चणाडाळ भाजी

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668

चणाडाळ भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ कप भिजवलेली चणाडाळ
  2. कांदा
  3. टोमॅटो
  4. हिरव्या मिरच्या
  5. ६-७ पाने कडीपत्ता
  6. कोथिंबीर
  7. मीठ चवीनुसार
  8. २ टि- स्पून जिरे मोहरी
  9. १/४ टि-स्पून हळद
  10. तेल
  11. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    चना डाळ ४-५ तास भिजत ठेवावी.कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर चिरून घ्यावी.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, मिरची, कडीपत्ता, कांदा, टोमॅटो घालून परतून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यात हळद, मीठ चवीनुसार, कोथिंबीर व डाळ घालून परतून घ्यावे.व पाणी घालून १० मिनिटे शिजू द्यावे.

  4. 4

    डाळ शिजल्यावर पोळी बरोबर सव्हऀ करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes