छोले भटुरे (Chole Bhature Recipe in Marathi)

स्वाती सारंग पाटील
स्वाती सारंग पाटील @cook_20942581
नाशिक

#स्ट्रीटफूड.. स्ट्रीट रेसिपी साठी दिल्ली चे स्पेशल छोले भटुरे बनवले....त्याला थोडासा महाराष्ट्रीयन ईल द्यायचा प्रयत्न के ला.... छोले भटुरे .... दिल्ली चे फेमस स्ट्रीट फूड रेसिपी....

छोले भटुरे (Chole Bhature Recipe in Marathi)

#स्ट्रीटफूड.. स्ट्रीट रेसिपी साठी दिल्ली चे स्पेशल छोले भटुरे बनवले....त्याला थोडासा महाराष्ट्रीयन ईल द्यायचा प्रयत्न के ला.... छोले भटुरे .... दिल्ली चे फेमस स्ट्रीट फूड रेसिपी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ वाटीभिजवलेले छोले
  2. 1तमालपत्र
  3. 2लवंग
  4. तुकडादालचिनीचा
  5. तीन-चार काळीमिरी
  6. 1 टेबल स्पूनधणे-जिरे पूड
  7. १/२ टेबल स्पून हळद
  8. 1 टेबल स्पून तिखट
  9. 2 टेबल स्पून छोले मसाला
  10. 1 टेबल स्पूनआलं-लसूण पेस्ट
  11. 1 टेबल स्पूनचहा पावडर
  12. मोठा कांद्याची बारीक पेस्ट
  13. मध्यम आकाराच्या टोमॅटोची पेस्ट
  14. 1गोल चकत्या केलेला कांदा
  15. १०- १५कडीपत्ता
  16. १ वाटीकोथिंबीर
  17. मीठ चवीनुसार
  18. २ टेबलस्पूनतेल
  19. १०० ग्रॅम कणीक
  20. 1/2 वाटीदही

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम छोले चार ते पाच तास भिजत ठेवणे त्यानंतर तमालपत्र दोन लवंगा तीन-चार काळे मिरे एक चमचा चहापूड दालचिनीचा तुकडा सगळ्यांची पुरचुंडी करावी

  2. 2

    छोले कुकरमध्ये शिजवताना ती मसाल्याची पुरचुंडी कुकरमध्ये घालावी. त्यामुळे आपल्या छोले ला छान रंग व मसाल्याचे छान वास सुद्धा येतो.त्यांनतर कढई मध्ये तेल टाकून त्यात कडीपत्ता टाकून मग आले लसूण पेस्ट घालून छान परतल्या नंतर कांदा ची पेस्ट आणि कांद्याच्या चकत्या गुलाबी रंग येई पर्यंत परतून घ्या...

  3. 3

    कांदा परतल्या नंतर त्या मधे सर्व मसाले घालून मिक्स करावे..मग टोमॅटो पेस्ट घालावी आणि तेल सुटे पर्यंत छान परतून घ्या

  4. 4

    मग bature बनवण्यासाठी मैदा वापरतात पण मी हे भटोरे कणकेच्या पिठापासून बनवलेले आहे. प्रथम कणीक मध्ये मीठ एक चमचा तेल व दही घालून छान मळून घेणे.मग त्या पिठाचे bature लाटून तळून घेणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्वाती सारंग पाटील
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes