लेफ्ट ओवर फ्रायड राइस (Left Over Fried Rice Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#VNR
#राइस रेसिपी

लेफ्ट ओवर फ्रायड राइस (Left Over Fried Rice Recipe In Marathi)

#VNR
#राइस रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

12 मिनट
2 लोक
  1. 1 बाउललेफ्ट ओवर राइस
  2. 1 चम्मचतेल/तूप
  3. 1/2 टीस्पूनराई
  4. 1/2 टीस्पूनजिर
  5. 3हिरवी मिरची
  6. 6-7कडीपत्ता
  7. 1बारीक चिरलेला कांदा घाला
  8. 1/2 टीस्पून हळद
  9. 1/4 कपमटार
  10. मीठ, चवीनुसार
  11. 1/2लिंबु
  12. 1 चम्मचसाखर

कुकिंग सूचना

12 मिनट
  1. 1

    प्रथम तयार शिजवलेला लेफ्ट ओवर राइस मोकळा करुन घ्या, आता एका पॅन मधे तेल/ तूप, राई, जिर, हिरवी मिरची, कडीपत्ता घालुन फोडणी करुन घ्या, तेयात बारीक चिरलेला कांदा घाला, हळद, शौप घाला २ मि. परतुन घ्या, मग मटार घाला

  2. 2

    तयार केलेला मोकळा भात घाला, चवीनुसार मीठ, लिंबु, साखर घालुन चांगल मिक्स करा, दोन ते तीन मि झाकण लावुन ठेवा, चांगली वाफ आली की वरतुन कोथिंबीर घालुन गरम गरम मटर भात सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes