"चार घडीची चपाती" (Char Ghadichi Chapati Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

# PRN

"चार घडीची चपाती"

"चार घडीची चपाती" (Char Ghadichi Chapati Recipe In Marathi)

# PRN

"चार घडीची चपाती"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 1/4 टीस्पूनमीठ
  3. तेल

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    बाऊल मध्ये पीठ घेऊन त्यात मीठ मिक्स करा व लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्या. पाच मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    हव्या त्या आकारात पीठाचा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घ्या त्यावर तेल लावून घ्या व थोडे सुके पीठ भुरभुरावे

  3. 3

    आता दुमडून परत तेल लावून पीठ भुरभुरावे आणि दुमडून घ्या.. म्हणजे चार लेअर्स होतात..

  4. 4

    हाताने ही घडी सारखी करून पीठ लावून चपाती लाटून घ्या.

  5. 5

    गरम तव्यावर चपाती मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. तेल किंवा तूप लावून घ्या..

  6. 6

    मस्त गरमागरम चपाती चहा सोबत, कोणत्याही भाजी सोबत खाऊ शकता..
    आणि ही चार घडीची चपाती दोन दिवस नरम,मऊ लुसलुशीत रहाते.

  7. 7

    मस्त चार लेअर्स येतात चपातीला..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes