ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या(olya naralachya karanjya recipe in marathi)

ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या(olya naralachya karanjya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नारळ फोडून घेतला, मग नारळ किसून घेतला. आणी त्यात गूळ किसून घातला.
- 2
मग गॅसवर एक कढई ठेवली. कढई थोडी गरम झाल्यावर त्यात थोडे तूप घालून किसलेले खोबरे व गूळ घालून मंद गॅसवर शिजवून घेतले. ते शिजवताना त्यात एक छोटा चमचा वेंलची पावडर, व अर्धा चमचा जायफळ पावडर घालून चांगले ढवळून घेतले. तयार झालेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून घेतले.
- 3
नंतर गॅसवर एका पातेल्यात दोन पेले पाणी घालून ते गरम करण्यास ठेवले. पाण्याला उकळी आल्यावर त्यात थोडे मीठ, तूप घालून त्यावर तांदळाचे पीठ घालून, थोडे
ढवळून पातेल्यावर झाकण ठेवून, एक वाफ आल्यावर, गॅस बंद करून, पाच मिनिटानंतर ते पीठ थोडे थोडे घेतले. मग पीठ चांगले मळून त्याची वाटी करून घेतली. नंतर त्यात गूळ खोबऱ्याचे सारण घालून, करंजीला छान मुरड घालून घेणे. अश्याप्रकरे सर्व करंज्या करून घेतलया. - 4
मग मोदक पात्रात पाणी घालून,पाण्याला ऊकळी आल्यावर, तयार करून घेतलेल्या करंज्या मोदक पात्रात ठेवून शिजवून घेतलया.
- 5
नंतर मोदक पात्रातून करंज्या काढून घेतल्या. आणि देवासाठी नैवेद्य दाखवून करंजी प्रसादाचा घरातील सगळयांनी छान आस्वाद घेतला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या (Olya Naralachya Rangit Karanjya Recipe In Marathi)
स्वतंत्रता दिवस पंधरा ऑगस्ट स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात गरमागरम पदार्थ खायची मजा काही औरच असते. पाऊस चालू झाला की आपले सण पण चालू होतात. मग विविध गोडाचे पदार्थ केले जातात. ओल्या नारळाची करंजी आमच्या कोंकणात नारळी पौर्णिमेला केली जाते. Sanskruti Gaonkar -
ओल्या नारळाच्या करंज्या (Olya Naralachya Karanjya Recipe In Marathi)
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8सात्विक रेसिपी थीम सायली सावंत -
पारंपरिक - ओल्या नारळाच्या करंज्या / कानवले (olya naralachya karanjya recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ Sampada Shrungarpure -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ५ प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
"ओल्या नारळाच्या करंज्या"(Olya Naralachya Karanjya Recipe In Marathi)
#PRनवीन वर्षाची सुरुवात गोड पदार्थाने करूया... लता धानापुने -
ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमेनिमित्त बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ. प्रत्येकीची रेसिपी थोडी वेगळी असते. मी पारीसाठी बारीक रवा आणि मैदा अर्धा अर्धा घेते. एक कप मिश्रणाला एक मोठा चमचा (टेबलस्पून ) साजूक तुपाचं मोहन घालते - तूप गरम न करता. त्यामुळे करंज्या अगदी खुसखुशीत होतात. सारणासाठी नारळ आणि साखर सुकेपर्यंत शिजवते. मग थंड करून मिक्सर मध्ये फिरवून घेते. त्यामुळे छान रवाळ सारण बनते. करंजी अजिबात मऊ पडत नाही आणि ३-४ दिवस टिकते. Sudha Kunkalienkar -
-
रव्याच्या करंज्या! ओल्या नारळाच्या करंज्या (ravyachya karanjya recipe in marathi)
#triकरंजी हा महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील एक गोड पदार्थ आहे. यात सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचे गोड सारण रव्याच्या गोल पुरीत भरून ती बंद केली जाते. Riya Vidyadhar Gharkar -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपौर्णिमेला नारळीभाता बरोबर काहीजण करंज्या ही करतात.ओल्या नारळाच्या करंज्या खूप छान लागतात. Sujata Gengaje -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
# shr भारती संतोष किणी Bharati Kini -
ओल्या नारळाच्या वड्या (olya naralachya vadya recipe in mrathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
श्रावण शेफ वीक 2#rbrरक्षाबंधन बहीण भावाच्या उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.आज मी केल्यात ओल्या नारळाच्या करंज्या. Pallavi Musale -
ओल्या नारळाच्या वड्या (olya naralachya vadya recipe in mrathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या Shilpa Ravindra Kulkarni -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya narlachya karanjya recipe in marathi)
#चंद्रकोर#रेसिपीबुक #week6पारंपरिक पाकृतीवरून भौमितिक आकार आले की, भौमितिक आकारांवरून पक्वान्नांचे आकार ठरले.हा विचार मला नेहमी सतावतो.पण लाडूंचे वर्तुळाकार, वड्याचे,शंकरपाळ्यांचे चौकोनी किंवा समद्विभुज आकार.करंज्यांचे अरवर्तुळाकार आकार पाहिले की हा प्रश्न नेहमीच मनात येतो.तरीही ज्या कोणी आद्य रांधपिणीने पहिल्यांदा करंज्या केल्या असतील त्यादिवशी नक्कीच अष्टमी असली पाहिजे.आणि ती अष्टमीची चंद्रकोर पाहून तिला करंजीचा आकार तसाच ठेवण्याची कल्पना सुचली असली पाहिजे,असं मला नेहमी वाटतं.करंज्यांची पाककृती सगळ्याच माहीत असेलच पण तरीही कोणा चुकल्यामाकल्या हौशी बल्लवासाठी ही पाककृती देत आहे नूतन सावंत -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
#dfrHappy Diwali2021दिवाळी फराळ मधला सर्वात आवडीचा पदार्थ...ओल्या नारळाच्या करंज्या....सगळ्यांच्या आवडीचा ....चला तर पाहुया याची सोपी ,सुटसुटीत रेसिपी..... Supriya Thengadi -
ओल्या नारळाच्या वड्या (naralachya wadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 स्वतः च्या आवडीच्या रेसीपी. खर तर मला गोड खूप आवडते आणि मी कोकणातील असल्याने नारळाचा वापर करून खूप पदार्थ केले जातात त्यातील एक ओल्या नारळाच्या वड्या. आई झटपट करून द्यायची. आज मी ट्राय केली. Veena Suki Bobhate -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन किवर्ड नारळाचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#रक्षाबंधनरक्षाबंधन निमित्त मी माझ्या घरातल्या लहानांसाठी बनवलेले ह्या ओल्या नारळाच्या करंज्या अगदी सगळ्यांच्या आवडीच्या. Jyoti Gawankar -
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#विक 8#नारळी पौर्णिमा#पोस्ट 2 Vrunda Shende -
नारळाच्या दुधाच्या रसातील तांदळाचे शिरवळे (tandalache shirvale recipe in marathi)
कोकणात होळी च्या दिवशी हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे रस व शिरवळे.#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
करंजी(चंद्रकोर) ओल्या नारळाची (olya naralchi karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 नुकतीच दिव्याची अमावस्या येऊन गेली आमच्या कडे त्या दिवशी तळलेल्या मोदकांचा नैवेद्य असतो. आपली चंद्रकोर थीम असल्याने मी ओल्या नारळाचे सारण भरून छान चंद्रकोर केली आणि तळली.Pradnya Purandare
-
पुडाच्या करंज्या (pudachya karanjya recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#पुडाच्या करंज्यादरवर्षी पुरणाच्या करंज्या करतेच यावर्षी पण केल्या पण त्याव्यतिरिक्त मला पुडाच्या करंजीने खूप भुरळ घातली म्हटलं करून बघावी कशी लागते ती पुडाची करंजी..... पण खरंच इतकी खुसखुशीत झाली की जशी खारी ची चव असते तशीच वरच्या आवरणाला चव आली आणि त्यात मी खोबऱ्याचे सारण भरले तर अजूनच चव छान आली. तुम्हीही बघा करून.... Deepa Gad -
रक्षा बंधन स्पेशल :: ओल्या नारळाचा उकड करंज्या
नारळी पौर्णिमा मंजे महाराष्ट्राचं प्रसिद्ध सण नावाप्रमाणे नारळाचा खायची प्रथा काही न काही नारळाचा पदार्थ बनवायचा असते .सध्या डाएट लक्षात ठेवून तेल तूप कमी टाकलेले आणि उकडलेले पदार्थ बनवायचा प्रयत्न करते .#rbr Sangeeta Naik -
हिरोड्याचे गोड (हिरोडे) (hirodyache god recipe in marathi)
वसईचे पारंपारिक गोड #shaboiboyz Terrence Pereira -
ओल्या नारळाची करंजी (olya narlachi karanji recipe in marathi)
#mfrदिवाळी सणासाठी स्पशे ल असे .:-) Anjita Mahajan -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या