#रेसिपीबुक सुपर टेस्टी व्हाइट पकोडे

#पकोडे ...पचायला हलकी आणि झटपट ,चटपटीत काहीतरी वेगळं खावसं वाटतं तेव्हा हे पकोडे करा.😊
#रेसिपीबुक सुपर टेस्टी व्हाइट पकोडे
#पकोडे ...पचायला हलकी आणि झटपट ,चटपटीत काहीतरी वेगळं खावसं वाटतं तेव्हा हे पकोडे करा.😊
Steps
- 1
तांदुळ आणि उडीदडाळ प्रथम धुवून घ्यावी.नंतर अगदी दोन तास भिजत घालावी.नंतर रवाळ वाटून घ्यावे.जास्त पातळ करू नये.
- 2
वाटलेल्या पिठामध्ये आलं,मिरची,ओवा,खाण्याचा सोडा,मीठ टाकावे आणि वीस मिनिटे झाकून ठेवावे.नंतर चांगले पाच मिनिट हलवावे व चमच्याने टाकावे. छान गोल गोल पडतात. हिरवी मिरची व आल्याची चवं छान लागते. आलं किसूनच घालावे.हिरवी मिरची बारीक तुकडे करूनच घालावेत खाताना दाताखाली आल्यावर वेगळी मजा येते. नक्की करून बघा.
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Ashwini Satish Pidadi know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Similar Recipes
More Recipes
-

Restaurant-Style Chicken Curry in Tomato Gravy
Krishna Biswas
-

Heenaba jadeja
-

Heenaba jadeja
-

Kashmiri chilly garlic chutney
Muniswari.G
-

Salad, cabbage, cucumber, onion
Kulsoom Bukhari
-

Nyambura mwangi
-

KaZ Naka
-

Swati Sheth
-

Foram C. Virani
-

Taro Saeki
-

Taro Saeki
-

Taro Saeki
-

Kamado John Wayne
-

Sakshi Bhasin
-

exotic-n-easy cooking
-

Keter Eunice
-

Mrs Patmore
-

Maryam Shakoor
-

Pradnya Khadpekar
-

Chris Jacobs
-

Keter Eunice
-

Maryam Shakoor
-

Savita Kapratwar













Comments