कोल्हापूरी चिकन रस्सा

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668

कोल्हापूरी चिकन रस्सा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५०० ग्राम चिकन
  2. मोठा कांदा
  3. मोठा टोमॅटो
  4. १ कप किसलेले खोबरे
  5. लाल मिरची
  6. ३ टेबल स्पून (प्रतेकी१) धने, तीळ, खसखस
  7. मीठ चवीनुसार
  8. २ टेबल स्पून कडीपत्ता
  9. तेल
  10. १ टी-स्पून गरम
  11. ३ टेबल स्पून घाटी मसाला
  12. २ टेबल स्पून आलं लसूण

कुकिंग सूचना

  1. 1

    खोबरे, तीळ, खसखस,धने, कांदा, मिरची,आलं लसूण टोमॅटो सर्व साहित्य एकत्र करावे व थोड्या तेलात भाजून घ्यावे.

  2. 2

    चिकन मीठ व हळद घालून शिजवून घ्यावे.व भाजलेले मसाला वाटून घ्यावा.

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात वाटलेला मसाला परतून घ्यावा. तेल सुटेपर्यंत परतावे नंतर त्यात घाटी मसाला व गरम मसाला घालून परतून घ्यावे.

  4. 4

    त्यात शिजवलेले चिकन व पाणी घालून मिक्स करून घ्यावे. व ५ मिनिटे शिजू द्यावे. नंतर ते भात व भाकरी बरोबर सव्हऀ करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes