रसमलाई(rasmalai recipes in marathi)

Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
Pune

रसमलाई(rasmalai recipes in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

७५ मिनिट्स
२२ रसमलाई
  1. रसगुल्ले साठी साहित्य
  2. 1 लिटरदूध
  3. 1निबूं
  4. 4 कपपाणी
  5. 1 कपसाखर
  6. रबडी साठी साहित्य
  7. 1 लिटरदूध
  8. १५ काजू बारीक कट केलेले
  9. १५ बदाम बारीक कट केलेले
  10. २५ केसर चे पाकळी
  11. 4 टेबल स्पूनसाखर
  12. 6विलयची पुड

कुकिंग सूचना

७५ मिनिट्स
  1. 1

    सर्वात आधी आपण रसगुल्ले बनवूया.. दुधाला एक पेन मध्ये गरम करून.. उकळी आल्यानंतर.. लिंबाचा रस टाकून.. गॅस बंद करून देऊ.. हळूहळू हलवून दूध फाटेपर्यंत छान हलवून घेऊ... आपले दूध फाटून गेलेला आहे...

  2. 2

    चाळणी मध्ये पातळ कपडा टाकून त्याच्यावरती फाटलेल्या दूध.. जेणेकरून पाणी सगळं खाली पडून जाणार.. थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊन... एक्स्ट्रा पाणी सगळं काढल्यानंतर.. तीस मिनिटासाठी लटकून ठेवू... आपला रसगुल्ला साठी पनीर रेडी झालेला आहे..

  3. 3

    पनीर ला छान दहा मिनिटापर्यंत हातांनी एक जीव करू... स्पूनी पनीरचे छोटे छोटे गोळे घेऊन पेढा सारखं आकार देऊ मधून दाबून तयार करू.. पॅनमध्ये साखर पाणी छान उकळी आले पर्यंत चासणी बनवून घेऊ..

  4. 4

    चासनी मध्ये पनीरचे गोडे टाकून... लीड लावून..१५ मिनिटापर्यंत शिजु देऊं... आपली छान रसगुल्ले डबल साइज चे झालेले आहे..

  5. 5

    आता आपण रबडी तयार करूया.. दुधाला गरम करून उकळी आल्यानंतर... केशर चे पाकळ्या टाकून.. छान उकळी येऊ देऊ... आता ड्रायफ्रूट बारीक कट केले टाकू..

  6. 6

    रबडी मध्ये वेलची पूड टाकून छान एकत्र करून... दुधाला घट्ट करून घेऊ.. आता साखर टाकून.. पाच मिनिटानंतर गॅस बंद करून देऊ.. आपण रबडी ला मेडियम घट्ट करणार आहे.. जेणेकरून ते रसगुल्ले मध्ये आत जाणार.. आपल्या रसगुल्ला छान स्पंजी झालेला आहे.. रसगुल्ला दाबून एक्स्ट्रा चासनी काढून घेऊ..

  7. 7

    रबडी मध्ये रसगुल्ला टाकून.. केसर चे पाकळ्या, काजू,बदाम नी गार्निशिंग करू.. आणि फ्रिजमध्ये छान चिल्ड होऊ देऊ..चिल्ड झाल्यानंतर आपली रस मलाई सर्व करण्यासाठी रेडी आहे.. छान गोड आणि स्पंजी रस्मालाई चा आस्वाद घ्या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
रोजी
Pune

Similar Recipes