चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे.

चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीहक्का नुडल्स
  2. 1/2 वाटीबारीक चिरलेली पानकोबी
  3. 1बारीक चिरलेली सिमला मिरची
  4. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  5. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 1/2 वाटीचणे,मटकी आणि मु ग
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 1 टेबलस्पूनरेड चिली सॉस
  9. 1 टेबलस्पूनसोया सॉस
  10. 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  11. 1 टेबलस्पूनव्हिनेगर
  12. नूडल्स तळण्याकरता तेल
  13. चवीपुरतं मीठ
  14. 1 टेबलस्पूनग्रीन चिली सॉस

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम हाक्का नूडल्स गरम पाण्यात थोडे मीठ आणि तेल टाकून उकळून घ्याव्यात.

  2. 2

    नुडल्स उकळल्यानंतर चाळणी मध्ये थंड करण्यासाठी ठेवाव्या.

  3. 3

    पानकोबी, सिमला मिरची, गाजर,पातीचा कांदा बारीक चिरून घ्यावा.मटकी,चने मग आधी चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवावे.आणि कुकर मध्ये एक शिट्टी लावून शिजवावे.

  4. 4

    नूडल्स तेला मध्ये सोनेरी रंग येईपर्यंत तळून घाव्यात आणि किचन पेपर वर सोक होवू द्याव्या.

  5. 5

    पॅन मध्ये थोडे तेल टाकावे.नंतर पातीचा कांदा टाकावा,त्यानंतर बारीक चिरलेली पानकोबी,सिमला मिरची,आणि गाजर टाकावे.वरील भाज्या तेला मध्ये परतून घव्यात मग त्यामध्ये शिजवलेले चणे,मग आणि मटकी टाकावे,किंचित मीठ टाकावे. सोया सॉस,रेड चिली सॉस,ग्रीन चिली सॉस,टोमॅटो सॉस,व्हिनेगर टाकावे आणि तळलेल्या नूडल्स टाकाव्या.पाच मिनिटे परतवून घ्याव्या आणि बाउल मध्ये काढून वरून कोथिंबीर पेरावी.

  6. 6

    कडधान्य आणि भाज्या मिक्स केलेली भेळ खूपच पौष्टिक अशी वाटते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes