रताळ्याचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#nrr
नवरात्रीचा दिवस पाचवा

रताळ्याचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)

#nrr
नवरात्रीचा दिवस पाचवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग
  1. 300 ग्रामरताळे
  2. 4-5 टेबलस्पूनसाखर
  3. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  4. 1 टेबलस्पूनपिस्त्याचे काप
  5. 1 टीस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    रताळे धुवून स्वच्छ करून घ्यावे. सोलनिने सोलून त्याचे छोटे छोटे काप करून घ्यावे.

  2. 2

    एका कढईत साजूक तूप गरम करून त्यात रताळ्याचे काप मिक्स करून घ्यावे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकुन ठेवावे.

  3. 3

    एक वाफ आल्यावर त्यात साखर घालून मिक्स करून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

Similar Recipes