कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याची साल काढून चिरून घ्या..त्या शेंगा थोड्या पाण्यात अर्धवट शिजवून घ्यावे आणि नंतर कढई मधे तेल घालून थोडे खरपूस परतवून घ्यावे आणि बाजूला काढून ठेवावे.
- 2
टोमॅटो स्वच्छ व मिक्सरमधून त्याची प्युरी करून घ्यावी. कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरू न घ्यावे. लसण आणि आदरक यांची पेस्ट करून घ्यावी.
- 3
आता एका कढईत तीन चमचे तेल गरम करून घ्यावे आणि जिरे मोहरी हिंग लसूण आदर क पेस्ट बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतावे.त्यानंतर त्यात टोमॅटोची प्युरी टाकून तेल सुटेपर्यंत परतावे
- 4
मग त्यात थोडे लाल तिखट गरम मसाला आणि बाकी सर्व मसाले मीठ घालून घ्यावे.आता या मधे शेवग्याच्या शेंगा घालून थोडे परतून घ्यावे.यात दाण्याचा कुट घालून हलवून घ्यावे मग या मधे अर्धा ग्लास पाणी घालून थोडे अजून शिजू द्यावे शेंगा पूर्ण शिजल्या की गॅस बंद करून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.या मधे जास्त रस्सा राहू देऊ नये म्हणजे हा शेवगा फ्राय होईल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चमचमीत शेवगा बटाटा रस्सा (shevga batata rassa recipe in marathi)
#shrशेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या,तूरीच्या वरण आणि चमचमीत रश्श्याला सुद्धा हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. आणि पावसाळ्यात ह्या शेंगांना विशेष चव असते.आज मस्त कांदा लसूण विरहित शेवगा बटाटा रस्सा बनवला ...😋😋 Deepti Padiyar -
-
-
शेवगा बटाटा रस्सा (sevga batata rassa recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Drumstick कॅल्शियम युक्त शेवग्याच्या नियमित समावेश करीत असलेल्या व्यक्तींची बोन डेन्सिटी उत्तम राहते. शेवगा रक्तशुद्धीसाठीही अतिशय गुणकारी असून त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. Deepti Padiyar -
सोया चंक्स भाजी (soya chunks bhaji recipe in marathi)
#EB3#W3सोया चंक्सची भाजी फार कमी साहित्यात आणि झटपट तयार होते. ही भाजी चपाती भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खूप सुंदर लागते. Poonam Pandav -
झुणका शेवगा पानांचा (zunka shevga panacha recipe in marathi)
सर्वांना माहीतच आहे की शेवग्याची पाने, फुले ,शेंगा अतिशय औषधी गुणधर्मांनी उपयुक्त आहेत .ह्याचे नित्य सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते .आज बघूया आपण झुणका Bhaik Anjali -
शेवगा व वांगी रस्सा भाजी
शेवगा हा भरपूर गुणधर्म असलेली भाजी,,तिचे पानांची सुद्धा भाजी खूप पौष्टीक असते.अनघा वैद्य
-
-
शेवगा मसाला (shevga masala recipe in marathi)
#फॅमिलीमाझ्या स्वर्गिय सासर्यांची सर्वांत आवडती शाकाहारी भाजी .. ही भाजी असली की दोन्ही जेवणाला पुरेल ईतकी भाजी करावी लागे..त्यामुळे घरचे सर्वचजण या भाजीवर अक्षरशः तुटून पडतात, यजमान ,मुली ,जावई सुद्धा .ही भाजी मला थोडी करताच येत नाही, सध्या आम्ही दोघेच आहोत तरीही ही भाजी जास्तच करावी लागते. Bhaik Anjali -
दोडक्यातील फळ (dodka phal recipe in marathi)
दोडका कुणी शिराळा म्हणतात बहुतेक ही भाजी कोणाला आवडत नाही म्हणून म्हणतात दोडके म्हणतात पचायला अतिशय हलकी याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं नाही ही भाजी बिलकुल आवडायचे नाही पण आईच्या पद्धतीने पेशल विदर्भ पद्धतीने केलेली ही भाजी खूप मस्त झाली खूप जण बेसनाचे बेसनाचे पण फळ करतात मी कणकेचे केलेले आहे. Deepali dake Kulkarni -
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#GA4 #week1#potato Golden Apran थीम साठी ची पहिलीच रेसिपी केली आज,आलू ची भाजी सर्वांची आवडणारी आहे व घरात भाज्या नसल्या की अलू तयारच असतो..आज रविवार पण होता व नावरोबा ची आवडती डिश आहे दम आलू व गरमागरम पोळी.. Mansi Patwari -
शेवगा च्या शेंगा भाजी (SHENGA BHAJI RECIPE IN MARATHI)
आज भाजीचे काहीच नवते घरी तर बाहेर अंगणात शेवगा चे झाड आहे त्या शेंगा आणल्या तोडून आणि भाजी बनवली Maya Bawane Damai -
-
भरलेले गिलके (bharle gilke recipe in marathi)
#GA4#week4आज मी तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने भरलेले गिलके ची रेसिपी बनवणार आहे ही भाजी खूप टेस्टी बनते. Gital Haria -
शेवगा वांगी बटाटा रस्सा भाजी (shevga vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#GA4 #Week25 DRUMSTICKS या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.ही भाजी कुकरमध्ये अगदी पटकन शिजून तयार होते. Rajashri Deodhar -
-
मऊसूत इडली सांबार (Idli Samber Recipe In Marathi)
#SDRगरम गरम सगळीकडे उन तेव्हा जीवाची लाही लाही होते . अश्या वेळेस काहीतरीपटकन छान खावेसे वाटते.:-) Anjita Mahajan -
-
शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)
#GA4 #week4#Bellpepper Pallavi Maudekar Parate -
-
मोकळी वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझीन#वांग_बटाटा_भाजी मी या आधीच एक वांगी बटाटा रस्सा भाजी शेअर केली आहे👉 पण आज या रेसिपी मॅगझीन साठी पुन्हा एकदा ही मोकळी वांग बटाटा भाजी सादर करत आहेत🤗 मोकळी म्हणजे मी या भाजी मध्ये पाणी न घालता बनवलेली आहेत🤗 म्हणून मी या भाजीला मोकळी वांग बटाटा भाजी हे नाव देत आहे👉 Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
डाल फ्राय
#lockdownrecipe day 9आज घरात काहीच भाजी नव्हती. म्हणून घरात उपलब्ध असलेल्या तूरडाळीपासून, भात आणि चपाती दोन्ही बरोबर खायला दाटसर आणि चटपटीत अशी डाल फ्राय बनवली. Ujwala Rangnekar -
पालक शेंगा आमटी (Palak shenga amti recipe in marathi)
#mr- माझ्या आईला पालक भाजी, आमटी हा प्रकार खुप आवडतं असे, तेव्हा ती पालकांचे वेगवेगळे पदार्थ करत.आज तिच्या आठवणी जाग्या होतात हे खुप चांगली गोष्ट आहे. Shital Patil -
-
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#दाल फ्राय, दाल रेसिपीस कॉन्टेस्ट साठी मी आज दाल फ्राय केली आहे Nanda Shelke Bodekar -
मोगलाई अंडा फ्राय (moghalai anda fry recipe in marathi)
#अंडाअंडा करी, अंडा भुर्जी, ऑम्लेट हे आपण बनवतच असतो. पण वेगळं काही चमचमीत बनवलं कि मुलं आवडीने खातात आणि आपल्याला ही समाधान मिळते.त्यातलाच हा एक अंड्याचा चमचमीत प्रकार. तांदळाची भाकरी किंवा पाव सोबत हा पदार्थ खुप छान लागतो. Sanskruti Gaonkar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#GA4#week6# मसाला भेंडीमाझ्या मुलाला भेंडीची भाजी खूप आवडते आणि तो नेहमीच म्हणत असतो भेंडीची भाजी कर. नुसती साधी भेंडी ची भाजी खाऊन मला पण कंटाळा आला होता तेव्हा मी विचार केला की चला ना आपण मसाला भेंडी करूया.. भेंडी मध्ये बरेच गुणधर्म आहेत त्यातला एक आहे की त्याच्यात जो चिकटपणा असतो त्या चिकट पणा मुळे आपल्या हातापायांचे जॉईंट ला अजून पावरफूल बनवण्यासाठी ते खूप सायक असतात आणि तसेच भेंडी ही प्रेग्नेंट लेडीज ला पाण्यामध्ये ते रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी दोन-तीन रोज खाल्ले असतातिचे बाळ हे खूप बळकट जन्माला येईल. Gital Haria -
बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी बटाट्याची रस्सा भाजी आणि तांदळाची भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या