पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#cpm6
नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर पालक पुरी ची रेसिपी शेअर करते

पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)

#cpm6
नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर पालक पुरी ची रेसिपी शेअर करते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 3 वाटीगव्हाचे पीठ
  2. पालक पाने
  3. 1 टीस्पूनजीरा
  4. 1 टीस्पूनतीळ
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 3-4हिरव्या मिरच्या
  7. ७-८ लसून पाकळ्या
  8. मीठ
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम पालक स्वच्छ धुऊन तो निथळत ठेवावा एका मिक्सर जार मध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरा,बारीक वाटून घ्यावे. त्यामध्येच पालकाची पाने घेऊन त्याची पेस्ट बनवून घ्यावी.

  2. 2

    ही पालकाची प्युरी पराती मध्ये काढून घ्यावी. मग त्यामध्ये हळद मीठ आणि तीळ घालावेत. मग त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून पुऱ्या सारखी कणिक मळून घ्यावी.

  3. 3

    एका कढईमध्ये तेल तापयासाठी ठेवावे मग पोळपटावर एक गोळा घेऊन पुरी लाटावी. तेल गरम झाल्यावर तळून घ्यावी.

  4. 4

    अशाप्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्याव्यात व त्या लोणचे किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह कराव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

Similar Recipes