बिटरूट पोळी(beetroot poli recipe in marathi)

TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
Muscat
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
  1. 1मध्यम आकाराचे बिटाची प्युरे
  2. ३०० ग्रॅमकिंवा मावेल एवढे गव्हाचे पिठ
  3. चविनुसारमिठ
  4. आवश्यकते नुसारपाणी

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    प्रथम बिटाची प्युरे करून ती एका भांड्यात काढून घ्यावी, त्यात मिठ व मावेल एवढे पिठ टाकून गोळा करावा.

  2. 2

    आता ह्या पिठाचे लहान लहान गोळ करून त्याची पोळी लाटून घ्यावी.

  3. 3

    तवा गरम करून ही पोळी छान खमंग भाजून घ्यावी. व वरून तेल लावून बाजूला ठेवावे.

  4. 4

    गरम गरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
रोजी
Muscat
Cooking and Baking are my one of the favorite hobbies.. I really love to spend time along with my oven.. 😊😊
पुढे वाचा

Similar Recipes