लसूणी वरण (lasuni varan recipe in marathi)

Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08

वरण - भात साधारणपणे सगळ्यांना आवडतो. त्यातच जरा वेगळेपणा चवबादलीसाठी.
#tri

लसूणी वरण (lasuni varan recipe in marathi)

वरण - भात साधारणपणे सगळ्यांना आवडतो. त्यातच जरा वेगळेपणा चवबादलीसाठी.
#tri

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. शिजवलेले तुरीच्या डाळीचे वरण
  2. 6-7लसूण पाकळ्या
  3. 1-2हिरवी मिरची

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम लसूण व मिरची चिरून घ्यावी. शिजवलेले वरण घ्यावे.

  2. 2

    दुसऱ्या भांड्यात तेल घालून फोडणी करून घ्यावी. मग त्यात लसूण व मिरची घालावी.

  3. 3

    आता शिजवलेले वरण घालावे. हवे असल्यास थोडे पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. त्याला चांगली उकळी येऊ दयावी.

  4. 4

    लसूणी वरण गरम भाताबरोबर खायला रेडी!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08
रोजी

Similar Recipes