मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#cpm
#रेसिपी मॅगझिन

आंब्याच्या मोसमात आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी बनवून पाहिल्या...
कुकपॅड रेसिपी मॅगझिनसाठी आणखीन एक आंब्यापासून छान आणि चविष्ट रेसिपी बनवून सादर करताना खूप छान वाटतयं...😊😊
चला तर मग पाहूयात मॅंगो कस्टर्ड..😋😋

मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)

#cpm
#रेसिपी मॅगझिन

आंब्याच्या मोसमात आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी बनवून पाहिल्या...
कुकपॅड रेसिपी मॅगझिनसाठी आणखीन एक आंब्यापासून छान आणि चविष्ट रेसिपी बनवून सादर करताना खूप छान वाटतयं...😊😊
चला तर मग पाहूयात मॅंगो कस्टर्ड..😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ ते ५ सर्व्हिंग्ज
  1. 2आंब्याचा पल्प
  2. 3 टेबलस्पूनकस्टर्ड पावडर+१/ २ कप दूध
  3. 1/2 लिटरदूध
  4. बदाम,पिस्त्याचे काप
  5. 1/2 कपसाखर
  6. टूटी फ्रुटी

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    कढईत दूध गरम करायला ठेऊन द्या‌. व त्यात साखर घालून मिक्स करा.

  2. 2

    अर्धा कप दूधात कस्टर्ड मिक्स करून घ्या.

  3. 3

    दूधाला उकळी आली की त्यात कस्टर्ड पावडरचे मिश्रण ओतून व्हिस्करने छान मिक्स करा.

  4. 4

    नंतर त्यात बदाम,पिस्त्याचे काप घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. घट्ट झाल्यावर मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्या.

  5. 5

    थंड झाल्यावर आंब्याचा पल्प त्यात घालून छान मिक्स करा‌. थंड करून वरून टूटी फ्रुटी घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
दिप्ति तुझी मँगो कस्टर्ड रेसिपी मी करून बघितली( कुकस्नॅप ) केली खुपच मस्त👌
धन्यवाद दिप्ति🙏

Similar Recipes