नानखटाई (nankhatai recipe in marathi)

Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711

#नानकटाई #सप्टेंबर
नानकटाई हा असा प्रकार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण आवडीने खातात माझ्या घरी नेहमीच बनणारी व घरभर सुगंध दरवळत आज नानकटाई आहे असे सर्व सदस्यांना माहिती ची फार आवडणारी अशी ही नानकटाई खुप पटकन होणारी शिवाय तोंडात टाकताच विरघळणारी ही पध्दत वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या नानकटाई आपण बनवू शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅममैदा
  2. 100 ग्रॅमबटर (शुद्ध तुप)
  3. 100 ग्रॅमपिठी साखर
  4. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  5. 1 टेबलस्पूनमिल्क पावडर
  6. 1/8 टीस्पूनमावा ईसेन्स
  7. 2 टेबलस्पूनदुध

कुकिंग सूचना

15मि
  1. 1

    बटर घेऊन ते चांगले फेटून घ्यावे त्यात पिठि साखर घालून पुन्हा चांगले फेटून घ्या लाकडी स्पुन वापर करावा

  2. 2

    पिठी साखर चे मिश्रणात मावा ईसेन्स घालून एकजीव करावे 8- 10 मि फ्लपी झाले पाहिजे

  3. 3

    या मिश्रणात आता मैदा बेकिंग पावडर 1टिपुन मिल्क पावडर घालून मिक्स केले थोडे थोडे दुध घालून हलक्या हाताने एकत्र केले

  4. 4

    तयार पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून वरून काप मारुन कुकीज शेप दिला व इतर सर्व तयार केल्या

  5. 5

    गॅस वर ईडली पाञात मीठ घालून 5 मि प्रीहिट करून नानकटाई 15 मि बेक करुन थंड झाल्यावर सर्व्ह करावे

  6. 6

    थोडा वेळ बाजुला ठेवुन थंड झाल्यावर त्या कडक व क्रन्ची होतात तोंडात टाकताच विरघळली जाते सुंदर होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes