दुधी भोपळ्याची वडी (dudhi bhoplyachi vadi recipe in marathi)

Bharati Kini @bharti_kini
# ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
दुधी भोपळ्याची वडी (dudhi bhoplyachi vadi recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम स्वच्छ दुधी स्वच्छ धुऊन तो सोडण्याने सोला वा व किसणीने किसून घ्यावा असल्या नंतर त्यात पीठ, आले-लसूण पेस्ट, बारीक चिरून मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, गरम मसाला, हिंग, लिंबाचा रस, साखर चवीप्रमाणे मीठ सर्व घालून एकजीव करणे.
- 2
पीठ एकत्र गोळा केल्यानंतर त्याला वरून थोडे तेल लावून चांगले मिक्स करावे व गोळा बनवून तयार गोळ्याचे छोटे छोटे भाग करून लांबट असा रोल बनवून मोदक वापरतो तसे फास्ट गॅसवर दहा मिनिटे वाटून घेणे.
- 3
दहा मिनिटानंतर रोल थंड झाल्यावर त्याच्या वड्या करून गॅसवर तवा ठेवावा त्यात तेल घालून ते गरम झाल्यावर थोडी राहिली घालून कापलेल्या वड्या फ्राय कराव्यात. सर्व्ह करण्यास तयार.
Similar Recipes
-
-
-
-
चिकन पॅटीस विथ पपई (Chicken Patties With Papaya Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
दुधी चणाडाळ रस्सा भाजी (Dudhi Chana Dal Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
दुधीचे थालीपीठ (Dudhiche Thalipeeth Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
गार्लिक बागडा फ्राय (garlic bagda fry recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
ओल्या सोड्याच्या वड्या (Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
वावीच्या गाबोळीच्या वड्या (फिश) (Vavichya gabolichya vadya recipe in marathi)
#MLR भारती संतोष किणी Bharati Kini -
तोंडलीची रस्सा भाजी (Tondlichi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
तवा फ्राय कंटोली (Tava Fry Kantoli Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
पनीर पालक भुर्जी (Paneer Palak Bhurji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
पालक पोहे पराठा (Palak Pohe Paratha Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
तोंडली बटाटा रस्सा भाजी (Tondali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15742941
टिप्पण्या