चॉकलेट ट्रफल (chocolate truffle recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week10
मी चॉकलेट हा की वर्ड घेउन हे चॉकलेट ट्रफल केले आहे

चॉकलेट ट्रफल (chocolate truffle recipe in marathi)

#GA4 #week10
मी चॉकलेट हा की वर्ड घेउन हे चॉकलेट ट्रफल केले आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट ट्रफल साठी 60 मिनिट फ़्रीज़ मधे
15 नग
  1. 150 ग्रॅमडार्क चॉकलेट
  2. 75 ग्रॅमफ्रेश क्रीम
  3. 1/4 टीस्पूनबटर
  4. स्प्रिंक्लेर्स सजावटीसाठी

कुकिंग सूचना

30 मिनिट ट्रफल साठी 60 मिनिट फ़्रीज़ मधे
  1. 1

    प्रथम सर्व सामानाची व्यवस्था एकजागी करावी. चॉकलेट छान बारिक स्लाइस करुन घ्यावे म्हणजे वितळवायला बरे पडेल. आत्ता खालचे भांडे लहान व त्या वर काचेच्या बाउल मधे बारिक केलेले चॉकलेट घेउन वितळ्वण्यास ठेवा (डबल बोइलर पद्धात) (खलील भण्ड्यातले पाणी बाउल ला लागायला नक्को).

  2. 2

    वितळलेल्या चॉकलेट मधे बटर व फ्रेश क्रीम घालुन आजुन हलवत रहा मिश्रणा मधून चमचा फिरवला तर ते परत एकत्र नाही येत आहे हे लक्षात येई पर्यंत हलवत रहा. व थंड झाले की क्लीन व्रप्प नी झाकुन फ़्रीज़ मधे एक तासा साठी ठेवा.

  3. 3

    एका तासा नंतर बाउल फ़्रीज़ मधून काढुन घ्या आधी हाताला किंचीत बटर लावा व चमच्या नी घट्ट झालेले चॉकलेट हातावर घेउन छोटा लाडू करा व तूम्हाला आवडतील त्या स्प्रिंक्लर मधे घोळवून घ्या व असे सगळे तैय्यार करावे व पाहुण्यांना हे चॉकलेट ट्रफल खायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes