोदक बनवताना त्यामध्ये ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी यांचा वापर करून एक वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला आहे.Pradnya Purandare
-
मावा केसर पिस्ता आईस्क्रीम (mawa kesar pista ice cream recipe in marathi)
आईस्क्रीम रेसिपी काॅन्टेस्ट #icr Archana Ingale -
-
-
-
सफरचंद जॅम (safarchand jam recipe in marathi)
#Cookpadturns4#cookwithfruitsकूकपॅडचा चौथा वाढदिवस त्याबद्दल खूप सार्या हार्दिक शुभेच्छा....आणि माझी ही कूकपॅडवरची पन्नासावी रेसिपी आहे तर आजची रेसिपी गोडा सहित सादर करते.....सफरचंद जॅम😘 Vandana Shelar -
-
चंद्रकोर चमचम (chamcham recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरचंद्रकोर म्हटलं की ऐतिहासिक महाराजा -महाराणी यांच्या भाळी असलेली चंद्रकोर आठवते. किती छान दिसते ती जेव्हा एखादी स्री नऊवारी साडी नेसून भाळी ही चंद्रकोर लावते तेव्हा खूप भारी वाटतं. बऱ्याच दिवसापासून मला चमचम बनवायची इच्छा होती पण योग येत नव्हता. आणि रेसिपीबुक साठी चंद्रकोर ही थिम आली तेव्हा ही मिठाई करायचीच असे ठरवले. आज केलीच चंद्रकोर चमचम.... कसे दिसतायत.... Deepa Gad -
मिल्क पावडर कोकोनट पेढा (coconut pedha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्र नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन ही थीमच खूप सुरेख वाटली .दोन्ही सण अत्यंत प्रेमाचे .मला माझ्या भावासाठी पेढ्यातून राखी बनवली याचा मनोमन खूपच आनंद झाला व अत्यंत आनंदाने ओवाळून पेढा खाऊ घातला . नंतर तयार केलेली राखी बांधली.भावाला खूप खूप आवडली..... मी ही खुश व तो ही खुश...... Mangal Shah -
-
-
व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#heart#केकआज व्हॅलेंटाईन डे आहे त्यात कुकपँड वर व्हॅलेंटाईन वीक चालू केले आहे तर आज फायनल दिवस प्रेम व्यक्त करण्याचा आहे त्यात माझा आज आनंद द्विगुणित होत आहे आज कूकपॅडवर व्हॅलेंटाईन डे आणि माझी शंभरावी पोस्ट आहे ही दोघं आनंद मला आज मिळाली आहे आणि तसा योगही जुळून आला व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेलवेट केक मी आज सगळ्यांसाठी प्रेम व्यक्त करून सादर करत आहे माझी रेड वेलवेट केक ची रेसिपी देऊन . प्रेम तुझा रंग कसा आपण बघतो तसा असच काही आहे प्रेमाचे 'चुरा लिया है तुमने जो दील को' हे गाणे गुण गुनत मी केक तयार केला प्रेमाने प्रेमाच्या मुडने ,आनंदानेप्रेमाचे असे खूप छान छान गाणी आपण गात आनंदात आपले प्रेम व्यक्त करत असतो. पूर्वी शेर, शायऱ्या चारोळ्या असे अनेक प्रकार होते प्रेम व्यक्त करण्यासाठी आता तेवढा नागमोडी मार्ग नाही प्रेमाचा मार्ग खूप सरळ झाला आहे जवळपास सगळ्यांनीच प्रेम समजून घेतले आहे . प्रेम हे कोणाचे लपूनछपून कोणाचे बिंदास कोणाचे न बोलताच कोणाचे बोलके असे हे प्रेमाचे बरेच प्रकार आहे . आज प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पाश्चात्त्य असली तरी खूपच छान असा प्रकार आहे आपण प्रामाणिकपणे बिंदास होऊन सगळ्यांसमोर आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ते जगभरात सांगू शकतो एकमेकावर असेच प्रेम करत राहून सांगता न सांगता कशाची आशा न करता असेच एकमेकांसाठी जगता जगता प्रेमाने हे आपले जीवन भरून घेऊ , एकमेकांना आनंद देऊया आनंद वाटूया आनंदाने प्रेमाने प्रेम करूया 😍😍😍😍❤️💓💗💘💝💞💟🌹🌹🍹🍽️🎂🎂🎂🍫🍬 Chetana Bhojak -
