उपवासाची बटाट्याची भाजी आणि साबुदाण्याची टिक्की (batatyachi and sabudana tikki recipe in marathi)

Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
Kolhapur

#cookpadऑनलाईन क्लास
#फोटोग्राफी
#उपवासाचे पदार्थ
आज मी तुम्हाला एकाच रेसिपी दोन रेसिपी सांगणार आहे. अगदी स्वतः आणि अशा झटपट होणाऱ्या रेसीपी आहे

उपवासाची बटाट्याची भाजी आणि साबुदाण्याची टिक्की (batatyachi and sabudana tikki recipe in marathi)

#cookpadऑनलाईन क्लास
#फोटोग्राफी
#उपवासाचे पदार्थ
आज मी तुम्हाला एकाच रेसिपी दोन रेसिपी सांगणार आहे. अगदी स्वतः आणि अशा झटपट होणाऱ्या रेसीपी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 6उकडून घेतलेले बटाटे
  2. 4 टेबलस्पूनतेल
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. टिक्की बनवण्यासाठी चे साहित्य
  5. नॉर्मल आपले वड्यांची प्लॅस्टिकपासून घ्यायचे
  6. फक्त याला तळून घेता आपण फक्त नॉर्मल झाल्यावर ती मंद गॅसवर फ्रय करू
  7. मीठ
  8. मिरची

कुकिंग सूचना

20मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम उकडून घेतलेल्या बटाट्याची काप करून घेऊया

  2. 2

    नंतर कढई ठेवून त्यात तेल घालुन जीरे आणि आपली मिरची परतून घेऊन त्यात मग आपण बटाटे काप केलेले घालून परतून घेऊया

  3. 3

    त्यात मीठ कोथिंबीर घालून चांगले बटाटे परतून घेऊया आणि आपली तयारी उपवासाची बटाट्याची भाजी

  4. 4

    आता आपण तिकीट ची तयारी करूया जसे आपण साबुदाण्याचे पीठ तयार करतो तसेच पीठ तयार करून घेणे

  5. 5

    नंतर त्याचे छोटे छोटे गोल साहित्य अशा मस्त टिक्क्या बनवून द्यायच्या. आणि तव्यावरती एक टीस्पून तेल टाकून आपणच आत्या फ्राय करून घ्या शालू फ्राय लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणे

  6. 6

    अशाप्रकारे आपल्या साबुदाण्याच्या उपवासाचे टिक्की तयार आहे अशा प्रकारे आपण मी तुम्हाला एकाच रेसिपीमध्ये 2 रेसिपी सांगितले आहे बटाट्याची उपवासाची भाजी आणि साबुदाण्याची टिक्की

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
रोजी
Kolhapur

टिप्पण्या

Similar Recipes