मिसळीचा चिवडा

Pallavi gugale
Pallavi gugale @cook_18783573
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५ वाटी जाडे पोहे

कुकिंग सूचना

  1. 1

    कृती :
    आदल्या दिवशी रात्री सर्व कडधान्ये व शेंगदाणे वेगवेगळे भिजत घालावे. सकाळी चाळणीवर ओतून पाणी काढून टाकावे व कपड्यावर पसरून कोरडी करावी.कढईत तेल तापत ठेवा. सर्व कडधान्ये वेगवेगळी तळा. दाणे, हरबऱ्याची डाळही तळा. पोहेही तळ, काजू-बेदाणाही तळा. खसखस जरा भाजा.

  2. 2

    मोठ्या पातेल्यात थोड्या तेला हिंग, मोहरी, हळद, घालून फोडणी करा. त्यात कढिलिंब टाका. पोहे टाकून जरा ढवळा व खाली उतरवा. सर्व तळलेले पदार्थ कागदावर पसरून जास्तीचे तेल काढून टाका. त्यावर तिखट, मीठ, घालून ढवळ व पोह्यावर घालून ढवळा. पुन्हा एकदा कागदावर ओतून हाताने सारखे करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi gugale
Pallavi gugale @cook_18783573
रोजी

टिप्पण्या

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
छान सोपी अशी रेसिपी आहे. ही रेसिपी नक्की आपल्या दिवाळी कॉन्टेस्ट मध्ये पोस्ट करा. धन्यवाद

Similar Recipes