कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका कढई मध्ये एक चमचा बटर टाका. नंतर त्यात बारीक चिरलेले आले लसून आणि कांदा टाकून थोडावेळ परतून घ्या. आता त्यामध्ये दालचिनी, लॉंग,तमालपत्र टाकून हलवून घ्या. आता त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी, कांदा पात, गाजर, सिमला मिर्च टाका. आता या सर्वांना थोडावेळ परतून घ्या.
- 2
नंतर त्यामध्ये तीन वाटी पाणी घाला. भाज्यांना जास्त शिजू देऊ नका थोड्या क्रंची राहू द्या. पाणी टाकल्यानंतर त्याला उकळी येऊ द्या नंतर त्यात मीठ टाकून शिजू द्या. कंपनी आता त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाका.
- 3
एका वाटीमध्ये फ्लावर आणि पाण्याचा घोळ करून घ्या हळूहळू सूप मध्ये टाका. नंतर त्याला एक दोन उकळी येऊ द्या. आता तयार आहे आपला टेस्टी अंड हेल्दी व्हेजिटेबल सूप. हे सूप खूप हेल्दी आणि न्यूट्रिशियन आहे. तुम्ही या सूपमध्ये अजून वटाणा, मशरूम, पालक या भाज्या सुद्धा टाकू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मिक्स व्हेजिटेबल क्लिअर सूप (mix vegetable soup recipe in marathi)
#सूप रेसिपीज अचानक भूक लागली तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे झटपट बनणारे सूप . प्रोटीन आणि व्हिटॅमिन भरलेले हे सूप आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते. सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता.. Najnin Khan -
मिक्स व्हेजिटेबल सूप... (mix vegetable soup recipe in marathi)
#GA4#week20#soup ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
हेल्दी वेज स्वीट कॉर्न सूप (healthy veg sweet corn soup recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Soupस्वीट कॉर्न सूप जितके स्वादिष्ट आहे तितकेच आरोग्यासाठी सुद्धा स्वास्थ्यवर्धक आहे.काॅर्न मधे पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. जे आपल्यासाठी लाभदायक आहे. Deepti Padiyar -
व्हेजिटेबल ओट्स सूप (डायट सूट) (vegetable oats soup recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ओट्स वापरून हे सूप तयार करून पाहिले खूप छान आहे Vaishnavi Dodke -
लेमन अँड कोरियांडर सूप (lemon and coriander soup recipe in marathi)
#GA4 #week10#Soup#Lemon&CorianderSoupAsha Ronghe
-
-
हेल्दी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम (mix vegetable uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 Shilpa Gamre Joshi -
-
-
व्हेजिटेबल फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#झटपट आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला घरात काही खायला झटपट बनवायचे असले तर आपण पोहे ,उपमा किंवा कधीकधी अंड्याची भुर्जी असे काही वेगवेगळ्या डिशेस बनवतो . फ्रिजमध्ये नेहमी भात शिल्लक राहतो. तोच भात आपण सगळ्या भाज्या मिक्स करून एक युनिक पद्धतीने बनवला तर खायला अप्रतिम लागतो . Najnin Khan -
व्हेजिटेबल सूप (Vegetable Soup Recipe In Marathi)
#HV घरात डाएट चा फॅड आल्यामुळे रोज काहीतरी नवीन आणि सॅलड बनवायचा प्रयत्न चालू आहे आज जे सूप बनवणार आहोत ते म्हणजे व्हेजिटेबल्स यात भरपूर भाज्यांचा समावेश आहे हे सुख खूप हेल्दी असल्या कारणाने बनवण्याचा प्रयत्न केला आहे Supriya Devkar -
चवळी सूप (chavli soup recipe in marathi)
#hs चवळी ह्या कडधान्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते ते रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करते. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते त्यामुळे चरबी कमी होते व वजन कमी होते. मधुमेही रुग्णांसाठी चवळी फायदेशीर कॅल्शिअम अधिक असल्यामुळे पोट साफ होणे पचनशक्ती सुधारते . दिवसभर उत्साह वाटतो. लोहाची कमतरता भरून निघते. हृदय रोगावरही नियंत्रण मिळवता येते चला तर अशा पौष्टीक चवळीचे सुप कसे बनवायचे ते मी सांगते. Chhaya Paradhi -
लेमन कोथिंबीर सूप (व्हिटॅमिन सी रिच) (lemon kothimbir soup recipe in marathi)
#hs#मंगळवार लेमन coriander soup नंदिनी अभ्यंकर -
-
व्हेजिटेबल सूप (vegetable soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळ्यात खरंतर चटपटीत चमचमीत खायला मजा येते पण आरोग्याची काळजी घेणे पण तितकेच महत्वाचे असते. पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमजोर झालेली असते. अशावेळी पचायला हलके पण प्रतिकार शक्ती वाढवणारे हे सूप खूप उपयोगी ठरते. हे सूप गरम गरम चविष्ट तर लागतेच शिवाय खूप पौष्टिक ही आहे Shital shete -
मंचुरियन सूप (Manchurian Soup Recipe In Marathi)
#HVथंडीच्या सीझनमध्ये सूप हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो सूप मध्ये भरपूर प्रमाणात भाज्यांचा वापर केला जात असून ते गरम गरम खाता येते चला तर मग आज आपण बनवूयात मंचुरियन सूप Supriya Devkar -
शक्तीवर्धक सूप (Śaktīvardhaka soup recipe in marathi)
#immunityImmunity bustter recipe Manisha Shete - Vispute -
-
मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs# मंचाव सूपमंचाव सूप च्या बाबतीत काय सांगायचं हे एक चायनीज डिश आहे प्लस इंडियन पण त्याच्यात बरेच व्हेरिएशन करू शकतो आणि सगळ्यांचा हा फेवरेट असाच मंचाव सूप आज मी बनवला आहे.... झटपट गरमागरम मंचाव सूप तयार आहे... Gital Haria -
रोस्टेड व्हेजिटेबल सूप (Roasted vegetables Soup recipe in marathi)
#GA4 #Week20Soup , Garlic bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. हे सूप एकदम साधे सोपे पण अतिशय हेल्दी आहे.मी यात माझ्या आवडीप्रमाणे आणि ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या वापरून मी हे सूप केले आहे तसेच मी यात काॅनफ्लोर मैदा वापरला नाही. Rajashri Deodhar -
देसी चायनीज वेज मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs# साप्ताहिक सूप प्लॅनरशनिवार - मंचाव सूपमंचाव सूप एक देशी इंडो- चीनी सूप आहे.जो सर्वांचाच आवडता आहे.या रेस्टॉरंट स्टाईल वेज मंचाव सूपचा स्वाद आणि सुगंध नक्कीच आपल्याला मनमोहित करेल...😊पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
मिक्स वेजिटेबल सूप (mix vegetables soup recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळा आला कि मस्त काहीतरी गरमागरम, तळलेले खावेसे वाटते आणि जर काही न तळता हेल्दी खायचं असेन तर मग चला आपण गरमागरम सूप बनवूया. ह्याने पावसाळ्यात होणाऱ्या आजारानं पासून सुद्धा फायदा होईन. Deveshri Bagul -
-
-
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hs मका हा पोष्टीक आहेच मक्यात फायबर्स चे प्रमाण अधिक असते. कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी असते . अतिरिक्त फॅट्स कमी होतात. हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर आहे. हाडे बळकट होतात. मक्यात मॅग्नेशियम आर्यन झिंक व फॉस्फरस असतात. शरीराला उर्जा मिळते. दृष्टी सुधारते. पोटाच्या समस्या कमी होतात . चला तर अशा पौष्टीक मक्या पासुन आपण तयार होणारे सुप कसे केले ते बघुया Chhaya Paradhi -
क्रिमी भोपळा सूप... (creamy bhopla soup recipe in marathi)
#GA4 #week10#soup ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
व्हेजिटेबल डम्पलिंग (vegetable dumpling recipe in marathi)
#HLR "व्हेजिटेबल डम्पलिंग"मुलांच्या आवडीचे "व्हेजिटेबल डम्पलिंग" म्हणजे त्यांना सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र खाऊ घालण्याचे पौष्टिक असे रॉकेट सायन्स...😊😊 Shital Siddhesh Raut -
कोलेस्टेरॉल फ्री कलरफुल दलिया पुलाव....व्हॅलेंटाईन स्पेशल (colorful daliya pulav recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रियजनांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी खास कोलेस्टेरॉल फ्री कलरफुल दलिया पुलाव बनवला आहे.हा दिसायलाही मस्त आहे तसेच चवीलाही ....आणि तब्येतीसाठी उत्तम... Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या