बर्न्टं गार्लिक पालक राईस (burnt garlic palak rice recipe in marathi)

पालक म्हणजे सुपरफूड आणि त्याचा आहारात समावेश असणे खरंच खूप गरजेचे आहे...!!
बर्न्टं गार्लिक पालक राईस (burnt garlic palak rice recipe in marathi)
पालक म्हणजे सुपरफूड आणि त्याचा आहारात समावेश असणे खरंच खूप गरजेचे आहे...!!
कुकिंग सूचना
- 1
पालक जुडी स्वच्छ धुवून पान पुसून, पालक उभे किंवा बारीक चिरून घ्या
- 2
बासमती तांदूळ स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजस्ट घाला
- 3
मी इथे मातीचं भांड वापरलं आहे त्यात तूप गरम करून थोडी लसूण खरपूस कुरकुरीत तळून बाजूला काढून घ्या, त्यातच थोडा चिरलेला पालक ही तळून बाजूला ठेवून घ्या
(याचा वापर गारनिशिंग साठी करायचा आहे) - 4
आता त्याच उरलेल्या तुपामध्ये खडे मसाले चांगले परतून घ्या नंतर त्यात उरलेला बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला आलं घालून कच्चेपणा जाई पर्यंत परतुन घ्या
- 5
नंतर त्यात भिजवलेले तांदूळ घालून परता, आणि दुप्पट पाणी घालून घ्या, चवीनुसार मीठ घालून घ्या
- 6
चांगले मिक्स करा, आणि तांदूळ शिजू द्या
- 7
तांदूळ शिजत आले की त्यात बारीक चिरलेला पालक घालून हलक्या हाताने मिक्स करा, आणि झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घ्या
- 8
नंतर झाकण काढून हलक्या हाताने राईस मिक्स करून सर्व करा, आणि वरून कुरकुरीत लसूण पेरून घ्या
- 9
गरमगरम पौष्टिक असा हा राईस किंवा पुलाव सर्वानाच खूप आवडेल, कारण पालक आणि लसूण च कम्बिनेशन आणि चव अगदी भन्नाट लागते....👌👌
Similar Recipes
-
"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही" (palak kofta in red gravy recipe in marathi)
#GA4#WEEK_20#KEYWORD_कोफ्ता"पालक कोफ्ते इन रेड ग्रेव्ही" पालक म्हणजे ज्या मध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते,शरीरातील लोहाची कमतरता भरण्यासाठी तसेच बरेच पोटाशी संबंधित आजारांवर पालक हा अतिशय उपयुक्त असते पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याच गुणांमुळे पालकाच्या भाजीला "लाइफ प्रोटेक्टव्ह फूड" मानले जाते. तर अशा बहुगुणी पालकापासून मी आज एकदम चमचमीत अशी रेसिपी बनवली आहे, कोफ्ते केल्यामुळे, ही डिश सर्वांनी आवडीने खाल्ली... 👌👌 Shital Siddhesh Raut -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#immunity"पालक पनीर" एक कोरोना योद्धा असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी कोरोनाच्या रुग्णांना हाताळून घरी येते, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची भीती असते...की माझ्यामुळे मी माझ्या परिवाराला तर संक्रमित करणार नाही ना...!! घरी माझी दोन मुलं, सासूबाई, नवरा...एक प्रकारे मनावर खूप दडपण येतं..!! पण जितकं शक्य होईल तितकं शांत राहून त्यांच्या आणि सोबत माझ्या ही हेल्थची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य..!! आणि त्या साठी हेल्दी लाईफ स्टाईल बरोबर हेल्दी फूड,सुपर फूड ,पदार्थ आहारात असणं खूपच महत्वाचं आहे... म्हणून मी आज माझ्या मुलाच्या आवडत्या सुपर फूड म्हणजे #पालक आणि #पनीर पासून एक इम्युनिटी बूस्टर डिश बनवली आहे... रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते... आणि शरीर पूर्णवेळ ऍक्टिव्ह राहते. आणि पनीर खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. आणि हेल्दी फुडमध्ये पनीरचा समावेश होतो.पनीरचे सेवन केल्यास बहुतांश आजारांपासून दूर राहता येतं,पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते.... आणि मुख्य म्हणजे पनीर कॅलशिअम चा मोठा स्त्रोत आहे... तर तुम्हीही अपल्या आहारात सुपर फूड चा समावेश करा...Stay healthy eat healthy build immunity..👍 Shital Siddhesh Raut -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#सूपपालक सूप हे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे. मुले सहसा पालेभाजी खात नाहीत. त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही रेसीपी माझी वहिनी स्नेहल हिची आहे. खूप छान टेस्ट झाली आहे. तेव्हा नक्की करून बघा पालक सूप... 👍🏻😊 Ashwini Jadhav -
पौष्टिक पालक राईस (palak Rice recipe in Marathi)
पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, तंतूमय आणि पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते.पालक एक "सुपरफुड" आहे आणि शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व घटक त्यात आहेत, नेहमीप्रमाणे पालक सूप किंवा पालक पनीर करण्यापेक्षा पालक राईस हा एक वेगळा पर्याय असू शकतो,लहान मुलांनाही फार आवडतो. Prajakta Vidhate -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4#week16आहारातील बहुगुणी पालेभाजी म्हणून पालक सर्वांनाच परीचित आहे. आणि म्हणूनच महिला याचा विविध प्रकारे उपयोग करून आहारात याचा समावेश करतात. आज मी शक्तीवर्धक असे हे पालक सूप केले आहे. Namita Patil -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक पनीर, पालक आणि पनीर यांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. पालक मध्ये जीवनसत्व ए, बी, सी व इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शिअम,फॉस्फरस, क्लोरीन सोबतच लोह मुबलक प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता दूर होते. तसेच पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. Sanskruti Gaonkar -
लसूणी पालक (lasuni palak recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक_लंच_प्लॅनर#पालक_भाजी#लसूणी_पालकभरपूर पोषकघटक असलेला पालक आहारात नेहमी असावा. पालक खाण्याचे भरपूर फायदे आहे. शारीरिक विकासासाठी आवश्यक सर्व घटक पालकामध्ये असतात.आज मी पालकाची लसूणी पालक हि रेसिपी केली आहे..😊👇 जान्हवी आबनावे -
पालक राईस (palak rice recipe in marathi)
#राईस पालक हा आयर्नचा उत्तम स्रोत आहे. पण बऱ्याच जणांना पालक आवडत नाही. लहान मुले तर अजिबात खात नाहीत. असा भात बनवला तर नक्कीच लहानान पासून मोठ्यानं पर्यंत सर्वच आवडीने खातील. असा हा पालक राईस. Shama Mangale -
पालक कॉर्न पुलाव (palak corn pulav recipe in marathi)
#cpm4 या थीम मध्ये मी पालक ,कॉर्न पुलाव बनवला आहे जो की खूप झटपट होतो व खूप हेल्दी आहे,तर मग बघूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकपराठा#पालकCookpad chi शाळा ya ऍक्टिव्हिटी साठी पालक पराठा तयार केलामाझ्यासाठी पालक खाऊ घालण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे पालक भाजी पेक्षा पालक पराठा ,पालक पनीर ,पालक पुलाव जास्त खाल्ला जातोसगळ्यांचा आवडीचा हा पालक पराठा आहे शिवाय पौष्टिकही खूप आहे पालक मध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे शरीरासाठी खूप चांगले आहे अशाप्रकारे आहारातून घेतले पालक तर उपयोगीच आहे Chetana Bhojak -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6 जीरा राईस ही उत्तर भारतात आणि पाकिस्तान मध्ये रोजच्या आहारात समाविष्ट असलेली आणि आता सर्वत्र भारतात हमखास रेस्टॉरंट मध्ये मिळणारी प्रसिद्ध डिश आहे. 🍚 सुप्रिया घुडे -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
पालकमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस तसेच अमायनो ॲसिड, प्रथिने, खनिजे, तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, vitamin A, vitamin B, Vitamin C, त्याचबरोबर फॉलिक ॲसिड देखील भरपूर प्रमाणात असते. व या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकारक अशी भाजी आहे. मांसाहार न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन फायदेशीर आहे कारण मांसाहारातुन जेवढ्या प्रमाणात प्रथीने मिळतात, तेवढीच प्रथीने पालकातून मिळतात. पालक चे सूप हे झटपट होते.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
पालक भात (palak bhaat recipe in marathi)
भाताचे अनेक प्रकार आहेत. आज मी पालक भात केला आहे.खूप छान लागतो व झटपट तयार होतो. Sujata Gengaje -
पालक क्रीमी सूप (palak creamy soup recipe in marathi)
#GA4#week16#spinachsoup#पालकक्रीमीसूप#पालकगोल्डन ऍप्रन 4च्या पझल मध्ये spinach soup/ पालक सूप हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली .पालक सूप अतिशय पौष्टिक असे सूप आहे खूप कमी घटक मध्ये हा सुप तयार होतो, आपल्याला असा वाटतो की हा सूप बनवणे खूप कठीण आहे पण खरच खूपच सोपी अशी ह्या सूप बनवण्याची पद्धत आहे. पालक चे गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे शरीरासाठी खरंच खूपच उपयुक्त आहे हा सूप ज्यांना आयरन डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्यासाठी तर हा सूप रामबाण आहे. नक्कीच पालक सूप ट्राय करा. Chetana Bhojak -
व्हेज पालक पुलाव (veg palak pulav recipe in marathi)
#cpm4#Week4#व्हेज_पालक_पुलाव...🌱🌿😋 पालक...वर्षातील बाराही महिने मिळणारी ही पालेभाजी..आपल्या स्वयंपाक घरातील महत्वाचा मेंबर...कारण निसर्गानेच या हिरव्यागार पालकाकडे लोह,iron चे पालकत्व बहाल केलंय...आणि ही जबाबदारी पालक इमानेइतबारे पार पाडत आहे... त्यामुळेच जी मंडळी आपल्या आहारात नित्य पालकाचे या ना त्या रुपात सेवन करतात..त्यांच्या शरीरात लोह, हिमोग्लोबिनचे प्रमाण कायम नीट ठेवून अॅनिमिया दूर करण्याच्या जबाबदारीचं काम पालक आज्ञाधारी बालकासारखं करत असतो..म्हणजे बालक पालक या दोन्ही भूमिका उत्तमरीत्या वठवून आपले महत्त्व देखील कायम राखत आहे... आपण देखील आपल्या मुलांचे पालकत्व निभावताना कधी बालक होऊन त्यांना समजून घेतो तर कधी स्वत:च हट्टी बालक होतो...त्याचवेळेस लहानपणी लहान सहान गोष्टींवर आपल्यावर अवलंबून असणारी बालकं काहीवेळेस अचानक त्यांच्यात मोठेपणा येतो ,कुठून तरी शहाणपण येतं त्यांना ..आणि त्या नेमक्या क्षणी कधी ते आपलेच पालक होतात हे आपल्याला कळत देखील नाही...😊....पटली ना ही बालक पालक chemistry..😍 चला तर मग व्हेज पालक पुलाव या स्वादिष्ट पौष्टिक रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#Supriya Tengadi#पालक पनीर सुप्रिया मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद सुप्रिया 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsपझलमधील नाव ओळखून पालक पराठा ही रेसिपी केली ती शेअर करीत आहे. Pragati Hakim -
लहसुनी पालक(Lasooni Palak Recipe In Marathi)
#TRहिरव्या भाज्या भरपूर पौष्टीक असतात. हिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. अशावेळी मुलांच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. Vandana Shelar -
-
पालक सूप (palak soup recipe in marathi)
सूप वेट लॉस साठी छान . त्यात पालक सूप म्हणजे हिमोग्लोबिन साठी खूप छान.:-) Anjita Mahajan -
पालक टोमेटो पराठा (palak tomato paratha recipe in marathi)
#ccs हि अत्यंत सोपी रेसिपी आहे. पालेभाज्या ह्या रोजच्या आहारात असाव्यात. पालक ही सहज उपलब्ध होणारी पालेभाजी आहे. पराठा हा प्रकार मुलांना आवडतो.तर मग चला बनवूयात. Supriya Devkar -
-
पालक पुलाव (palak pulav recipe in marathi)
#cpm4 # पौष्टिक असा पालक वापरून, जास्त कुठलेही सामग्री न वापरता, पटकन होणारा, पालक पुलाव.. Varsha Ingole Bele -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सोपी आणि मसालेदार विशेष म्हणजे लहान मुले पालक खायचा कंटाळा करतात तेव्हाखास अशी.:-) Anjita Mahajan -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsपालक पराठा हेल्दी, टेस्टी रेसिपी Suchita Ingole Lavhale -
पुदिना राईस (Pudina Rice Recipe In Marathi)
#RR2मी शीतल केळेकर यांची पुदिना राईस ही रेसिपी केली आहे.खूप छान लागतो हा भात. Sujata Gengaje -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
पालक म्हंजे लोहा चा खूप मोठा स्रोत. पालक पराठा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणात करू शकता.#ccs Kshama's Kitchen
More Recipes
टिप्पण्या