फोडणी भात आणि कोशिंबीर(fodni bhaat aani koshimbir recipe in marathi)

Sharayu Tadkal Yawalkar @Sharayuspureveg
#झटपट
पटकन बनणारी आणि रुचकर अशी ही डीश
फोडणी भात आणि कोशिंबीर(fodni bhaat aani koshimbir recipe in marathi)
#झटपट
पटकन बनणारी आणि रुचकर अशी ही डीश
कुकिंग सूचना
- 1
तेल गरम झालं की जीरेराई ची फोडनी घाला, हिंग, कढीपत्ता, मिरची, लसून घालून प्रती. त्यात शेंगदाणे व टमाटर घाला.
- 2
सर्व ३-४ मिनट शिजू द्या, तोवर भात मोकळा करा. सर्व मसाले घाला.
- 3
आता भात त्या फोडणीमध्ये घालून २ मिनट चमचा फिरवत सर्व मिसळतील असे, शिजू द्या.
- 4
कोशिंबीर साठी मिठ दही काकडी एका वाटीत घ्या. त्यांवर फोडणी घाला, एकत्र करा व भाता बरोबर वाढा.
Similar Recipes
-
फोडणी चा भात (phodnicha bhaat recipe in marathi)
#bfrमाझ्या आवडीचा पदार्थ आहे मी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
दही भात (curd rice recipe in marathi)
Curd Rice ही साऊथ इंडियन रिसिपी पण खरच खूप सुंदर आणि सोपी अशी आहे ...आमच्या कडे खूप आवडीने खाली जाते म्हणून आज शेअर करावीशी वाटली.. Shilpa Gamre Joshi -
मेदूवडा सांभार (meduwada sambhar recipe in marathi)
#डाळपोष्टीक अशी ही डिश लहान मोठ्या सर्वांना आवडते. लाॅकडाऊन मुळे अगदी मोजक्या वस्तू मध्ये ही डीश तुम्ही बनवून बघा. कुठली ही उणीव जाणवणार नाही. Sharayu Tadkal Yawalkar -
-
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी 7 कोशिंबीर खूप प्रकारे करता येते...मी नेहमी अशी मिक्स कोशिंबीर करते...बिर्याणी,पुलाव सोबत खूप छान लागते Mansi Patwari -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
माझ्या आई च्या हातची स्पेशल डिश, मुद्दाम जास्ती भात लाऊन मी आईच्या मागे लागून हा दही भात बनवायला लावायचे. Priyanka Deshpande -
पांता भात (patad bhaat recipe in marathi)
#पांता #भात ही पूर्व भारतात जिथे भात अधिक खाल्ला जातो तिथे विशेष आवडीने बनवला आणि खाल्ला जातो.ह्याला #पांता #भात, #जोल#भात अश्या नावाने बनवले जाते.रात्री जर भात उरला तर दुसऱ्या दिवशी नाश्त्याला हा निश्चितच बनवला जातो, विशेषतः उन्हाळ्यात. चला तर, जाणून घेऊया त्याची रेसिपी. Rohini Kelapure -
-
-
फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
#mfr#World_food_day#फोडणीचा_भात आदल्या दिवशी रात्रीचा भात उरला की दुसर्या दिवशी फोडणीचा भात करणे हे शास्त्र असतं..😀..हे शास्त्र बहुतेक सर्व घरांमध्ये इमाने इतबारे पाळले जातेच जाते..अन्न उरले तरी ते वाया जाऊ न देणे ही आपली परंपरा..शिळ्या अन्नाचा चमचमीत make over करणे ही गृहिणींची खासियत..😊..तर *एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी*..हे गाणे गुणगुणत शिळे पदार्थ नवा चमचमीत अवतार धारण करुन खवैय्यांची रसनातृप्ती करतात..😍😋 चला तर मग या makeover कडे... Bhagyashree Lele -
-
गाजर -बीटरूट कोशिंबीर (Gajar Beetroot Koshimbir Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी हेल्दी अशी ही कोशिंबीर आहे Charusheela Prabhu -
बिटरुट कोशिंबीर(beetroot koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी#homeworkबिट म्हटलं की पहिल्या मुलांचे वाकडे तोंड पण खाण तर जरुरी आहे व काहीना काही विचार करून रेसिपी करते खूप छान लागते कोशिंबीर Deepali dake Kulkarni -
-
फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल फोडणीचा भातभंडारा,चंद्रपूर,गडचिरोली भागात भरपुर प्रमाणात तांदुळाची लागवड होत असते.जेवणात देखील भाताचे भरपुर प्रकार असतात आलटून पालटून वेगवेगळे प्रकार भाताचे केल्या जातात.... शिळा भात उरला की हा पदार्थ केल्याचं जातो...आणि 1 वाटी भात जरी असला तर बहीण भावात भांडणं देखील होतात... 😀याची चवच मस्त असते आणि झटपट होतो देखील... मी तर खास भात लावूनही हा फोडणीचा भात करते.तुम्हालाही नक्कीच आवडेल.... Shweta Khode Thengadi -
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
-
केळाची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#उपवासाचीरेसिपी#नवरात्र#cooksnap#Janhvipathakpande#RupaliAtredespandeझटपट होणारी केळ्याची कोशिंबीर... चवीला अप्रतिम आणि तितकीच सात्विक.... अगदी पाच मिनिटात होणारी... केळाची कोशिंबीर करताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे.. अगदी खायला बसायच्या दोन मिनिट आधी केळी सोलून त्याचे काप करून, बाकीच्या साहित्यात मिक्स करावे. आधी जर केळी सोलून ठेवली तर, केळी काळी पडण्याची शक्यता असते. म्हणून अगदी आयत्यावेळी बाकीचे साहित्य तयार ठेवून केळी सोलून मग मिक्स करावे... 💃 💕 Vasudha Gudhe -
काकडी कांदा कोशिंबिर (Kakdi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात लोणची पापड चटणी सोबत जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी कोणतीही कोशिंबिर असणे अगदी आवश्यक आहेच त्याशिवाय जेवणाचे ताट पुर्ण होऊ शकत नाही. चला तर अशीच सगळ्यांची आवडती व करायला झटपट अशी काकडी कांद्याच्या कोशिंबिरीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
डाव उजव ताटात मेनू या ला फार महत्त्व.डाएट करण्यार साठी सुध्दा एकदम छान.याचे कितीही प्रकार करता येतात.:-) Anjita Mahajan -
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये बीटरूट हा कीवर्ड ओळखून मी आज बीटाची चमचमीत आणि झटपट होणारी पौष्टिक कोशिंबीर केली आहे. त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेर करत आहे. Rupali Atre - deshpande -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#GA4#week16#0rissa#dahibhat#दहीभातगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये week 16 मध्ये दिलेले 0rissa/ ओरिसा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. ओरिसा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पर्यटनस्थळ समोर येतात जशे कोणार्क मंदिर जगन्नाथ पुरी चे तीर्थक्षेत्र आधी डोक्यात येतातचारधाम यात्रेतील जगन्नाथ पुरी हे पण एक तीर्थक्षेत्र आहे. कृष्णभक्ती मी लहानपणापासूनच माझ्या कुटुंब बघितले आणि आत्मसात केली आहे. खूप लहान असताना आम्ही कृष्ण साठी बरेच प्रसाद म्हणून घरात बनवायचे शिकलो होतो प्रत्येक जन्माष्टमी ला मोठ्या उत्सव आमच्याकडे होत असे त्यामुळे जवळपास सगळेच प्रसाद घरात बघायची आणि शिकूनही घेतलेले आहे . सगळ्यांना कृष्ण देवाला 56भोगप्रसाद म्हणून नैवेद्य दाखवतात असे बर्याच जणांना माहीत असेल , जिथे जिथे कृष्ण मंदिर , कृष्ण सेवा आहे तिथे तिथे हे सगळे प्रसाद बनवले जातात, त्यातच जगन्नाथ पुरी इथे प्रमुख भाताचे विविध प्रकार प्रसादात दाखविले जातात, दिवसभर कृष्णाला बऱ्याच प्रकारचे नैवेद्य दाखवल्यानंतर रात्रीच्या वेळी जेव्हा मंदिराचे पट/कपाट बंद करतात म्हणजे कृष्ण ला रात्रीच्या जेवणाचा सर्वात शेवटचा नैवेद्य दहीभात दाखवतात, दिवसभर बऱ्याच प्रकारचे प्रसाद नैवेद्यात खाऊन शेवटी संतुलित असा प्रसाद कृष्णदेवाला दाखवला जातो. तो खाऊ खाऊन कृष्णा ला पोढवतात . बघितला आपल्याला हे असंच रात्रीच्या वेळेस कसा हलकाफुलका खाता येईल ही शिकवण ही आपल्याला कृष्णा कडून मिळेल. अश्या बऱ्याच गोष्टी आपल्या शिकायला मिळतात. तसेच हाच प्रसाद लक्ष्मी मातेला ही नैवेद्य म्हणून दाखवला जातो. Chetana Bhojak -
पारंपरिक कोशिंबीर (महाराष्ट्रीयन) (koshimbir recipe in marathi)
महाराष्ट्रात कोशिंबीर डाव्या बाजूला वाढतात.#फोटोग्राफी . Dhyeya Chaskar -
कोशिंबीर (Koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीजेवणाच्या ताटात दुय्यम स्थान असले तरी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांना चटकदार सोबत करते ती कोशिंबीर... 🥰😍 Supriya Vartak Mohite -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#md#दही भातआईच्या हातचा दही भात म्हणजे पर्वणी...उन्हाळ्यात गेले की नक्कीच हा बेत होत असतो....पौष्टिक अशी आईची दही भाताची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
चिकन करी आणि मिरपूड भात (दक्षिण भारतीय स्टाईल) ( chicken curry a
#दक्षिण #cooksnap चिकन करी.दक्षिण भारतीय स्टाईल चिकन करी ही एक पटकन होणारी सोपी रेसिपी आहे. घट्ट करी करण्यासाठी मसाले, हर्ब (herbs), काजू आणि चिकन एकत्र मिसळले जाते.मी कुकपॅड इंडियाच्या लेखिका निर्मला प्रेम यांच्या मूळ रेसिपी, "Spicy Chicken Curry South Indian Style " मधून ही रेसिपी तयार करून बनविली.मिरपूड तांदूळ किंवा मिलागु सदाम ही दक्षिण भारतीय झटपट तांदळाची डिश आहे. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात हे भात उत्तम आहे.ही एक स्वादिष्ट साउथ इंडियन स्टाईल आहे जिथे शिजवलेला तांदूळ- कांदा, काजू, मसूर आणि कढीपत्ता सह तळतात. ही कृती "Whisk Affair" मध्ये लेखिका नेहा माथुरने मिरपूड तांदळाची अगदी सोपी रेसिपी दिली आहे. Pranjal Kotkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13037850
टिप्पण्या (4)