स्टीम चना कोन (steam chana cone recipe in marathi)

#स्टीम.....स्टीम रेसिपी काही तरी वेगळे करायचा प्रयत्न....उन्हाळ्याचे पापड करत असताना सुचलेली रेसिपी...तांदळाच्या साल पापड्या करत असताना ही रेसिपी सुचली
स्टीम चना कोन (steam chana cone recipe in marathi)
#स्टीम.....स्टीम रेसिपी काही तरी वेगळे करायचा प्रयत्न....उन्हाळ्याचे पापड करत असताना सुचलेली रेसिपी...तांदळाच्या साल पापड्या करत असताना ही रेसिपी सुचली
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ दोन दिवस भिजत ठेवणे मग मिक्सरवर त्याची बारीक पेस्ट करून घेणे त्यात थोडे जिरे घालून घेणे त्यानंतर एका पातेल्यात पाणी घालून वरतून पातळ कापड बांधावे.छोट्या ताटलीला तेल लावून घ्यावे.त्यावरती चमचाभर मिक्सरमधून काढलेले पीठ घालून पसरवावे. आणि चांगली वाफ येऊ द्याव.
- 2
ताटली थंड झाल्यानंतर हळूच वाफवलेले पापड काढून घ्यावे.
- 3
हरभरे पाच तास भिजत ठेवून नंतर मीठ घालून वाफवून घ्यावेत त्यामध्ये कांदा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो चाट मसाला तिखट मीठ जिरेपूड घालून एकजीव करून घ्यावे आहे
- 4
त्यानंतर वाफावळेल्या पापडावर चिंचेचे घट्ट पाणी लावावे.मग वरील सारण घालून शेव घालावी...नंतर त्याला कोन चा आकार देऊन वरतून परत थोडी शेव चिंचेचे पाणी घालून सर्व करावे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बार्बेक्यू इडली
#इडली.....काही तरी वेगळे करायचा प्रयत्न केला...आणि तो सफल झाला ...मस्त लागते ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघास्वाती सारंग पाटील
-
फ्लावर समोसा (Flower Samosa Recipe in Marathi)
ही रेसिपी रुमालाची घडी करतो आणि त्याचं फुल तयार करतो त्यावरून सुचलेली आहे माझी मुलगी रुमालाची घडी करत असताना फुल तयार करत होती तेव्हा ही रेसिपी मला सुचली. Vrunda Shende -
"चटपटीत पापड कोन" (chatpati papad cone recipe in marathi)
#GA4#WEEK23#Keyword_papad "चटपटीत पापड कोन"पापड_जेवताना पापड ताटात हवाच म्हणजे जेवताना मधे मधे थोड कु..रु..म..कुरुम खायला छान वाटत. पापड डबाभर तळून ठेवा तरी येता,जाता मुलांना खायला आवडतं.. माझ्या मुलाला तर आवडतच.आमच्या लहानपणी तर रोज जेवताना गॅसवर भाजलेले पापड असायचे.. कधीतरी सनावाराला तळलेले पापड असायचे..गेले ते दिवस.. राहिल्या फक्त आठवणी.. आजकाल साध खान पान राहिलेच नाही.भाजुन पापड आवडत नाही.तळलेले असतील तर खाल्ले जातात.. आणि त्याही उपर असं काही त्याला चटपटीत पणा दिला तर मग स्वर्ग सुखच जणुकाही...खाणारे खुश ... आपल्याला तेच तर हवं असतं..की जेणेकरून आपल्या मुलांनी न कुरकुरता पोटभर जेवाव..मग आपली कसरत चालू असतेच,कधी मसाला पापड बनव,कधी पापाची चटणी तर कधी पापडाच चाट बनव..मी पण आज नातीला खुश करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.. खुप छान चटपटीत चाट झाला होता... चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
मसाला पापड चाट कोन (masala papad cone recipe in marathi)
#GA #week6#chatपापड शिवाय आपले जेवणाचे ताट अपुरेच वाटते... पापड हा हवाच .... तर हा मसाला पापड चाट असेल तर मस्तच... Aparna Nilesh -
-
चना बेसन थालीपीठ
#Goldenapron3 week14 #बेसन कोड्यामध्येचणा या घटकाचा उल्लेख आहे त्याच्यासाठी ही रेसिपी. या घटकांचा वापर करून पिवली काही रेसिपी बनवावी असा सतत विचार करत असताना सुचलेली हि रेसिपी आहे. या रेसिपी अतिशय पियरली बेसन आणि चणाडाळ वापर केला आहे त्यामुळे यात प्रोटीन्स भरपूर मिळतील आणि ही अतिशय सोपी सुटसुटीत झटपट आणि टेस्टी होणारी रेसिपी आहे त्याला तर मग बघूया ही रेसिपी कशी करायची. Sanhita Kand -
व्हेज स्टीम मोमोज (veg steam momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरव्हेज मोमोजमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे.ही एक तिबेटीयन रेसिपी आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.तिथे हे स्ट्रीटफूड म्हणून खूप फेमस आहे.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मधील भाज्या स्टीम केल्याने ही रेसिपी तेवढीच हेल्दी बनते.मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. वास्तविक तिबेटच्या मोमोज चवीबद्दल काही कल्पना नाही परंतु मी बनवलेल्या मोमोज ची चव अफलातून होती . Prajakta Patil -
सलाद पापड कोन (salad papad cone recipe in marathi)
#GA4 #week23 कीवर्ड आहे पापड तसं तर पुष्कळ काही रेसिपी होऊ शकतात पण कुरकुरीत पापड आणि सलाद यांची जोडी खूप जमते आणि स्टार्टर म्हणून आजही पापड एव्हरग्रीन आहे R.s. Ashwini -
बिटरूट कटलेट (beetroot cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर रेसिपीरोज काही तरी नवनवे खायला घालण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही गृहिणी.मुलांना हि आवडावे आणि मोठ्यांचे ही पोट भरावे. असे वेगवेगळे प्रकार बनवायचा प्रयत्न करत असतो. Supriya Devkar -
स्टीम एगग्स मफीन रेसिपी (steam eggs muffin recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी स्टीम एगग्स मफीन रेसिपी बनवली आहे. ही करण्यासाठी खूपच सोपी आहे. Deepali Surve -
समोसा चना तर्री (samosa chana tari recipe in marathi)
समोसा चना तर्री#cooksnap#समोसाचनातर्री#cookalongखूप खूप धन्यवाद कुकपॅड टीम, वर्षा मे मॅडम भक्ति मॅडम आणि ममता जी यांनी cookalong activity t आम्हाला तरी समोसे शिकवले आणि ते अगदी अप्रतिम झालेले आहे धन्यवाद ममता जी की छान रेसिपी दिल्याबद्दल विदर्भाचे सगळेच पदार्थ मी आवडीने खाते तयार करायला हे आवडतात मला भाग घ्यायला खूप आवडले आणि तुम्ही छान पद्धतीने आम्हाला समोसा तरी शिकवली आणि एकदम टेस्टी तयार झाली घरचे सगळे खुश झाले छान रेसिपी दिली तुम्ही आम्हालामनापासून रेसिपी शिकवली धन्यवाद ममता जी😍❤️ Chetana Bhojak -
स्टीम आटा नूडल्स कॉर्न नेस्ट
#स्टीम या थीम अंतर्गत आपण अनेक विविध प्रकार बनवतो किंवा बनवू शकतो. इथे आपलाच कस स्वतःचा स्वतःशी लागत असतो. आपण अजून काय नवीन बनवू शकतो याची आपल्याला प्रचिती येते. आणि ह्या विचारातून मला सुचला सुचलेला हा पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.खूप सुंदर यामी झाला आहे हा पदार्थ तुम्ही पण जरुर ट्राय करा. आणि एन्जॉय करा. हा स्टीम आटा नूडल्स कॉर्न नेस्ट पंढरीचा मुलांना आवडणारा चटपटीत असा आणि पचायला हलका असा पदार्थ आहे वयस्कर लोक येईल हा आवडीने खाऊ शकतील. Sanhita Kand -
-
समोसा चना तरी (samosa chana tari recipe in marathi)
नागपुर स्पेशल स्ट्रीट फुड समोसा चना तरीCookped मराठी च्या माध्यमातून मला हे स्वभाग्य मिळाला की मी cookalong cha माध्यमातून समोसा चना तरी ची रेसिपी शिकवु शकले. आणि सगळे माझे मैत्रिणी ने मला सपोर्ट केला ज्यांनी cookalong मध्ये सहभागी झाले त्यांच्या मनापासून धन्यवाद😊🥰 sorry थोडा उशीर झाला post करायला.Cookpad मराठी टिम वर्षा मॅडम भक्ती मॅडम thank u so much 😊 Mamta Bhandakkar -
-
रोटी चाट (ROTI CHAT RECIPE IN MARATHI)
भाजी कमी मिळत असल्याने पोळ्या शिल्लक राहत होत्या शिळ्या पोळ्या खायला कोणी लवकर तयार होत नाही म काय जे घरात सामान आहे ते बघून केली रेसिपी Prachi Manerikar -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#GA4चिंच,दही आणि बटाटा या हिंट नुसार मी चना चाट केले आहे. Rajashri Deodhar -
स्टीम सुजी रोल (steam sooji role recipe in marathi)
आज रव्या पासून काही नवीन बनवायची इच्छा झाली म्हणून ही रेसीपी करुन पाहीली. खाल्या नंतर कळत की मोमोझ चे मराठी आणि पौष्टीक वर्ज़न आहे करून बघा. 😊 Manjiri Bhadang -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil_recipeघरातील उपलब्ध असलेल्या सामुग्री पासून बनविलेली नो आॅईल चाट रेसिपी...करायला सोपी झटपट होणारी पण जिभेचे चोचले पुरवणारी रेसिपी म्हणजेच *आलू चना चाट*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
स्टीम मसाला पुरी चाट (PURI CHAT RECIPE IN MARATHI)
#स्टीम हे पदार्थ हलके तर असतातच पण तितकेच टेस्टी ही बनू शकतात. यांना आपण तितकेच चमचमीत ही बनवू शकतो. अशीच मी एक इनोव्हेटिव्ह स्टीम पुरी बनवून त्याचा पुढे चाट बनवला आहे खूपच यम्मी आणि टेस्टी बनला. चला तर मग बघुया याची रेसिपी. Sanhita Kand -
पापडी चाट (papadi chat recipe in amrathi)
#झटपट रेसिपी. संध्याकाळी चार ते पाच वाजता काहीतरी चटपटीत खावस वाटत. पण लवकरात लवकर व्हावंअसे वाटते. म्हणून झटपट रेसिपी पापडी चाट.. Vrunda Shende -
स्टीम आचारी बेगन (steam aachari baingan recipe in marathi)
डायट च्या दृष्टीने मी बनवलेली हीभरलेली वांगी मी स्टीम करून बनविलेली आहे.#stuff Vrunda Shende -
स्टीम भाज्या (Steam Bhajya Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK स्टीम भाज्यामला कधी कधी अशी स्टीम भाज्या खायला आवडतात.. Rajashree Yele -
कच्ची कडक (kacchi kadak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पर्यटनस्थळविविध पर्यटनस्थळ मध्ये मला गुजरात फिरायला नक्की आवडेल,तस तर मला वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि खायला ही फार आवडतात त्यात गुजराती फूड ही खूप आवडतं.गुजरात मधील कच्च येथील कच्ची कडक ही पाककृती फार ऐकली होती ही पाककृती कच्ची दाबेली सारखीच फक्त थोडासा बदल, ही कच्च गुजरात ची फेमस स्ट्रीटफूड पाककृती आहे आणि ही पाककृती केव्हा तरी बनवायची हे ठरवलं होत पण आता कूकपॅड च्या ह्या थीम मुळे बनवण्याचा योग आला तर पाहुयात कच्ची कडक ची पाककृती. Shilpa Wani -
मसाला पापड चना भेळ कोन
#स्ट्रीटमुंबई आणि स्ट्रीटफूड एकमेकांना पर्याय आहेत... त्यात मे राखडता जीव। खुप स्ट्रीटफुड try केलेत आणि आता कूकपॅड मुळे ते बनवायची संधी मिळाली तर मुंबई चसना चाट भेळ आणि रेस्टोरेन्ट च्या मसाला पापड च कॉम्बिनेशन करून एक नवीन प्रयोग खास कूकपॅड मूळे। आणि मा त्यात वाटले की पापड वर चना चाट ठेऊन मजा नाई इ ता अजून एक प्रयोग अर्थात च पापड चा कोन केला। Sarita Harpale -
-
-
चना बटर मसाला (chana butter masala recipe in marathi)
#GA4 #week19 बटर मसाला हा क्ल्यू ओळखून मी चना बटर मसाला हा पदार्थ केला आहे. मोड आलेल्या कडधान्यांचा सामावेश जेवणात नेहमीच उपयुक्त ठरतो. म्हणून हा पदार्थ करायचा मी ठरवलं. Prachi Phadke Puranik -
चटपटीत चना जोर (chana jor recipe in marathi)
#झटपटछोट्या छोट्या भुकेसाठी. कमी साहित्य,कमी वेळ लागणारी अशी हि रेसिपी.. माझ्या आवडीची.. चपपटीत चना जोर.. Vasudha Gudhe -
स्टीम लौकी (steam lauki recipe in marathi)
#GA4#Week 7. यात स्टीम या कीवर्ड मध्ये स्टीम लौकी केलेली आहे. माझे पति वेटलॉस करीता मध्ये नेहमीच स्टीम व्हेजिटेबलस् खात असतात. आज घरी फक्त लौकी च उपलब्ध होती. तेच स्टीम केलं. Pritibala Shyamkuwar Borkar
More Recipes
टिप्पण्या