कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात किसलेले ओले खोबरे व खसखस घेऊन त्यात पाणी घालून बारीक करावे. नंतर ते गाळणीने गाळून उरलेला किसलेले पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून थोड पाणी टाकून पुन्हा बारीक करून गाळून घ्या. अशाप्रकारे नारळाचे दूध तयार होईल.
- 2
मंचुरियन साठी एका बाऊल मध्ये चिरलेली सिमला मिरची, कोबी, कांद्याची पात, लसूण-मिरची पेस्ट, नारळाचा किस, मीठ, कोथिंबीर व काॅर्न फ्लॉवर घालून मिश्रण एकजीव करावे.
- 3
नंतर या मिश्रणाचे छोटे गोळे तयार करून गरम तेलात तळून घ्यावेत.
- 4
ग्रेव्ही साठी एका पातेल्यात तेल टाकून त्यात जिरे, कढीपत्ता, मिरची पेस्ट, मीठ घालून परतून घ्यावे व त्यात तयार केलेले नारळाचे दूध घालून, कोथिंबीर व थोडे पाणी घालून हलवून घ्यावे. चांगली उकळी आली की गॅस बंद करावा.
- 5
गरमागरम ग्रेव्ही सोबत मंचुरियन सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
थाय ग्रीन करी (thai green curry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 मला नेहमीच वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला फार आवडते, आज जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती थाय ग्रीन करी जी मी एका हॉटेलमध्ये खाल्लेली, त्याची टेस्ट खूप आवडलेली, पण मी त्यात थोडा ट्विस्ट केलेला आहे, मी खाल्लेली डिश व्हेजिटेरियन होती. पण मी आज या ग्रीन करी मध्ये फिश वापरणार आहे. तुम्ही फिश ऐवजी तुमच्या आवडीच्या भाज्याही वापरू शकता. Sushma Shendarkar -
-
गोबी मंचूरियन (gobi manchurian recipe in marathi)
#SR मंचूरियन म्हंटले की सर्वांच्याच आवडीचे😋 पण विशेष करून मुलांना फारच आवडतात मंचूरियन म्हंटले की मुलं खुश🤗मी ग्रेवी मंचूरियन बनविले खूप छान झाले घरात सर्वांनाच खूप आवडले Sapna Sawaji -
लोणी काढलेल्या ताकापासून बनवा पनीर (takapasun paneer recipe in marathi)
#पनीरदूध फाटवून पनीर बनवतात हे तुम्हाला माहीत आहेच पण लोणी काढलेल्या ताकापासून आपण पनीर बनवू शकतो हे माहित आहे का तुम्हाला तर चला मग बनवूयात पनीर. Supriya Devkar -
हेल्दी वेज स्वीट कॉर्न सूप (healthy veg sweet corn soup recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Soupस्वीट कॉर्न सूप जितके स्वादिष्ट आहे तितकेच आरोग्यासाठी सुद्धा स्वास्थ्यवर्धक आहे.काॅर्न मधे पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. जे आपल्यासाठी लाभदायक आहे. Deepti Padiyar -
आलू मेथी कोफ्ता करी (aloo methi kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#कोफ्ताकोफ्ता हा किवर्ड ओळखला आणि घरात असलेल्या कमीत कमी वस्तूंचा वापर करून बटाटे आणि त्यामध्ये मेथी टाकून बनवले आलू मेथी कोफ्ता rucha dachewar -
लोनावळा स्टाईल काॅर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
पावसात भजी हा प्रकार खायला कोणाला आवडत नाही. वेगवेगळ्या तर्हेची भजी बनवली जातात. काॅर्न पकोडा बनवूयात तोही लोनावळा स्टाईल. Supriya Devkar -
-
-
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
-
हार्टशेप बिटरूट कटलेट (heart shape beetroot cutlets recipe in marathi)
#Heart प्रेम व्यक्त करण्यासाठी काळ वेळेची जशी गरज नसते तसेच खाण्यावर ही प्रेम करायला काळ वेळेची गरज लागत नाही. Supriya Devkar -
कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi)
#पॅनकेक मराठीत म्हणायचे झाले तर पॅन केक म्हणजे दूध, अंडी,पीठ आणि साखर यांचे मिश्रणातून तयार केलेल्या फ्लॅट केक मोस्टली गोल आकाराचा.पण प्रत्येक गोष्ट प्रमाणे त्यांचे सुद्धा खूप व्हेरीएशन्स आहेत गोळ तसेच तिखट, आज मी तुम्हाला कोकोनट म्हणजे ओल्या नारळापासून पॅन केक कसे बनवतात ते सांगणार आहे, Amit Chaudhari -
बीट फॉर ब्युटी (beet juice recipe in marathi)
हि एक सोप्पी आणि तितकीच आरोग्यपूर्ण रेसिपी आहे.. सर्वांनाच आपली त्वचा, शरीर निरोगी राहावे असे वाटत असते.. त्यासाठी आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करतो... त्याच प्रयत्नातून ही रेसिपी जन्माला आली... नक्की करून बघा Deepali Pethkar-Karde -
खुर (मटण पाया) (mutton paya recipe in marathi)
प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळे नाव आहेत हैदराबादला मटन पाया असं ओळखले जाते आपल्या नागपूरला खूर असे संबोधले जाते ही भाजी खायला अत्यंत चविष्ट लागते या भाजी मध्ये खूप ताकत असते असं म्हणतात प्रोटीन्स भरपूर असते आणि माझ्या नवऱ्याला ही भाजी खूप आवडते आणि मला बनवायला पण खूप आवडतात अशा मसाल्याच्या भाज्या Maya Bawane Damai -
-
व्हेजिटेबल क्रिस्पी (vegetable crispy recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 क्रिस्पी अश्या भाज्या, गरमागरम अशी भाजी खाण्यासाठी मस्त पदार्थ. थंडगार पावसाळ्यात असा पदार्थ जिभेला वेगळीच चव देतो Kirti Killedar -
-
मॅगी मंचूरियन (Maggi Manchurian recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabमॅगी मंचुरियन माझ्या मुलीची खूप आवडती डिश आहे. Vaishali Dipak Patil -
कोरियन पॅनकेक (Gamjajeon) (pancake recipe in marathi)
#पॅनकेकहे बटाट्याचे पॅनकेक हि एक कोरियन डिश आहे. कोरियामध्ये हि डिश स्नॅक्स किंवा साईड डिश, किंवा भूक लागली तर किंवा लाईट मेन कोर्स म्हणून तेथे बनवली जाते आणि त्यांबरोबर सोया सॉसच डिप असतं जसं आपण येथे टोमॅटो सॉस किंवा चटणी किंवा लोणचं खातो तसं तिथे हे सोयासॉसच डिप बरोबर खाल्लं जातं कोरियामध्ये या पॅन केकसना "गमजोजेव"( Gamjajeon) असे संबोधतात. कोरियाची हि फेमस डिश आहे घरात असलेल्या साहित्याने छानशी डिश बनवली जाते. Purva Prasad Thosar -
स्पायसी व्हेज शेजवान हक्का नूडल्स (schezwan hakka noddles recipe in marathi)
#fdr#फ्रेंडशिप_डे _सेलिब्रेशन"स्पायसी व्हेज शेजवान हाका नूडल्स" आणि"फ्राईड क्रिस्पी नूडल्स" माझी लाडकी मैत्रीण नंदिनी अभ्यंकर...☺️☺️ @Nandini_homechef हिला dedicate करून, तिच्या साठी खास बनवलेले स्पायसी हक्का नूडल्स....👌👌आशा आहे, तिला आवडतील..😄😄 Shital Siddhesh Raut -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#week9#eggplant#GA4वांग्याचे नाव एकताच तोंड फिरवणारे बरेच लोक आपल्याला दिसतील यांना वांगे अजिबात आवडत नाही वांग्याची भाजी पेक्षा काही लोकांना वांग्याचे भरीत जास्त आवडते पण काहीही असो आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या मतानुसार वांगे इतके महत्त्वाचे नाही आहे बऱ्याच लोकांना माहित नसेल की वांग यातही खूप गुणधर्म असतात वांग्याच्या भाजीत भरपूर अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते वांग्याची भाजी आहारातून घेतल्याने आरोग्यावर बरेच फायदे होतात भूक नियंत्रणात असते आणि भरपूर बिया असल्यामुळे त्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारातून वांगे घेतलेले चांगले वांगे हे लोह आणि कॅल्शियम समृद्ध आहे वांग यातही आयुर्वेदिक गुणधर्म असतात. पूर्ण भारतात बऱ्याच प्रकारच्या वांग्याची प्रकार बघायला मिळतील सगळ्यांच्या बनवण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहे मी तयार केलेली वांग्याची भाजी म्हणजे वांग्याचे भरीत जे महाराष्ट्राच्या खानदेश भागात बनवतात त्या प्रकारे बनवले आहे. या वांग्याच्या भरीतबरोबर कळण्याची भाकर बनवतात मी मल्टीग्रेन ची भाकरी बनवली आहे माझ्याकडे वांग्याचे भरीत सर्वात जास्त आवडते. बऱ्याच भागात वांगे शेकून कच्चे तेल कच्चा मसाला टाकून वांग्याचे भरीत तयार केले जाते मी पांढऱ्या रंगाचे खान्देशी वांगे वापरून भरीत तयार केले आहे. जांभळ्या रंगाचे ही मोठे वांगी भरीत साठी मिळते . आपल्या मराठी चे खूप फेमस शेफ विष्णू मनोहर सर यांनी 2018 मध्ये जळगाव मध्ये 2500 किलो वांग्याचे भरीत बनवण्याचा विश्वविक्रम रचला आहे विष्णू सरांचे असे बरेच विश्वविक्रम आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या ऑथेंटिक पदार्थ खूपच मोठ्या प्रमाणात बनवून विश्वविक्रम बनवले आह Chetana Bhojak -
अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi)
#GA4#week2#Omeletteहा तसा साधा ऑमलेट आहे पण माझ्या मिस्टरांचा फेवरेट आहे. कधीही इच्छा झाली किंवा आवडीची भाजी नसली की लगेच हा ऑमलेट बनवतो. Pallavi Maudekar Parate -
-
-
-
आम्लेट (Omelette recipe in marathi)
प्रभा शंभरकर मॅडमची टोमॅटो पालेकांदा आम्लेट ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले आम्लेट. Preeti V. Salvi -
मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi)
#rr" मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही " रेस्टॉरंट मध्ये गेलो, की कोल्हापुरी,हैद्राबादी, पंजाबी, मुगलाई, असे बरेच प्रकार खायला मिळतात, आणि आपण ही, नाविन्यपूर्ण अशा रेसिपीज च्या प्रेमात पडतो...!!काहीतरी वेगळं आणि चमचमीत खाण हे सर्व खवय्यांसाठी सोने पे सुहागा वाली फीलिंग देत....!!तर आज मी मोगलाई चिकन ग्रेव्हीचा प्रकार बनवून पहिला मोगलाई प्रकारच्या खाण्यात तीन बेसिक ग्रेव्हीज् आढळतील. मखनी, सफेद ,ब्राऊन आणि रेड ग्रेव्ही. कांदा, काजू कणी, खसखस, टोमॅटो यांच्यातून ही बेसिक किंवा मूळ रस्सा तयार होतो. या पावसात मस्त अशा मसालेदार आणि फ्लेवरफुल रेसिपीचा आनंद घ्या...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
मटर उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6हिवाळा स्पेशल मस्त हिरव्या मटरची चमचमीत उसळ....... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या