हँपी हँपी बिस्कीट केक🎂

Janhavi Amit Naikwadi
Janhavi Amit Naikwadi @cook_20628372

खूप दिवस केक करायची ईच्छा आज पुर्ण झाली😊

हँपी हँपी बिस्कीट केक🎂

खूप दिवस केक करायची ईच्छा आज पुर्ण झाली😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मी.
4 सर्व्हिंग्ज
  1. हँपी हँपी बिस्कीट पुढे
  2. .ईनो पुढी
  3. २ कप थंड दुध
  4. १ एक कप काजु,बदाम, आणि पिस्ता बारीक काप
  5. १ कप साखर

कुकिंग सूचना

४० मी.
  1. 1

    सर्व साहित्य जमा करून घेतले.

  2. 2

    नंतर मिक्सरमध्ये बिस्कीट साखर घालून बारीक करून पावडर करून घेतली.

  3. 3

    त्यानंतर ती पावडर बाऊलमध्ये काढून घेऊन थोडे थोडे दुध घालून केक बँटर बनवून घेतले.

  4. 4

    दुसरीकडे कुकर गरम करायला ठेवला. कुकर मध्ये स्टाँड ठेवला व कमी आचेवर गरम करायला ठेवला.

  5. 5

    आता आपले बँटर तयार आहे.

  6. 6

    एका बाऊल ला तेल लाऊन केक बँटर घालून थोडे टँप केले करून एकसारखे करून घेतले. त्यावर सुकामेवा पसरवून कुकर मध्ये ४०मी. शिजवावे पण कुकरची शिट्टी बाजूला काढून ठेवायची आहे. (#टिप -आपल्याला शिट्ट्या देऊन केक शिजवायचा नाही)

  7. 7

    ४०मि.नंतर केक तयार आहे कि नाही ते पाहण्यासाठी एक टुथपिक घालून पाहिले टुथपिक चिकट न होता स्वच्छ बाहेर आली की आपला केक तयार.थंड झाल्यानंतर केक प्लेट मध्ये काढला.

  8. 8

    खाण्यासाठी तयार आपला Happy Happy biscuit cake🍰🎂🎂🎂☝

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhavi Amit Naikwadi
Janhavi Amit Naikwadi @cook_20628372
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes