कुकुरित सुकट कटलेट

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २०० ग्राम सुकट
  2. बटाटे उकडून घेतलेले
  3. १ टी- स्पुन गरम मसाला
  4. १ टी- स्पुन तिखट
  5. १/२ लिंबू
  6. कांदा
  7. मीठ चवीनुसार
  8. कोथिंबीर आवडीप्रमाणे
  9. ४ टेबल स्पून कॉर्न फ्लोअरची पेस्ट
  10. ब्रेडचा चुरा आवश्यकतेनुसार
  11. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    सुकट पाण्यात १० मिनिटे भिजवून नंतर त्यातील पाणी काढून त्यात बटाटे, तिखट, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, गरम मसाला, कांदा, लिंबू रस घालून मिक्स करून घेतले.

  2. 2

    तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून घेतले.

  3. 3

    प्रथम कॉर्न फ्लोअर च्या मिश्रणात बुडवून नंतर ब्रेडच्या चुऱ्यात घोळून घेतले.

  4. 4

    तेल गरम करून त्यात तळून घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes