अल्टिमेट ब्रेड ऑम्लेट (ultimate bread omlette recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

आता तेच रोज सकाळचा नाश्ता काय करायचा आणि आणि रोज रोज वेगवेगळ्या नाश्ता लागतो तर मग काल ब्रेड ऑम्लेट करायचे ठरवले आणि मस्त गरम गरम हे ब्रेड ऑम्लेट छान खायला लागतं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 सर्व्हिंग्ज
  1. 6अंडे
  2. 2कांदे बारीक चिरलेले
  3. 3,4हिरवी मिरची बारीक चिरलेली
  4. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 1 टीस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
  6. चवीनुसारमीठ
  7. 2 टेबलस्पूनबटर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम दोन अंडी फोडून एका भांड्यात घ्या त्यावर एक बारीक चिरलेला कांदा टाका एक बारीक चिरलेली मिरची टाका टोमॅटो टाका थोडा बारीक चिरलेला थोडे मीठ आणि त्याला छान मिक्स करा

  2. 2

    आता हे बेटर एका नॉनस्टीक पॅनमध्ये थोडे तेल टाका तेल गरम झाल्यानंतर ही बेटर टाका आणि दोन मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवून द्या दोन मिनिटानंतर आपलं ऑम्लेट तयार आहे

  3. 3

    आता एका तव्यावर चार ब्रेड ठेवा त्याला थोडे बटर लावा व चांगले गरम शेकून घ्या

  4. 4

    आता आपण हे आमलेट केलेले त्या ब्रेडवर ठेवा आणि त्यावर थोडे सॉस टाका आणि खा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes