बांगडो फ्राय

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

#सीफूड

सर्व ठिकाणी पटकन सापडणारा मासा बांगडा . या मध्ये ओमॅगा -3 फॅटी ऍसिडनी भरलेल्या तीव्र चवदार मासा.

बांगडो फ्राय

#सीफूड

सर्व ठिकाणी पटकन सापडणारा मासा बांगडा . या मध्ये ओमॅगा -3 फॅटी ऍसिडनी भरलेल्या तीव्र चवदार मासा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ व्यक्तीसाठी
  1. बांगडा
  2. मीठ चवीनुसार
  3. अर्धा चमचाहळद
  4. १ चमचालाल मिरचीपूड
  5. २ चमचेबारीक रवा
  6. ४ चमचेतांदूळ पिठी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य आणि मासा पूर्ण स्वच्छ करून पाण्याने धुऊन. मीठ लावून ठेवणे.

  2. 2

    हळद, मिरचीपूड लावावी, रवा आणि तांदूळपिठी एकत्र करून बांगड्याला लावावी

  3. 3

    तुमच्या आवडीप्रमाणे डीप फ्राय किंवा तवा फ्राय करावे. तेल गरम झाले कि बांगडा तेलात सोडावा पहिला गॅस मोठ्या आचेवर नंतर मंद आचेवर भाजावा

  4. 4

    भाजून घेतलेला बांगडा टिशू पेपर वर काढावा म्हणजे जास्त झालेला तेल कमी होईल आणि तुम्ही चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes