कुरकुरीत कोबी भजी

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668

मधल्या वेळतील नाष्टा

कुरकुरीत कोबी भजी

मधल्या वेळतील नाष्टा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ कप बारीक चिरलेला कोबी
  2. १/२ कप बेसन
  3. १ टि- स्पून लाल तिखट
  4. १/४ टि-स्पून हळद
  5. मीठ चवीनुसार
  6. कोथिंबीर
  7. तेल तळण्यासाठी
  8. कांदा

कुकिंग सूचना

  1. 1

    कोथिंबीर, कोबी,हळद, मीठ, तिखट, कांदा एकत्र करून घेतले व १० मिनिटे भिजवू द्यावे.

  2. 2

    नंतर त्यात बेसन घालून मिक्स करून घेतले.

  3. 3

    तयार मिश्रणाचे तेलात भजी तळून घेतले.व गरमागरम सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668
रोजी

Similar Recipes