मसाला भिंडी (masala bhindi recipe in marathi)

Anitangiri @cook_24294761
# रेसिपी बुक #मसाला भेंडी -भाजी खूपच छान लागते आणि टेस्टी बनते माझा मुलाला खूपच आवडते.
मसाला भिंडी (masala bhindi recipe in marathi)
# रेसिपी बुक #मसाला भेंडी -भाजी खूपच छान लागते आणि टेस्टी बनते माझा मुलाला खूपच आवडते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी भिंडी उभ्या चिरून घ्यायचे,कढई गरम झाले की तेल टाकायचं त्याच्यामध्ये दाण्याचा कूट,तिळाचा कूट,जिरा पावडर हळद,तिखट,हिंग टाकून भाजून घ्यायचं मग त्यात भेंडी घालून भाजून घ्यायचा आणि शिजायला झाकण ठेवून द्या
- 2
याप्रकारे तुमची मसाला भेंडी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cpm4#रेसिपी मॅगझिन#भेंडी मसालासगळ्यांच्या आवडीची भाजी.. भेंडी मसाला अतिशय चविष्ट आणि करायलाही सोपी पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
फ्राय भेंडी मसाला (fry bhendi masala recipe in marathi)
#लंच#बुधवार भेंडी मसालासाप्ताहिक लंच प्लॅनर मधली#तिसरी रेसिपीजवळजवळ सगळ्या मुलांना आवडती भाजी भेंडी त्यात माझा मुलगाही अपवाद नाही.अतिशय सोप्या पद्धतीने टेस्टी भाजी होते Charusheela Prabhu -
मसाला भेंडी फ्राय (Masala Bhendi Fry Recipe In Marathi)
#KGR हिवाळ्यातील भाज्यांना एक वेगळीच चव असते आणि हिवाळ्यात भाज्या ह्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात विशेषतः पालेभाज्या भेंडी ही भाजी बारमाही उपलब्ध असतेच मात्र हिवाळ्यात ली भेंडी त्यातील नाजूक असेल तर चवीला आणखीनच छान भेंडी अनेक प्रकार बनवली जाते लसूनी भेंडी दह्यातली भेंडी ताकातली भेंडी मसाला भेंडी आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय मस्त कुरकुरीत लागणारी भेंडी चवीलाही छान लागते थोडीशी मेहनत आणि उत्तम पदार्थ हे या भेंडीचा समीकरण आहे Supriya Devkar -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#GA4#week6# मसाला भेंडीमाझ्या मुलाला भेंडीची भाजी खूप आवडते आणि तो नेहमीच म्हणत असतो भेंडीची भाजी कर. नुसती साधी भेंडी ची भाजी खाऊन मला पण कंटाळा आला होता तेव्हा मी विचार केला की चला ना आपण मसाला भेंडी करूया.. भेंडी मध्ये बरेच गुणधर्म आहेत त्यातला एक आहे की त्याच्यात जो चिकटपणा असतो त्या चिकट पणा मुळे आपल्या हातापायांचे जॉईंट ला अजून पावरफूल बनवण्यासाठी ते खूप सायक असतात आणि तसेच भेंडी ही प्रेग्नेंट लेडीज ला पाण्यामध्ये ते रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी दोन-तीन रोज खाल्ले असतातिचे बाळ हे खूप बळकट जन्माला येईल. Gital Haria -
चविष्ट भरलेली भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपी. भेंडीची भाजी माझी प्रचंड आवडती ...😋ती कशीही परतून किंवा भरून किंवा दही भेंडी मसाला केला तरी खूपच चविष्ट लागते.त्यातीलच माझा आवडता भेंडीचा प्रकार म्हणजे ,भरलेली मसाला भेंडी..😋😋चला तर मग ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
झटपट मसाला भेंडी रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान लागतो all time favorite 😋 Suvarna Potdar -
मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#मसाला भेंडी भेंडी ची भाजी म्हंटलं की लहान मुलांचा आवडता विषय टिफिन मध्ये ज्या दिवशी भेंडीची भाजी असते त्या दिवशी मुलं संपूर्ण ठिकाणी संपवुन घरी येतात. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेंडी प्रचंड आवडते.स्नेहा अमित शर्मा
-
"लसूनी आलू भिंडी" (Lasuni Aalu Bhindi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK माझ्या दोन्ही मुलांची आवडती भाजी,म्हणजे भेंडी. मी या भेंडी मध्ये खूपच प्रकार करत असते, पौष्टिक अशी भेंडी आहारात असावी हा त्या मागचा उद्देश..!! झटपट बनली जाणारी ही भेंडी टिफीन साठी हि एकदम मस्त पर्याय आहे.भेंडी ही एक अशी भाजी आहे जी सर्वांनाच आवडते,तेव्हा नक्की हे वेरीयेशन करून बघा..👍 Shital Siddhesh Raut -
-
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#cooksnap#Dipti Pediyar#भेंडी मसालामी सहसा भेंडीची साधी भाजी बनवते. पण आज भेंडी मसाला करून बघितली, खूपच छान झाली. Deepa Gad -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#लंच# मसाला भेंडी#सातवी रेसिपीभेंडीची भाजी आमच्याकडे सर्वांना खूपच आवडते टी कधी नुसती एका वाफेवर कधी ग्रेव्ही तर कधी मसाला.आजच्या लंच प्लॅनर मधील ही शेवटची रेसिपी .खूप छान आणि वेगळ्या चवीची भाजी आहे. Rohini Deshkar -
बेसन वाली कुरकुरी भिंडी फ्राय मसाला (Besan wali Kurkuri Bhindi Fry Masala Recipe In Marathi)
#BPR"बेसन वाली कुरकुरी भिंडी मसाला" ही रेसिपी बेसन घातल्यामुळे खूपच कुरकुरीत आणि टेस्टी होते. आणि बेसनाच्या फ्लेवर ने वेगळीच चव चाखायला मिळते. Shital Siddhesh Raut -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडी सर्वाना आवडणारी आणि सगळीकडे सहज मिळणारी भाजी. ही भाजी विविध प्रकारे करता येते.आज मी केली आहे चविष्ट भरली भेंडी.#cpm4 Kshama's Kitchen -
भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
जर वेगळ्या चवीची ही भेंडी मसाला खूप छान लागते. Deepa Gad -
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
आज मी भेंडी मसाला बनवत आहे. भेंडी मसाला ही धाब्यावर आणि हो रेस्टॉरंटमध्ये मिळणारी प्रसिद्ध डिश आहे.भेंडीची भाजी ही लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना आवडणारी भाजी आहे. rucha dachewar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून येथे मी मसाला भेंडी बनवली आहे. ही मसाला भेंडी गरम गरम वरण भाता सोबत चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा खूपच सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चुरचुरीत खमंग मसाला भेंडी(masala bhendi recipe in marathi)
#रेसिपीबुकरेसिपी नं 6मसाला भेंडी ही माझी स्वतःची रेसिपी आहे म्हणजे काय झाले मला भेंडी आवडते पण भरली मसाला भेंडी आवडते आणि माझ्या नवर्याला मसाला भेंडी चा मसाला आवडतो पण त्यातली भेंडी नको असते मग मी काय केल माझ्या पध्दतीने भेंडी बनवायला सुरूवात केली आणि ती आवडीने खाल्ली गेली मग काय मी नेहमीच बनवायला सुरूवात केली. चला तर मग रेसिपी बनवुया Vaishali Khairnar -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी भाग्यश्री लेले ताई यांची ती मी cooksnap केली आहे,धन्यवाद🙏 ताई रेसिपी कूकपॅड वर शेयर केले बद्द्ल .भेंडी प्रत्येक घरातील लहान असो व मोठा सगळ्यानाच आवडते ,पटकन होणारी चटकन संपणारी भेंडी आमच्या घरी पण आवडते म्हणून आज भेंडी काही तर वेगळ्या पद्धतीने करावी असं वाटत होतं मग लेले ताई ची रेसिपी नवीन वाटली आणि अश्या प्रकारे मी भेंडी कधी बनवली नाही मग मी ठरवलं आज लेले ताई प्रमाणे आपल्या भेंडीचा मेकअप करू ,तर मग बघू कशी केली भाजी भेंडी मसाला Pooja Katake Vyas -
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#झटपट मसाला भेंडी सुवर्णा मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूपच अप्रतिम झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
पनीरस्टफ भेंडी मसाला (paneer stuffed bhendi masala recipe in marathi)
#लंच#भेंडी#पनीरस्टफभेंडीमसाला#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पनीरस्टफ भेंडी मसाला बनवली थोडी लेनदी प्रोसेस आहे पण रात्री अर्धी तयारी केली तर सकाळी धावपळ नाही होत लवकर तयार होते आणि घरचे ही खुश काही तरी छान भाजी लंच ला खायला मिळाली सकाळी कोणी कीती ही विचारले आज डब्यात काय दिले काही तरी नावडती वस्तू सांगायची आणि आवडती दयायची छान चिढवन्याची मजा येते. आनंदाने छान लंच झाला म्हणझे कामात ही छान मन लागते. भेंडी तशी सगळ्याचाच आवडीची भाजी असते .मुलांना तर खूप आवडते . शिवाय हेल्थ साठी पण चांगली .नुसतीच शालो फ्राय पण छान लागते. Chetana Bhojak -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला चवीला एकदम मस्त आणि लवकर तयार होणारी भाजी... Rajashri Deodhar -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rrआमच्या घरी भेंडी फक्त मी आणि माझा मुलगा खातो, त्यामुळे फार वेळा भेंडी नाही केली जात. पण ही कुरकुरीत भेंडी ग्रेव्ही शिवाय नुसती खायला पण मस्त लागतात.फक्त भेंडी कापायला जरा वेळ लागतो. नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
दहीवाली भिंडी (dahivali bhendi recipe in marathi)
भेंडीची भाजी घरोघरी सगळ्यांना आवडते. बच्चे बच्चेकंपनी तर ही भाजी असली कि खुश असतात. भेंडी बटाटा, भरली भेंडी, मसाला भेंडी, भेंडीची परतून भाजी असे अनेक प्रकार केले जातात. आज जरा वेगळा ट्विस्ट देऊन ही भाजी मी केली आहे. तुम्ही पण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#भेंडी_मसालाभेंडी ही भाजी सर्वांना आवडते. अगदी लहान मुलांना पण खूप आवडते. हीची खासियत म्हणजे ही भेंडी ग्रेव्ही मध्ये केली जाते. पराठे, चपाती, भाकरी सोबत भारीच लागते.चला तर मग रेसिपी बघुया. जान्हवी आबनावे -
-
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#shr#week3#श्रावणस्पेशलरेसिपीचॅलेंजमसाला भेंडी Mamta Bhandakkar -
मसाला भेंडी
#मसालाभेंडी. चला तर आता बनवूया मसाला भेंडी, तशी तर मुलांना खूप आवडते. माझ्या मुलींची आवडती आणि माझ्या यांची नावडती, मग तर विचार येतो की काय बनवणे काय नाही, मग मुलींना टिफिन वरच बनवून द्यावे लागते. शाळेमध्ये खायला, गृहिणीला सगळ्यांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवूनच बनवावे लागते, चला तर आता बनवूया मसाला भेंडी.... Jaishri hate
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13265956
टिप्पण्या