इंन्स्टंट गुलाबजाम (gulabjaam recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week8
श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला'रक्षाबंधन' म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.
रक्षाबंधनानिमित्त बनविलेले गुलाबजाम!!!!
इंन्स्टंट गुलाबजाम (gulabjaam recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week8
श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला'रक्षाबंधन' म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.
रक्षाबंधनानिमित्त बनविलेले गुलाबजाम!!!!
कुकिंग सूचना
- 1
मिल्क पावडर, मैदा, रवा, बेकिंग पावडर एकत्र करून घ्यावे. तूप घालून चांगले मिक्स करावे. थोडे थोडे दूध घालून मळून घ्यावे. १० मिनिटे ओल्या कपड्याने झाकून ठेवावे.
- 2
बाजूला पाक बनविण्यासाठी ठेवावा. एक तारी पाक बनवून घ्यावा.
- 3
मळलेल्या पीठाचे गोळे करून मध्यम आचेवर तळून घ्यावेत.
- 4
पाकात घालून मुरत ठेवावे. सर्व्ह करावे!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
श्रावण शेफ वीक 2#rbrरक्षाबंधन बहीण भावाच्या उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.आज मी केल्यात ओल्या नारळाच्या करंज्या. Pallavi Musale -
नारळी भात (naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा......मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा !... श्रावण पौर्णिमा हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा.हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.नारळी भात हा पारंपारिक पदार्थ विशेष करून राखी पोर्णिमा किंवा नारळी पोर्णिमा निमित्त बनविला जातो. Priyanka Sudesh -
गुलाबजाम/खवा पनीर गुलाबजाम (Paneer gulab jamun recipe in marathi)
#gpपनीर आणि खवा चा वापर करून गुलाबजाम बनविलेले आहेत Suvarna Potdar -
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात "नारळी पौर्णिमा" हा सण येतो. या सणाला नारळाला खूप महत्त्व असतं. म्हणजेच या दिवशी रक्षाबंधन हा बहिण-भावाचा सण असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून,ओवाळून त्याला नारळ, केळी व भेटवस्तू देत असते. या नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळा पासून विविध गोडधोड पदार्थ तयार केले जातात. तेव्हा मी सुद्धा या नारळीपौर्णिमेला ओल्या नारळापासून खीर तयार केली. अगदी झटपट होणारी ही नारळाची खीर चवीला पण खूप स्वादिष्ट लागते. चला तर मग बघुया नारळाची खीर कशी करतात ती 😊 Shweta Amle -
काकडीचं सांदण (Kakdich Sandan Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमाहिंदू संस्कृतीनुसार नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.अशा वेळेस सणाला आणि भावासाठी गोडधोड काही तरी केलेच पाहिजे.आज आपण बघूया काकडीचं / तवसाचं सांदण.पावसाळ्यात हिरव्या सालीच्या काकड्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ह्याला तवसा असंही म्हंटलं जातं. ह्याच काकड्यांपासून आपण बघूया काकडीचं सांदण. Samarpita Patwardhan -
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
आज मी गुलाबजाम केले पण खवा न वापरता मिल्क पावडर वापरून.. टेस्ट ला भारी झालेले आणि करायला ही खूप सोपे. Sanskruti Gaonkar -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8श्रावणी पर्णिमेलाच समुद्र किनारी राहणारे लोक नारळी पौर्णिमा सुध्धा म्हणतात. या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून सागरा विषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. याच दिवशी रक्षाबंधन हा भावाबहिणींच्या प्रेमाचा सण ही साजरा केला जातो. आज नारळी पौर्णिमेला प्रसादला मी केला आहे केशर नारळी भात. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
गुलाबजाम
#गुढी सणावाराला माझ्या घरातल्याचा आवडीचा गोडाचा पदार्थ म्हणजे गुलाबजाम, आणि आज नूतन वर्षाची सुरवात गोडाने करण्यासाठी गुलाबजाम बनवले Sushma Shendarkar -
नारळी लाडू (narali ladoo recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल रेसिपी#रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज#week2#श्रावण शेफश्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.अशा या रक्षाबंधनाच्या दिवशी पारंपारिक नारळाचे लाडू मी बनवले आहे नारळी पौर्णिमेनिमित्त खास नारळी लाडू Sapna Sawaji -
सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा च्या निमित्ताने खोबऱ्यापासून बनवल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.श्रावण महिन्यातील पौर्णिमा ( श्रावण पौर्णिमा ) हि कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. हा प्रामुख्याने कोळी बांधवांचा सण आहे. भावा बहिणीचे नाते दृढ करण्याचा हा दिवस राखी पौर्णिमा किव्हा रक्षाबंधन म्हणून हि साजरा केला जातो. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा तसेच सणासुदीचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राची देवता वरुण यास नारळ अर्पण करून समुद्राविषयी आपली कृतघ्न्ता व्यक्त करतात. सुप्रिया घुडे -
नारळीपाक(with mava & coco) (narali paak recipe in marathi)
#rbrनारळी पौर्णिमा आपल्या कडे उत्साहाने साजरी केली जाते. बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खाऊ घालते. माझ्या भावाला सुद्धा गोड आवडते. पारंपरिक नारळ वडी करताना आज मी तिला बंगाली मिठाई चा टच देण्याचा प्रयत्न केला आहे. माव्याचे स्टफिंग नारळीपाकच्या दोन थरांमध्ये लावून सँडविच नारळीपाक केला आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये कोको पावडर वापरून नारळीपाक आला चॉकलेट फ्लेवर दिला आहे.Pradnya Purandare
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन रेसिपीना खवा ना गिट्स चे पॉकेटमी आज मिल्क पावडर चा घरी खवा बनवून गुलाबजाम बनवले कसे ते बघूया Sapna Sawaji -
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला किंवा नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.मला भाऊ नसल्याने मी माझ्या थोर बहिणीला भाऊ मानते.तीच माझी रक्षक तीच माझा भाऊ आणि तीच माझी बहीण पण आहे.नारळी पौर्णिमेला किंवा राखीला मी ही नारळाची खीर माझ्या देवाला आणि माझ्या मोठ्या बहिणीस समर्पित करते. Ankita Khangar -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा २श्रावण महिन्याची पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भावा-बहिणींचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण याच दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि अन्य भागात श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी नैवेद्य म्हणून नारळापासून गोड पदार्थ बनवले जातात कारण या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसुचक मानले जाते. आज मी नारळाच्या बर्फीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष रेसिपीज..नारळी पौर्णिमा.. तुफान आलेल्या दर्याला नारळ अर्पण करुन त्याला शांत करण्याचा सण..कोळी बांधवांच्या समिंदराचा सण.. वरुणराजाचा सण..जीवन देणार्या ,जीवन रक्षण करणार्या रत्नाकराचा सण..आजपासून कोळी बांधव मासेमारी करता आपल्या होड्या समुद्रात नेऊन आपला उदरनिर्वाहाला सुरुवात करतात. तसंच आज रक्षाबंधन पण ..बहीण भावाला राखी बांधते..अतूट बंधन..इथे भाऊ आपल्या बहीणीच्या रक्षणासाठी तिच्या बरोबर, मागे उभा असतो.. मंडळी या कोरोनामुळे राखी बांधायला आपल्याला भावाच्या किंवा बहिणीच्या एकमेकांच्या घरी जाता येत नाहीये..पण म्हटलं हरकत नाही...कुछ तो जुगाड करेंगे😜..पण आजच राखी बांधायची...गेले साडेचार महिन्यात पहिल्यांदा बाहेर पडले😜..आणि धाकट्याला घेऊन भावाच्या आॅफिसला जाऊन थडकले...भाऊरायांना खाली बोलावले आणि गाडीत बसूनच mask घालून भावाच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनाचा सण celebrate केला..🤩...आणि असं आमचं अनोखं रक्षाबंधन कोरोनाच्या उरावर बसून यादगार केलं.😍😊 प्रथे प्रमाणे नारळी पौर्णिमेला नारळी भात करुन सणाची परंपरा कायम ठेवलीये.चला तर मग आता रेसिपी कडे वळू या.. Bhagyashree Lele -
बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi)
#rbr#श्रावण_शेप_वीक_2#रक्षाबंधन_रेसिपीजभावा-बहिणीच्या नात्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस... म्हणजेच *राखी पौर्णिमा*..या राखी पौर्णिमेला माझ्या भावाच्या आवडीची *बेसन नारीयल बर्फी* केलेली. तेव्हा तुम्हीही नक्की ट्राय करा .. 💃 💕 Vasudha Gudhe -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#shravanqueen#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमेला प्रामुख्याने खोबऱ्याचे पदार्थ केले जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन येते. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. माझी मैत्रीण अंजली भाईक हिने दाखवलेली अमृतफळ ही खूपच सुंदर रेसिपी मी बनवून बघितली. खुपच छान चविष्ट अशी नवीनच रेसिपी मला आणि माझ्या घरच्यांना सुद्धा खूपच आवडली. अगदी गुलाबजाम सारखीच चव लागली. याबद्दल मी अंजली भाईक आणि कुकपॅड टीमचे आभार मानते. अमृतफळ ही रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
ओल्या नारळाची बर्फी (olya naralachi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8नारळी पौर्णिमा निमित्ताने मी ही नारळाची वडी बनवली आणि खूप छान झाली,माझा भाउ 5 वर्षा पूर्वी राखी जवळच आम्हाला सोडून गेला म्हणून मी राखी करत नाही मनाला प्रचंड वेदना होतात ह्या दिवशी पण मी कुणाला च तसे दर्शवून देत नाही Maya Bawane Damai -
रक्षाबंधन स्पेशल नारळी भात (Narali Bhat Recipe In Marathi)
राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा , या दिवशी पारंपारीक पदार्थ नारळी भात सगळ्यांकडे करतात व तो सर्वांना आवडतो. Shobha Deshmukh -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 श्रावणात येणार्या नारळी पौर्णिमेच्या सणाला प्रामुख्याने नारळी भात हा पदार्थ केला जातो. या दिवशी नारळा पासून बनणारे खोबर्याच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, खोबरं घालून लाडू इत्यादी विविध प्रकार बनवतात. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पण आवडता सण आहे. यादिवशी समुद्रात नारळ अर्पण करुन कोळी लोकं मासेमारी सुरु करण्यासाठी समुद्रात होड्या सोडतात, आणि गोडधोड पदार्थ बनवून नैवेद्य दाखवतात. मी नारळी पौर्णिमेच्या दिवशी एकदम वेगळ्याच प्रकारचा अगदी झटपट होणारा असा नारळी भात बनवला होता. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
नारळाची वडी (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 मध्ये १६ वी रेसिपीआहेश्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा ),बहीण भावाचा राखी चा दिवस,,, ☺काहीतरी गोड पदार्थ बनवायचे म्हणून,नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे नारळाची वडी. चला तर मग बघुया ..... Jyotshna Vishal Khadatkar -
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
#gp गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी गोडधोड तर हवेच.गुलाबजाम विविध पदार्थापासून बनवले जातात. मी आज खव्याचे गुलाबजाम तयार केले आहे. म्हणजे मी खव्याचेच करते नेहमी.त्याची चव खूप छान लागते. घरातील सर्वांना ही आवडतात.विकतच्या पिठापेक्षा नक्की चांगले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
ओल्या खोबऱ्याची वडी (बर्फी) (olya khobryachi vadi recipe in marathi)
#rbr श्रावण शेफवीक२ श्रावण पौर्णिमेला दरवर्षी रक्षाबंधन साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजेच संरक्षाचे बंधन( राखी म्हणजेच रक्षण कर) बहिण भावाच्या प्रेम व कर्तव्याचा उत्सव बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधुन त्या बदल्यात त्याच्या बहिणीची काळजी घेण्याची शपथ घेतो. तील भेट वस्तू देतो. प्रेम, पराक्रम, सय्यम, वासल्य, निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजेच भावा बहिणीचे प्रेम आपल्या देशात हा सण वेगवेगळ्या नावाने कजरी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा या नावाने साजरा केला जातो.मी आज माझ्या लाडक्या भावासाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्याला आवडणारी खोबऱ्याची वडी केली आहे चला तुम्हाला पण रेसिपी दाखवते. Chhaya Paradhi -
नारळी भात (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 8 ह्या विक ची थीम नारळी पौर्णिमा निमित्त बनणारे पदार्थ ही आहे. श्रावण सुरू झाला की येणारा दुसरा सण म्हणजे नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणाला खास महत्त्व आहे. नारळी पौर्णिमेला कोळी लोक समुद्रावर जातात. समुद्राची मनोभावे पूजा करतात. त्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात. वर्षाभर समुद्रातून होणाऱ्या मासेमारीवर त्यांचे पालन पोषण होत असते याच कृतज्ञ भावनेतून समुद्राची मनोभावे पूजा केली जाते, त्याच्या दुसऱ्या दिवशी येणार सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते. सतत आपले रक्षण करण्यासाठी वचन घेते. अशा या दोन्ही सणांचे महत्व साधून घरी देखील गोडधोड पदार्थ बनवल्या जातात. त्यात खासकरून नारळाचा वापर जास्त केला जातो.असाच नारळाचा वापर करून मी नारळी भात बनवला आहे.त्याची ही रेसिपी Swara Chavan -
इन्स्टंट हलवाई स्टाइल गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम लहानांपासून लोकांना सर्वांनाच आवडतो कशाला मग पाहुया गुलाबजाम ची रेसिपी Ashwini Muthal Bhosale -
दानेेदार बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#rbrश्रावण महिन्यात येणार्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात संपूर्ण भारतात हा दिवस राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन म्हणून साजरा करतात. रक्षाबंधनच्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते हा राखीचा धागा म्हणजे फक्त धागा नाही तर हे प्रेमळ बंधन आहे. या राखीच्या बंधनामुळे भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी कायम या प्रेम रुपी बंधात बांधला जातो. तर आजच्या या दिवशी मी माझ्या भावाला आवडणारी बेसन बर्फी केली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
आलू टिक्की बर्गर....Mac d style (aloo tikki burger recipe in marathi)
#श्रावण_शेफ_ वीक 2_रेसिपीज_चँलेंज#रक्षाबंधन_रेसिपीज#rbr श्रावण महिन्यात येणारी नारळी पौर्णिमा हीच राखी पौर्णिमा .. हाच दिवस रक्षाबंधनाचा..हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे..हीच प्रत्येक बहिणीची माफक अपेक्षा असते..या दिवशी बहीण आपल्या भावाला आपल्या घरी बोलावून त्याच्या आवडीचे गोडधोड पदार्थ त्याला प्रेमाने खाऊ घालते ..त्याला राखी बांधून त्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. हा राजस्थानचा प्रमुख सण आहे रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते. तर अशा या सुंदर पवित्र सणासाठी आमच्या घरातील सर्व बच्चेकंपनी,माझी भाचरं यांचा top most आवडीचा आलू टिक्की बर्गर -Mac d style केलाय..तुम्हांला पण आवडतो ना..तर मग घ्या याची रेसिपी..😍😋 Bhagyashree Lele -
राखी स्पेशल गुलाबजामुन (gulab jamun recipe in marathi)
#rbr राखी पौर्णिमा स्पेशल राखी गुलाब जा. भाऊ बहीणीचा आनंदाचीच सण . त्याच्या साठी बहीण त्याच्या आवडीचे पदार्थ करते . मी गुलाबजामुनलाच राखी चा आकार दिला आहे बरोबर गुलाबजामुन पण आहेत . Shobha Deshmukh -
More Recipes
- सांजा..तिखट सांजा..तिखट शिरा (tikhat sanja recipe in marathi)
- पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi)
- खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)
- नारळ पाकाचे लाडू (naral pakache ladoo recipe in marathi)
- चटपटी चना खोखले (chana chaat recipe in marathi)
टिप्पण्या (2)