पनीर केशर पेढा (paneer kesar peda recipe in marathi)
#tri श्रावण शेफ#थीर्री इनगि़डीयन -समारंभ म्हटलं की, गोडापासून सुरूवात होते, त्यात पेढ्याचे स्थान अन्यन साधारण आहे.मग तो कंदीपेढा,मावाअसे अनेक प्रकार करता येतात.त्यातला हा थोडा वेगळा पेढा..... पनीर पेढा. Shital Patil -
-
कोकोनट मँगो (coconut mango recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमारेसिपीसमी सहसा रक्षाबंधनला घरीच मिठाई व खोबऱ्याच्या वड्या वेगवेगळ्या फ्लेवर च्या बनवून नाविण्य आणते. त्यामुळे दिसायलाही छान दिसतात व खायलाही. चला तर मग वळू या रेसिपीकडे.... Deepa Gad -
गुलाब चिरोटे (gulab chirote recipe in marathi)
#Cooksnapगुलाब चिरोटे.... आर्या पराडकर यांची ही रेसिपी आहे.मी पहिल्यांदाच बनवले. थोडासा बदल करून गुलाब चिरोटे बनवले आहेत. खुपच छान झाले, घरच्यांनाही खूपच आवडले.😘👍 Vandana Shelar -
मावा केक (mawa cake recipe in marathi)
#GA4 #Week22 #Egglesscake हा कीवर्ड घेऊन मी मावा केक तयार केला आहे. Dipali Pangre -
पेरूची वडी (peruchi vadi recipe in marathi)
#CookpadTurns4 #CookpadIndia.#कुक_विथ_फ्रुटस ..पोस्ट-1 Varsha Deshpande -
टूटि फ्रूटि
आज मी टूटि फ्रूटि बनवली पपई पासून खूपच सूंदर झाली फ्लेवर फूल ....पहील्यांदा च बनवली ..छोटेछोटे एकसाखे कापलेले क्यूट रंगीत रसीले तूकडे ईतके सूंदर दिसताहेत की मलाच खूप आनंद होतोय .... Varsha Deshpande -
नारळ बर्फी (naral barfi recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ वीक-3आज श्रावणात गोड म्हणून मी आज नारळ बर्फी बनविलेली आहे पहिल्यांदाच बनविली खूप छान झाली आहे तुम्हाला ही नक्की आवडेल तुम्ही पण बनवून बघा चला तर मग रेसिपी पाहूयात आरती तरे -
बिस्कीट ची फुलं (नो गॅस, नो ओव्हन, नो बेकिंग) (biscuit che fool recipe in marathi)
#wdही रेसिपी माझी आई, आणि मुली साठी केली आहे, खास महिला दिनाचे औचित्य साधून, "कूछ मिठा हो जाये", म्हणत ही गोडाची रेसिपी केली आहे. नो गॅस, नो ओव्हन, नो बेकिंग रेसिपी अशी झटपट होणारी.ही फुले खायला पण छान लागतात तसेच केक वर लावून पण छान दिसतात. कोणा कडे गेलो तर स्वीट्स खाऊ म्हणून पण देऊ शकता. लग्न, मौंज रुखवत साठी अत्यंत झटपट आणि कमी खर्चात करता येतात. पण मेहनत ही घ्यावी लागते. Sampada Shrungarpure -
-
उकडीचे गुलकंद मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती आले की मोदक घरोघरी होतातच, त्यात उकडीचे मोदक म्हणजे सर्वांचे लाडके. त्याला थोडा बदल करून मी गुलकंद फ्लेवर चे केले आहेत. नक्की करून बघा खूप छान लागतात. Manali Jambhulkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11586931
टिप्पण्या