चिकन भूना मसाला

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

चिकन भूना मसाला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 500 ग्रामचिकन
  2. १ टेबल स्पुन आलं-लसणाची पेस्ट
  3. 1/2 चमचाहळद
  4. चवीप्रमाणे मीठ
  5. मसाल्यासाठी
  6. 2तमालपत्र
  7. 10काळ मी र
  8. 4लवंग
  9. 1चक्रीफुल
  10. 1मोठी वेलची
  11. 2हिरव्या वेलची
  12. 1 मोठा चमचाबडीशेप
  13. 1/2 चमचाजिर
  14. 1/2 इंचदालचिनी
  15. दोन-तीन जावित्री काड्या
  16. 2लाल मिरच्या बेडकी
  17. 1मोठा कांदा
  18. तेल
  19. सजावटीसाठी कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम सगळे सुखी मसाले पॅन मध्ये भाजून घ्यावे.

  2. 2

    भाजलेला मसाला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावा. खाली दिलेल्या चित्रांमध्ये पार्टीमध्ये आहे प्रसाद मसाला दिसेल. दुसरीकडे चिकन ला आले लसूण पेस्ट हळद व थोडे मीठ लावून ठेवावे.

  3. 3

    एक मोठा कांदा उभा चिरून घ्यावा व त्याला तेलात चांगले परतून घ्यावे. परतलेल्या कांद्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकून ते सुद्धा चांगले परतून घ्यावे.

  4. 4

    चिकन चांगले पाच-दहा मिनिटं परतून घ्यावे. त्यात वाटलेल्या मसाल्याची पावडर एक ते दोन चमचे टाकावी. पावडर टाकून चिकन चांगले परतून घ्यावे

  5. 5

    अर्धा वाटी पाणी टाकून चिकन झाकण ठेवून दहा मिनिटे परत शिजवून घ्यावे. चिकन मधले पाणी आटले की चिकन झाले की नाही हे पाहून घ्यावे. हे चिकन सुके हस्ते जास्त ग्रेवी नसते. लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून गरमागरम चिकन मसाला सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या (4)

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631
Recipe वाचून तोंडाला पाणी सुटलं 😋

Similar Recipes