बटाटा वांगी रसा भाजी (batata vangi rassa bhaji recipe in marathi)

Priyanka yesekar
Priyanka yesekar @Priya_cooking
Thane

#md

बटाटा वांगी रसा भाजी (batata vangi rassa bhaji recipe in marathi)

#md

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
4 लोकांना
  1. 1/4 किलोवांगी,
  2. 2बटाटे,
  3. 2टमाटर,
  4. 1कांदा
  5. आल लसुण पेस्ट
  6. थोडी कैरी
  7. 2पळया तेल
  8. 1 चमचमोहरी
  9. 3 चमचेलाल तिखट
  10. 1 चमचाहळद
  11. मीठ चवीनुसार
  12. धने पावडर
  13. २गलास पाणी

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    पहिले कांदा, टमाटर, वांंगी आणि बटाटे चिरून घयावे.

  2. 2

    कढईत.तेल तापत.ठेवावे, तेल गरम झाले की त्यात मोहरी, कांदा,टमाटर टाकुण शिजू दयावे,नंतर लाल तिखट, मीठ,हळद,धने पावडर टाकून दयावेन नंतर तयात वांगी आणि बटाटे टाकावे, तेलात शीजु दयावे.

  3. 3

    भाजीला तेल सुटलयावर तयात पाणी घालून ५ते १० मिणीट शीजु दयावे, चमचमीत आणी झणझणीत अशी रसा भाजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priyanka yesekar
Priyanka yesekar @Priya_cooking
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes