टोमॅटोरसम (Tomato rasam recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4#week7
टोमेटो हा क्लू घेउन माझ्या कडे महिन्यातून एकदा होणारी ही रेसिपी आज इथे घेउन आली.. एक अप्पितैज़ेर म्हणून खूप छान आहे हे.. व सोबत भात ही एक उत्तम जोडी आहे..

टोमॅटोरसम (Tomato rasam recipe in marathi)

#GA4#week7
टोमेटो हा क्लू घेउन माझ्या कडे महिन्यातून एकदा होणारी ही रेसिपी आज इथे घेउन आली.. एक अप्पितैज़ेर म्हणून खूप छान आहे हे.. व सोबत भात ही एक उत्तम जोडी आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 3टोमैटो
  2. 2 टेबलस्पूनघट्ट तुरिचे वरण
  3. 2 टेबलस्पूनईम्ली सॉस
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 1 टेबलस्पूनगूळ लागल्यास
  6. 2 टीस्पूनरस्सम पावडर
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 1/4 टीस्पूनमेथी दाणा
  10. 1/4 टीस्पूनहिंग
  11. 3लाल सुक्या मिरच्या

कुकिंग सूचना

25-30 मिनीट
  1. 1

    प्रथम टोमेटो ला अधिक च्या चिन्ह सारखे चिरा द्या जास्त खोल नक्को. एका भण्ड्यात पाणी उकळून त्यात पाच ते सात मिनिट उकळून घ्या व साल काढुन त्याची पातळ प्युरी करुन घ्या (मी गाळुन नाही घेतली तूम्हाला हवी अस्ल्यास गाळू शकता)

  2. 2

    आता ही प्युरी एका भांड्यात घेउन त्या मधे वरण, ईम्ली सॉस, रस्सम पावडर, गूळ,मीठ घालुन तूम्हाला हवे तितके पाणी घालुन पातळ करा मी इथे एक छोटा पेला पाणी घातले आणी उकळायला ठेवलेय

  3. 3

    दुसरी कडे फोडणी ची तैय्यारी करुन घ्या तेल गरम करुन त्या मधे जीरे,हिंग,मेथी दाणे आणी मिरच्या घालुन उकळत ठेवलेल्या रस्सम मधे हे फोडणी वरुन घाला व अजुन दोन तीन मिनिट उकळ्ण्यास ठेवावे.

  4. 4

    रस्सम हे तुम्ही नुसते सूप सारखे पिऊ शकता किंवा भाता बरोबर पण सर्व्ह करु शकता..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes