फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha pancake recipe in marathi)

#उपवास_स्पेशलरेसिपी
"फलहारी पराठा कॅनपे"
कालच्या लाईव्ह सेशन मध्ये केलेलं कॅनपे... नक्की करून बघा
फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha pancake recipe in marathi)
#उपवास_स्पेशलरेसिपी
"फलहारी पराठा कॅनपे"
कालच्या लाईव्ह सेशन मध्ये केलेलं कॅनपे... नक्की करून बघा
कुकिंग सूचना
- 1
एका बाउल मध्ये राजगिरा आणि शिंगाडा पीठ, व इतर सर्व जिन्नस घ्या,आणि हाताने कंबाईन करा
- 2
थोडं थोडं पाणी घालून घट्ट सर गोळा मळून घ्या,आणि त्याची पारी लाटून त्याचे छोटे छोटे गोल कॅनपे करून घ्या, त्यावर फोर्क ने टोचे मारून घ्या
- 3
आणि गरम तव्यावर कॅनपे तुपावर खरपूस भाजून घ्या
- 4
खरपूस करकुरित कॅनपे तयार आहेत
- 5
हेच कॅनपे तुम्ही ओव्हन मध्ये बेक पण करू शकता, tart मोल्ड किंवा सिलिकॉन कप चा वापर करून वाटी तयार करून घ्या, आणि प्रिहिटेड ओव्हन मध्ये 180 डिग्री ला 10 ते 12 मिनटं बेक करून घ्या
- 6
आणि आपल्या आवडत्या स्टफिंग ने भरून तुम्ही या कॅनपे चा आस्वाद घेऊ शकता
- 7
उपवासाची चटणी करण्यासाठी
एका मिक्सर च्या भांड्यात कोथिंबीर, मिरची आलं, शेंगदाणा कूट,चवीनुसार सेंढव मीठ, थोडी साखर आणि दही घालून फाईन वाटून घ्या, चटणी तयार आहे. - 8
टोपिंग साठी एका पॅन मध्ये तुप गरम करून त्यात, जीरे मिरची, आलं याची खमंग फोडणी करून त्यात उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालून मिक्स करा, वरून सेंधव मीठ घालून घ्या,आणि मिक्स करा,
तयार कॅनपे वर चटणी घालून त्या वर तयार भाजी घालून वरून उपवासाची बटाट्याची शेव, आणि डाळिंबाचे दाणे घालून सर्व्ह करा
"फलहारी पराठा कॅनपे"
Top Search in
Similar Recipes
-
"पनीर पुदिना पराठा" (paneer pudina paratha recipe in marathi)
#GA4#week_1#keyword_पराठा पोटभरीचा पौष्टिक असा टेस्टी टेस्टी पराठा... नक्की करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "उपवासाचे थालीपीठ" लता धानापुने -
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhi Bhopalacha Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा/ चपाती/नान रेसिपी.मी दुधी भोपळ्याचा पौष्टिक असं पराठा केला आहे. खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
साबुदाण्याचे खुसखुशीत अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_तिसरा#कीवर्ड_साबुदाणा "साबुदाण्याचे खुसखुशीत अप्पे"साबुदाणा वडा तेलात तळून घ्यावे लागतात..तेलकट पदार्थ ज्यांना वर्ज्य आहेत त्यांच्यासाठी उत्तम पर्याय.. साबुदाण्याचे खुसखुशीत अप्पे..खरच मस्त कमी तुपामध्ये आणि चटकदार होतात.. लता धानापुने -
पालक पनीर स्टफ पराठा (palak paneer stuffed paratha recipe in marathi)
#ccs#पालक खात नसतील तर पालकांचा पराठा नक्की खातात नी जर पनीर घातले तर खुपच छान होतो .नक्की करून बघा. Hema Wane -
-
मसाला लेयर्ड पराठा (masala layer paratha recipe in marathi)
#cpm7#week7#मसाला पराठारोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर हा मसाला लेयर्ड पराठा नक्की करून बघा. खूपच मस्त मसालेदार चव येते. हा पराठा नुसता बटर घालून खाल्ला तरी अप्रतिम लागतो. Deepa Gad -
मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#उपवास_रेसिपी "मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी" लता धानापुने -
मुगलेट पराठा (Moonglet Paratha Recipe In Marathi)
#PBR'मुगलेट पराठा' हा पराठा मी मुगलाई या पराठ्यापासून इन्स्पायर होऊन तयार केला मोगलाई पराठा मध्ये अंड्याचा वापर करून हा पराठा तयार केला जातो त्या रेसिपीला लक्षात घेऊन त्याचे व्हेज मध्ये हा पराठा कसा तयार करता येईल त्याचा मी प्रयत्न इथे केला आहे आणि हा पराठा खूप चविष्ट तयार झालेला आहे.मी माझ्या स्वतःच्या आयडिया लावून हा पराठा तयार केला आहे खूपच चटपटीत आणि चविष्ट पराठा तयार होतोहया पराठ्यातून आपल्याला पूर्ण पोषणही मिळते पोळी खाण्याचाही आनंद मिळतो आणि मुगलेट या बॅटर पासून तयार केलेला जो चीला असतो त्याचाही खाण्याचा आनंद एकाच पराठ्यातून आपल्याला मिळतो आणि त्यात वापरले गेलेले चटपटीत चाट चे घटक वापरल्यामुळे हा चटपटीत तयार होतो. एक पराठा खाल्ला तरी पोट भरल्यासारखे होते.रेसिपी तुन बघा एकदा ट्राय करूनही बघा. Chetana Bhojak -
स्टफ पनीर पराठा (stuff paneer paratha recipe in marathi)
#पराठा#पनीरपराठापनीर मध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात पनीरचा पराठा हा हेल्दी पराठा आहे Sushma pedgaonkar -
उपवासाचा बटाटा वडा (upwasacha batata vada recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_सातवा#कीवर्ड_शिंगाडा "उपवासाचा बटाटा वडा"शिंगाडा पीठ मी पहिल्यांदाच खरेदी केले व वडे बनवले. खुप छान, कुरकुरीत झाले आहे वड्यांचे कव्हर.. आणि चवही मस्तच.. झटपट होणारी रेसिपी आहे.. लता धानापुने -
गाजर कोबी पराठा (Gajar Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN#पराठे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो.चला तर हा पराठा करून बघा. Hema Wane -
शिंगाडा राजगिरा पिठाची भजी
#उपवासउपवासाला चटपटीत पोटभरीचा पदार्थ म्हणजे ही भजी नक्की करून बघा Spruha Bari -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsयम्मी पालक पराठा कारल्याच्या लोणच्याबरोबर नक्की करून बघा. ब्रांच साठी खूप छान ऑप्शन आहे. कारल्याच्या लोणच्याबरोबर हा पराठा नक्की करून बघा घरचे म्हणतील पहा क्या बात है! कारल्याचे लोणचे ची रेसिपी मी पोस्ट करतेच आहे. Deepali dake Kulkarni -
आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
#mfrआलू पराठा आपण नेहमीच करतो.हा वेगळया चवीचा आलू पालक पराठा नक्की करून पहा. खूप टेस्टी लागतो. Shital Muranjan -
वरी तवा सॅन्डविच (variche tawa sandwich recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_ चौथा#कीवर्ड_वरीवरीचे सॅन्डविच खुप छान होते.तुम्हाला नक्कीच आवडेल.. सॅन्डविच भांड असेल तर त्यात बनवु शकता..मी तव्यावर च बनवले आहे.. छान कुरकुरीत होते. लता धानापुने -
चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा (Cheese paneer mix veg paratha recipe in marathi)
#SFR"चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा" पराठा हा दिल्ली च्या रस्त्या रस्त्यावर अगदी आवर्जून भेटतो, तेथील स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे.…..👌आणि सध्या खूपच ट्रेंडिंग आहे, एक पौष्टिक आणि पोटभरीचा असा मेनू असल्याने सर्वांचा आवडता पराठा, निरनिराळ्या स्टफिंग मध्ये बनवून मिळतो....!! Shital Siddhesh Raut -
परतोंवाला मुघलई अंडा पराठा (mughlai nada paratha recipe in marathi)
#worldeggchallenge मध्ये egg-cellent चॅलेंज मिळाला अंडी वापरण्याचा.थंडी = अंडीनिम्म्या भारताची सकाळची न्याहरी पराठा असते आणि मुघल आपल्या देशावर राज्य करत असताना मुघलई ही एक cuisine आपल्याला त्यांच्याकडून देणगी म्हणून मिळालेली आहे.ह्या सर्वांचा मिलाफ म्हणून मी #परतोंवाला #मुघलई #अंडा #पराठा ही रेसिपी निवडली.नक्की करून पहा, तुम्हाला १००% आवडेल. Rohini Kelapure -
तिखट पॅनकेक (pancake recipe in marathi)
#पॅनकेक खूप छान लागतात हे. सर्वांनी नक्की करून बघा. Sujata Gengaje -
फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha Canape recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week -4मी शीतल राऊत यांनी लाईव्ह दाखवलेली रेसिपी कूकस्नॅप केली आहे.उपवासासाठी वेगळा पदार्थ आहे. खूप छान झालेला. सर्वांना खूप आवडला. Sujata Gengaje -
बटर-तीळ पराठा (butter til paratha recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Butter हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेला एक नाविन्यपूर्ण पराठा. सरिता बुरडे -
कोबी चीज चा पराठा (Kobi Cheese Paratha Recipe In Marathi)
#PBR रोज रोज भाजी पोळी खायचा कंटाळा येतो तेव्हा चटपटीत पराठा हे छान पदार्थ आहे जो सगळ्यांना खुप आवडतो. खूप प्रकारचे चविष्ट पराठे बनवता येतात. आज आपण कोबीचा चिज घालून पराठा बनवू या. SHAILAJA BANERJEE -
उपवासाची पुरणपोळी (upwasachi puranpoli recipe in marathi)
#cpm6 #week-6#उपवास रेसिपीही माझी 351 वी रेसिपी आहे.मी नंदिनी अभ्यंकर यांनी फेसबुक लाईव्ह दाखवलेली रेसिपी करून बघितली.उपवासाची पुरणपोळी ऐकताना वेगळे वाटले.मग करून बघायचे ठरवले. नवीन पदार्थ शिकायला मिळाला.मला दुकानात कुठेच केळाचे पीठ मिळाले नाही. दुकानदारांनी पण पहिल्यांदाच ऐकल्याचे सांगितले. त्यामुळे मी राजगिरा पीठ व शिंगाडा पीठ वापरले.खूप छान झाली होती पुरणपोळी. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मठ्ठा (mathha recipe in marathi)
#GA4#week 7या आठवड्यात buttermilk ताक हा key word वापरून मठ्ठा ही रेसिपी केली आहे.ताक पिण्याचे अनेक फायदे आपण जाणतोच.गोड जेवण असलं की मठ्ठा हवाच.त्याच आयुर्वेदिक अंगानेही योग्य आहे जड अन्नाचे पचन यामुळे होते त्यामुळे साधी वाटली तरी गरजेची आणि कालपरत्वे मागे पडलेली ही रेसिपी. Pallavi Apte-Gore -
आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. Sanskruti Gaonkar -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
दुधी भोपळा हा हृदय विकारा महणजे कोलेस्टेरॉल साठी चांगले असे आपले डॉक्टर महणतात या पराठयाचे वैशष्टय मम्हंजे सर्व प्रकारचे धा न्याचे पीठ एकत्र करून केलेलं पराठा . त्यामुळे असा हा एक पौष्टीक पदार्थ दुधी भोपळा पराठा.#cpm2#CPM2 Anjita Mahajan -
-
व्हेज चीझ पराठा (veg cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17#व्हेज चीझ पराठा रेसिपी गोल्डन ऍप्रॉन मध्ये चीझ हा कीवर्ड ओळखून व्हेज चीझ पराठा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
वरी पराठा (vari paratha recipe in marathi)
#nrr#नवरात्रि स्पेशल चैलेंज# रेसिपी 6#वरीचा पराठा Deepali dake Kulkarni -
राजपनीर पराठा (paneer paratha recipe in marathi)
उपवासासाठी एक उत्तम पर्याय, नेहमीचे साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा वरीचा भात खूप कंटाळा आलेला असतो त्याच्यासाठी हा पर्याय उत्तम मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल असं काही तरी करुन बघा नक्कीच आवडेल Jyoti Gawankar
More Recipes
- मटार आलू समोसा रेसिपी (matar aloo samosa recipe in marathi)
- म्हैसुरी पंचरत्न डाळवडा (mysore panchratna dal vada recipe in marathi)
- साबुदाणा फ्रुट पार्फे (Sabudana Fruit Parfe recipe in marathi)
- ना कांदा ना लसूण बटाटा सुकी भाजी (batata sukhi bhaji recipe in marathi)
- मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
टिप्पण्या (2)