हेल्दी सँडविच (Healthy Sandwich Recipe in Marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

#स्ट्रीट

हेल्दी सँडविच (Healthy Sandwich Recipe in Marathi)

#स्ट्रीट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 जण
  1. 1पूर्ण ब्रेड
  2. 4मोठे उकडलेला बटाटा
  3. 3कांदा,
  4. 3शिमला मिरची,
  5. 3टोमॅटो
  6. 1/2 कपहिरवी मिरची,कोथिंबीर ची चटणी
  7. 4 चमचेचाट मसाला
  8. 4क्यूब चीज,
  9. १ टेबल स्पुनमेयोनीज,
  10. 1/2 टी स्पूनकाळी मिरी पावडर
  11. १ टेबल स्पूनबटर

कुकिंग सूचना

  1. 1

    ब्रेड च्या कडा काढून घेतल्या ब्रेड च्या एका बाजूला प्रथम बटर लावून वर हिरवी चटणी लावली

  2. 2

    त्यावर टोमॅटो,बटाटा,काकडी,कांदा, शिमला मिरची सर्व गोल चकत्या कापून क्रमाने लावल्या प्रत्येक वेळी चाट मसाला घातला

  3. 3

    मेयोनीज आणि चीज घालून काळीमिरी ची पावडर घातली आणिपरत एक बटर लावलेली ब्रेड ची स्लाईज ठेवली आणि तयार सँडविच तव्यावर बटर घालून दोन्ही बाजूने छान भाजून घेतले आणि गरमागरम सोर्स सोबत सर्व्ह केले 10

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes