मटर पनीर (matar paneer recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#GA4 #week6 #मटर_पनीर #पनीर ....ओळखलेला कीवर्ड..खूप कच्चे मसाले नं टाकता धाबा स्टाईल झटपट मटर पनीर ...खूपच सूंदर झाली एकदा करून बघावि अशी टेस्टि भाजी ....

मटर पनीर (matar paneer recipe in marathi)

#GA4 #week6 #मटर_पनीर #पनीर ....ओळखलेला कीवर्ड..खूप कच्चे मसाले नं टाकता धाबा स्टाईल झटपट मटर पनीर ...खूपच सूंदर झाली एकदा करून बघावि अशी टेस्टि भाजी ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30- मींट
4-झणानसाठी
  1. 250 ग्रॅम पनीर
  2. 100 ग्रामहीरवे ओले मटर
  3. 4छोटे कांदे
  4. 2मीडीयम साईज टमाटे
  5. 3-4 टेबलस्पुनमगज बि 15 मींट गरम पाण्यात भीजवलेले
  6. 2हीरव्या मीर्ची
  7. 1/2 इंचअद्रक
  8. 6-7लसूण पाकळ्या
  9. 1 1/2 टीस्पूनतीखट
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1 टेबलस्पूनधणेपूड
  12. 1 टेबलस्पूनजीर
  13. 1 टीस्पूनमीठ
  14. 1/2 टीस्पूनसाखर
  15. 1/2 टीस्पूनहींग
  16. 2 टेबलस्पूनअमूल बटर
  17. 3 टेबलस्पूनतेल
  18. 1 1/2 टीस्पूनगरममसाला
  19. 1 टीस्पूनगोडामसाला
  20. 1 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली

कुकिंग सूचना

30- मींट
  1. 1

    प्रथम पनीर आवडेल त्या साईज मधे कट करणे..आणी त्यावर 1/2 टीस्पून मीठ आणी चूटकीभर हळद लावून 5 मींट ठेवणे...नी बाकी तयारी करणे....

  2. 2

    कांदे,टमाटे,मीर्ची जाड तूकड्यातच चीरून घेणे...आता गँसवर पन ठेवून त्यात 1 टेबलस्पून बटर टाकणे नी त्यात पनीर क्यूब टाकणे परतणे चूटकीभर तिखट पण टाकणे नी 2-3 मींट परतून घेणे....

  3. 3

    आणी बाजूला काढून घेणे....आता त्याच पँन मधे 2 टेबलस्पून तेल टाकणे नी त्यात 1टेबलस्पून जीर टाकणे...नंतर हींग कांदा टाकणे परतणे...

  4. 4

    नंतर मीर्ची टाकणे परतणे...लसूण पाकळ्या,अद्रक टाकणे परतणे...

  5. 5

    झाकण ठेवून 2-3 मींट शीजू देणे..नंतर त्यात भीजलेल्या मगज बी टाकणे 1 मींट परतणे नी गँस बंद करणे...

  6. 6

    भंड करून मीक्सरच्या पाँटमधे टाकून बारीक करणे थोड पाणी टाकणे...आता गँसवर त्याच पँन मधे 2 टेबलस्पून तेल 1 टेबलस्पून बटर टाकणे 1/2 टीस्पून जीर टाकणे ते चटकले की बारीक केलेला मसाला टाकणे...परतणे...

  7. 7

    नंतर त्यात हळद, तीखट,धणेपूड टाकणे...मीक्स करणे 1 मींट परतणे नी थोड पाणी टाकून मंद आचेवर झाकण ठेवून शीजवणे....मीठ,साखर टाकणे....

  8. 8

    तेल सूटे पर्यंत मसाला परतणे नी कोमट पाणी टाकून एक ऊकळी आणून पनीर आणी मटर टाकणे परतणे......

  9. 9

    नंतर त्यात 1 टेबलस्पून गरममसाला आणी 1टीस्पून गोडामसाला टाकणे...नी परतून हव तस पाणी टाकणे (खूप पातळ करू नये)झाकण ठेवून मंद आचेवर 2 मींट ठेवून परतणे नी गँस बंद करणे...वरून कोथिंबीर टाकणे मीक्स करणे...

  10. 10

    मटर,पनीर तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes